chris gayle

VIDEO : केदार जाधव बनला धोनी, खेळला हेलिकॉप्टर शॉट

 केदार जाधवच्या आयपीएल करिअरच्या सर्वोत्कृष्ट खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएलच्या लीग सामन्यात दिल्ली डेअर डेव्हिल्स पराभूत केले. यात केदार जाधवने ३७ चेंडूत पाच षठकार आणि पाच चौकारांसह ६९ धावा कुटल्या. 

Apr 9, 2017, 06:27 PM IST

VIDEO : आरसीबीच्या खेळाडूंना जीपमध्ये घेऊन चालला विराट

 रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली खांद्याच्या दुखापतीमुळे पहिले दोन सामने खेळू शकला नाही. पण ग्राऊंडच्या बाहेर कप्तान टीम प्लेअर्सला घेऊन जीप चालवताना दिसत आहे. याचा एक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Apr 9, 2017, 04:17 PM IST

धडाकेबाज क्रिकेटर ख्रिस गेलला रुग्णालयात केलं दाखल

वेस्टइंडिजचा धडाकेबाज बॅट्समन क्रिस गेल हा रुग्णालयात भर्ती आहे. त्याने त्याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. पण त्या फोटोमध्ये तो कोणत्याही प्रकारे गंभीर स्थितीत असल्याचं दिसत नाही आहे. तो त्या फोटोत हसतांना दिसतोय. त्याला एक ग्लुकोजची हॉटल चढवली असल्याचं दिसतंय. 

Jan 9, 2017, 10:53 AM IST

कोहलीच्या कामगिरीवर गेलने दिली मोठी प्रतिक्रिया

भारताचा टेस्ट फॉरमॅटचा कर्णधार विराट कोहलीच्या सध्याचा फार्म वेस्ट इंडिजचा स्टार क्रिकेटर क्रिस गेलसाठी हैरान करणारा नाही आहे. त्याने म्हटलं की, 'सगळ्यांना माहित आहे की विराट एक शानदार फलंदाज आहे. त्याने जे काही केलं ते हैराण करणारं नाही आहे. निश्चितच अजून बरंच काही येणं बाकी आहे.'

Dec 13, 2016, 09:59 AM IST

ड्वेन ब्राव्हो आणि क्रिस गेलचं कंडोम कंपनीचे ब्रँड अॅम्बेसेडर

 वेस्ट इंडिजचा ऑल राउंडर आणि 'चॅम्पियन' फेम ड्वेन ब्राव्हो आणि धडकेबाज ओपनर यांनी पुन्हा मैदानाबाहेर एक रेकॉर्ड केले आहे. त्यांचा नवा चॅम्पियन व्हिडिओ आला असून तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Oct 24, 2016, 08:06 PM IST

हा धडाकेबाज क्रिकेटर आयपीएलमधून होणार आऊट ?

क्रिस गेलसाठी आयपीएल २०१६ काही चांगली नव्हती. त्याला काही चांगली खेळी करता आली नाही. पण नेहमी विवादामध्ये राहणाऱ्या गेलवर आता कारवाई होण्याची शक्यता आहे.

Jun 16, 2016, 10:39 AM IST

क्रिस गेलनं केला विजय माल्ल्याबाबत खुलासा

रॉयल चॅलेंजर्स बैंगलोरच्या टीममध्ये सहभागी झाल्यानंतर वेस्ट इंडिजचा आक्रमक बॅट्समन क्रिस गेलला टीमचा मालक विजय माल्ल्याच्या गोव्यातल्या बंगल्यामध्ये 5 दिवस राहायला मिळालं होतं.

Jun 13, 2016, 09:34 PM IST

क्रिस गेल बनला या क्रिकेटरचा 'अंकल'

नुकताच आयपीएल सीझन ९ संपुष्टात आलंय. या सीझनमध्ये क्रिस गेलची टीम रॉयल बंगळुरू चॅलेंजर्सला हैदराबाद सनरायजर्सकडून पराभव स्वीकारावा लागला. 

Jun 4, 2016, 06:10 PM IST

विराट कोहली आणि क्रिस गेलचा भांगडा

विराट कोहलीच्या कॅप्टनसीमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आईपीएल ९ च्या फाइनलमध्ये पोहोचली आहे. फायनलमध्ये धडक मारल्यानंतर कोहली, क्रिस गेल, एबी डिविलिअर्स, शेन वॉटसन या दिग्गज खेळाडुंसोबत संपूर्ण टीमने आनंद व्यक्त केला.

May 26, 2016, 04:54 PM IST

फ्लिंटॉफ, चॅपल, रॉजर्सवर गेलची आगपाखड

वेस्ट इंडिजचा बॅट्समन क्रिस गेलनं ऑस्ट्रेलियात बिग बॅश खेळताना महिला पत्रकारासोबत गैरवर्तन केलं होतं.

May 23, 2016, 08:18 PM IST

विराटने या दोघांना सांगितलं 'भारताचं नागरिकत्व घ्या'

आयपीएलमध्ये रन मशीन बनलेल्या विराट कोहलीचं सर्वत्र कौतूक होतंय. कोहलीने आतापर्यंत आयपीएलमध्ये धावांचा पाऊस पाडला आहे. कोहली शिवाय त्याच्याच टीमच्या क्रिस गेल आणि एबी डिविलियर्स यांनेही चांगली कामगिरी केली आहे. कोहलीने दोघांचं कोतूक करतांना म्हटलं आहे की, दोघांनीही भारताचं नागरिकत्व घेतलं पाहिजे. गेल आणि एबी डिविलियर्स जर टीम इंडियामधून खेळले तर ही सौभाग्याची गोष्ट असेल.

May 23, 2016, 05:12 PM IST

महिला पत्रकारासोबतच्या वादावर क्रिस गेलंचं स्पष्टीकरण

महिला पत्रकाराबरोर अश्लिल भाषेत बोलल्यामुळे क्रिस गेल चांगलाच वादात सापडला आहे.

May 22, 2016, 09:03 PM IST

क्रिस गेलचा तोल पुन्हा ढळला

वेस्ट इंडिज आणि रॉयल चॅलेंजर्स बैंगलोरचा विस्फोटक खेळाडू क्रिस गेलचा तोल पुन्हा ढळला आहे.

May 21, 2016, 04:49 PM IST

विजयानंतर कोहली-गेल सैराट

विराट कोहली, क्रिस गेल, एबी डिव्हिलियर्ससारखे स्फोटक बॅट्समन असलेली रॉयल चॅलेंजर्स बैंगलोरची टीम मैदानामध्ये तर विजयाचं सेलिब्रेशन करते. 

May 20, 2016, 06:02 PM IST

विराट कोहली क्रिस गेलच्या रेकॉर्डचा केला चक्काचूर

रॉयल बंगळुरूचा कॅप्टन विराट कोहली सध्या फॉर्मात आहे. आपल्याच संघात असलेल्या क्रिस गेलचा आयपीएल सीझनमध्ये सर्वात जास्त रन्स बनवण्याचाही रेकॉर्ड त्यानं मोडीत काढलाय. 

May 17, 2016, 08:34 AM IST