china

चीन आणि पाकिस्तानचा अमेरिकेला जोरदार झटका

चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी 'डॉलर'ला चलनातून हद्दपार करत अमेरिकेला जोरदार झटका दिलाय. 

Dec 20, 2017, 06:13 PM IST

आता ४० सुखोई ब्राहमोससज्ज

हवाई दलात सुखोई विमानांचं स्थान खूप महत्वाचं आहे. 

Dec 18, 2017, 06:17 PM IST

बघा पाणबुड्यांच्या बाबतीत कोणाची ताकद जास्त : चीनची की भारताची

भारताने नुकताच आयएनएस कलवरी या पाणबुडीचं राष्ट्रार्पण केलं.

Dec 15, 2017, 10:14 PM IST

भारताच्या हिताची काळजी घेतल्यास चीनच्या ओबोर प्रोजेक्टवर भारत सकारात्मक

चीनच्या "वन बेल्ट वन रोड" (ओबोर) ला भारताचा सुरूवातीपासूनच विरोध आहे. 

Dec 15, 2017, 03:07 PM IST

अमेरिकी नौदल देणार तैवानला भेट, चीन करणार तैवानवर आक्रमण...

जर अमेरिकी यद्धनौकांनी तैवानच्या बंदरांना भेट दिली तर आम्ही तैवानवर आक्रमण करेल, असं  आकांडतांडव चीनने केलंय.

Dec 14, 2017, 10:37 PM IST

VIDEO: इमारतीवरुन एक नाही तर दोनवेळा पडली महिला, सुदैवाने बचावली

असं म्हणतात ना 'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीचा प्रत्यय एका महिलेला आला आहे. एका बहुमजली इमारतीवरुन एक महिला खाली कोसळली आणि सुदैवाने या अपघातातून ती बचावली.

Dec 14, 2017, 09:20 PM IST

VIRAL VIDEO: हत्तीने बसवर केला हल्ला आणि मग...

सोशल मीडियात कधी एखादा फोटो व्हायरल होतो तर कधी व्हिडिओ. आता अशाच प्रकारे एका हत्तीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत हत्ती बसवर हल्ला करत असल्याचं पहायला मिळत आहे.

Dec 11, 2017, 09:09 PM IST

आशियाई परिषद: चीन विरोधात भारत, जपान एकत्र, 10 देश होणार सहभागी

 या परिषदेच्या माध्यमातून अॅक्ट ईस्ट पॉलिसीला ताकद मिळण्याच्या दृष्टीने नवे पाऊल टाकले जाणार आहे.

Dec 10, 2017, 09:32 AM IST

...अखेर श्रीलंकेचं हंबनटोटा बंदर चीनच्या ताब्यात !

श्रीलंकेने देशाच्या दक्षिणेला असलेलं हंबनटोटा बंदर चीनच्या हवाली केलं आहे.

Dec 9, 2017, 08:09 PM IST

आता मालदिवसुद्धा चीनच्या जाळ्यात, भारत झोपलेलाच !

मालदिवने नुकताच चीनशी मुक्त व्यापार करार केलाय. 

Dec 8, 2017, 08:32 PM IST

...तर चीनदेखील भारताचं अनुकरण करेल, म्हणतायेत दलाई लामा

आधुनिक जगाला प्राचीन भारतीय शिकवण आणि दृष्टिकोनाची गरज आहे असं मत दलाई लामांनी व्यक्त केलंय.

Dec 7, 2017, 05:36 PM IST

चीनमध्ये "टॉयलेट क्रांती" पर्यटकांना आकर्षक करण्यासाठी खास प्रयत्न

चीनमध्ये पर्यटन क्रांती, पर्यटन वाढवण्यासाठी सजवले जात आहेत शौचालय 

Dec 5, 2017, 08:49 PM IST

चीन करतोय ब्रम्हपुत्रेचं पाणी गायब...

अरुणाचल प्रदेशमधल्या सियांग नदीचं पाणी काळं होतयं.

Nov 30, 2017, 03:17 PM IST

मोदी इफेक्ट : चीनमध्येही राबवणार स्वच्छता अभियान

स्वच्छ भारत अभियानामुळे संत गाडगेबाबा, महात्मा गांधी यांची प्रतिमा काहीशी झाकोळून गेली असली तर, मोदींची प्रतिमा मात्र, आंतरराष्ट्रीय पातळीवर विस्तारत असल्याचे चीत्र आहे.

Nov 27, 2017, 08:42 PM IST

रोहिंग्या मुसलमानांच्या प्रश्नावर चीनी उपाय

रोहिंग्या मुसलमानांच्या प्रश्न सोडवण्यासाठी चीनने पुढाकार घेतला आहे. 

Nov 25, 2017, 09:16 PM IST