china

डोकलाम वाद : भारत-चीनकडून वादावर पडदा, सैन्य घेणार मागे

डोकलाम सीमावादानंतर भारत आणि चीन या दोन देशात कमालीचा तणाव होता. आता या वादावर पडदा टाकण्यात आलाय.

Aug 28, 2017, 12:41 PM IST

आम्ही भारतात घुसलो तर... चीनची भारताला धमकी

चीनी सैन्य भारतात घुसलं तर भारतात अराजकता पसरेल, अशी धमकी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे.

Aug 22, 2017, 09:54 PM IST

धमाकेदार फिचर्सचा रेडमी नोट 5 A झालाय लॉंच

फिंगरप्रिंट सेसंरवाल्या ३ जीबी रॅम असलेल्या या फोनची किंमत साधारण ८,६०० तर ४ जीबी रॅम असलेला फोन ११,५०० रुपयांपर्यंत उपलब्ध होऊ शकतो. 

Aug 22, 2017, 01:43 PM IST

चीनमध्ये धावणार जगातील सर्वात वेगवान ट्रेन...

सप्टेंबरमध्ये चीनमध्ये जगातील सगळ्यात वेगवान ट्रेन धावण्यास प्रारंभ होणार असल्याचे चिनी अधिकाऱ्यांनी सांगितले. 

Aug 22, 2017, 11:44 AM IST

डोकलाम मुद्दयावर लवकरच तोडगा निघणार- राजनाथ सिंह

 डोकलामप्रश्नावर देशाचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. 

Aug 21, 2017, 03:47 PM IST

चीनच्या धमकीला चिमूकल्या देशाचे प्रत्युत्तर

केवळ भारतच नव्हे तर, चीनच्या शेजारील सर्वच देश चीनच्या आडमुठेपणाला वैतागले आहेत. चीनचा अडमुठेपणा इतका टोकाचा की केवळ भारतासारखा शक्तीमान देशच नव्हे तर, चिमूकल्या बोत्सवानासारख्या देशानेही चीनच्या दादागिरीला विरोध केला आहे.

Aug 20, 2017, 08:06 PM IST

भारत आणि चीनच्या सैनिकांत धक्काबुक्की

भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये सुरु असलेल्या तणावानंतर आता एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत भारत-चीनच्या  सैनिकांमध्ये धक्काबुक्की झाल्याचं दिसत आहे. (व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)

Aug 19, 2017, 07:35 PM IST

भारताने व्हिएतनामला 'ब्राह्मोस' दिल्याने चीनचा जळफळाट

 भारत आणि चीनमध्ये डोक्लाम सिमेवरुन सध्या तणावाचे वातावरण सुरू आहे.  दोन्ही देशांकडून युद्धाच्या धमक्या देण्यात येत आहेत. भारताकडून ब्राह्मोस क्षेपणास्त्र विकत घेतल्याचे व्हिएतनामने म्हटले आहे.

Aug 18, 2017, 08:56 PM IST

'आम्हाला बाहेरून नाही तर आतूनच धोका'

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण व्हायची शक्यता आहे.

Aug 17, 2017, 10:14 PM IST

चीनमध्ये 'ब्लडबँका' निर्माण करत चीन करतंय युद्धाची पूर्वतयारी?

डोकलाम आणि लडाखमध्ये भारत आणि चिनी सैन्य आमने-सामने आल्यानंतर युद्धाची भाषा जोर धरतेय. त्यामुळे, चीन युद्धासाठीची आपण तयारी करत असल्याचंही मीडियातून पसरवताना दिसतंय. 

Aug 17, 2017, 01:51 PM IST

'मेड इन चायना' तिरंग्यांचा भारतीय बाजारात उच्छाद!

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं वेगवेगळ्या आकारातल्या झेंड्यांची विक्री जोरदार सुरू आहे. परंतु, भारतीय तिरंग्याच्या विक्रीतही चीनचा दबदबा मार्केटवर दिसून येतोय.  

Aug 15, 2017, 01:15 PM IST

चीनचे उप प्रधानमंत्री वांग यांनी गायले चीन-पाकिस्तानच्या मैत्रीचे गोडवे !

पाकिस्तानच्या स्वातंत्रदिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून चीनचे उप प्रधानमंत्री वांग यांग उपस्थित होते. त्यावेळी ते म्हणाले की, ''दोन्ही देश एकमेकांसाठी नेहमीच आधारभूत राहिले आहेत आणि आमची मैत्री लोखंडापेक्षा अधिक मजबूत आहे.'' चीनच्या सत्ताधीश कम्युनिस्ट पार्टीच्या केंद्रीय समितीच्या सदस्यांपैकी वांग यांग हे प्रमुख नेता आहेत. त्यांच्या दोन दिवसाच्या दौऱ्यात ते रविवारी इस्लामाबादला पोहचले. इस्लामाबादमध्ये स्वातंत्रदिनानिमित्त केलेल्या भाषणात ते म्हणाले की, पाकिस्तानच्या प्रगती आणि विकासामध्ये चीन कायम सोबत असेल. 

Aug 15, 2017, 09:37 AM IST

'..तर आर्थिक युद्धाला तयार रहा'; चीनचा अमेरिकेला इशारा

काही तांत्रिक चाचण्यांच्या चोरी प्रकरणी चौकशी करण्याबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोहीम आखली होती.

Aug 14, 2017, 06:15 PM IST