अंबानी कुटुंबाची सून होताच राधिका मर्चंटचा नवा विक्रम, सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्रींनाही टाकलं मागे
Anant Ambani's wife Radhika Merchant: मुकेश अंबानी- नीता अंबानी यांची सून राधिका मर्चंटने बनवलेल्या नव्या विक्रमामुळे सध्या खूप चर्चेत आहे. एवढेच नाही या रेकॉर्डद्वारे राधिकाने कित्येक दिग्गजांना मागे टाकलं आहे. विशेष म्हणजे या रेकॉर्डमुळे अंबानी कुटुंबिय पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
Dec 12, 2024, 02:07 PM ISTचिरागसह तुझे फोटो इतके व्हायरल का होत आहेत? कंगनाने केला खुलासा, म्हणाली 'त्याने एक-दोनदा मला....'
Kangana Ranaut Chirag Paswan Viral Photo: बॉलिवूड अभिनेत्री-खासदार कंगना रणौत (Kangana Ranaut) आणि चिराग पासवान (Chirag Paswan) यांनी एका चित्रपटात एकत्र काम केलं आहे. यानंतर आता संसदेत दोघे सहकारी म्हणून काम करत आहेत.
Aug 28, 2024, 07:45 PM IST
मित्रानेही सोडली कंगनाची साथ, भाजपने तंबी दिल्यावर चिराग पासवान काय म्हणाले? पाहा
Chirag paswan on Kangana ranaut : हिमाचलच्या मंडी लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार कंगना रणौत केलेल्या वक्तव्यामुळे भाजपच्या अडचणी वाढल्याचं पहायला मिळालं होतं. कंगनाने शेतकऱ्यांवर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
Aug 27, 2024, 06:16 PM IST'मी फार वाईट...,' कंगनाचा उल्लेख करत चिराग पासवान स्पष्टच बोलले, 'ती आता परत कधीच...'
केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी 2011 मध्ये 'मिले ना मिले हम' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात त्यांच्यासोबत कंगना मुख्य भूमिकेत होती. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सपशेल आपटला होता.
Jul 20, 2024, 07:44 PM IST
Chirag Paswan Net Worth : लाखोंचं सोनं, आलिशान गाड्या; स्टायलिश कॅबिनेट मंत्री चिराग पासवान यांची संपत्ती किती?
Chirag Paswan Net Worth : लाखोंचं सोनं, आलिशान गाड्या; स्टायलिश कॅबिनेट मंत्री चिराग पासवान यांची संपत्ती किती?
Jun 10, 2024, 11:02 PM ISTकंगना रणौतला CISF जवानानं लगावली कानशिलात?
Kangana Ranaut Slaped by CISF Officer at Airport : कंगना रणौतला CISF जवानानं लगावली कानशिलात? नक्की काय आहे प्रकरण जाणून घ्या...
Jun 6, 2024, 05:23 PM ISTएनडीएच्या 'या' दोन नेत्यांनी चित्रपटातही एकत्र केलंय काम; बॉक्स ऑफिसवर ठरला होता फ्लॉप
Chirag Paswan and Kangana Ranaut Film: लोकसभा निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. पुन्हा एकदा मोदी पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत.
Jun 6, 2024, 03:32 PM ISTलोकसभा निवडणुकीपूर्वी चिराग पासवान यांनी घेतले शिर्डीतील साईबाबांचे दर्शन
चिराग पासवान यांनी उद्योगपती राजेंद्र प्रताप सिंह यांचा मुलगा अमेय प्रताप सिंह यांच्या लग्नाला उपस्थिती लावली. यावेळी चिराग पासवान यांनी बिहार आणि झारखंडमधील मतदारांची भेट घेतली.
Mar 21, 2024, 10:47 PM ISTराष्ट्रीय अध्यक्षांची उद्घाटनासाठी उपस्थिती, दुसरीकडे समर्थकांची नाश्त्यासाठी चेंगराचेंगरी; VIDEO व्हायरल
लोक नाश्ता लुटून नेत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या गर्दीत काही लोकांची पाकिटंही चोरण्यात आली.
Sep 1, 2023, 03:42 PM IST
चिराग पासवान यांना दे धक्का, पक्षाची कमान या नेत्याकडे
बिहारच्या (Bihar) राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. चिराग पासवान यांना मोठा धक्का देण्यात आला आहे. चिराग पासवान आणि त्यांचे समर्थकही आर-पारच्या मूडमध्ये दिसून येत आहे.
Jun 15, 2021, 05:00 PM ISTNDA ठरवणार कोण बनणार मुख्यमंत्री- नितीशकुमार
नितीश कुमार यांची विविध प्रश्नांवर उत्तरे
Nov 13, 2020, 09:59 AM ISTबिहारमध्ये चिराग पासवानांकडून पीएम मोदींचं स्वागत, नितीशकुमारांवर मात्र टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मिशन बिहार..
Oct 23, 2020, 11:29 AM ISTबिहार निवडणुकीच्या आधी नितीशकुमार, चिराग पासवान आणि तेजस्वी यादव एकत्र
दु:खाच्या प्रसंगी बिहारमध्ये एकमेकांचे विरोधक आले एकत्र
Oct 21, 2020, 09:59 AM ISTपंतप्रधानांचं संबोधन ऐका, चिराग पासवानांचं एलजेपीच्या उमेदवारांना आवाहन
पंतप्रधान मोदी काय बोलणार याकडे सर्व देशाचं लक्षस
Oct 20, 2020, 03:37 PM IST