christmas

मुंबईकरांचं 'ख्रिसमस गिफ्ट'... आणि प्रचाराचं रणशिंग!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऐतिहासिक शिवस्मारकाचं जलपूजन शनिवारी संपन्न झालं. मुंबईकरांसाठी तब्बल एक लाख कोटी रूपयांच्या विकासकामांचं भूमिपूजनही पंतप्रधानांनी केलं. या निमित्तानं मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचं रणशिंग भाजपनं फुंकल्याची चर्चा सुरू झालीय. 

Dec 24, 2016, 10:45 PM IST

ख्रिसमस आणि नवीन वर्षासाठी दारू दुकानांना दिलासा

नाताळ व नाववर्षानिमित्त 24, 25 आणि 31 डिसेंबरला राज्यातील विविध मद्य विक्री परवाना निर्धारित वेळेनंतर रात्री उशिरापर्यंत उघड्या ठेवण्यास शासनानं मंजुरी दिली आहे. 

Dec 22, 2016, 07:37 PM IST

सरकारची लकी ग्राहक योजना, दररोज १५ हजार जण जिंकणार बक्षीस

 देशात कॅशलेस अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारने डिजिटल पेमेंटवर बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. या योजनेचे नाव 'लकी ग्राहक योजना' असून यात डिजिटल पेमेंटवर कॅश बक्षीस देण्यात येणार आहे. रोज १५ हजार लोकांना १००० रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. आता २५ डिसेंबरला पहिला लकी ड्रॉ असणार आहे. 

Dec 15, 2016, 04:54 PM IST

नोटाबंदीचा नवीन वर्षाच्या स्वागतावरही परिणाम

नोटाबंदीचा नवीन वर्षाच्या स्वागतावरही परिणाम

Dec 13, 2016, 11:36 PM IST

VIDEO : या जाहिरातीवर इंटरनेट झालंय लट्टू...

ख्रिसमसच्या निमित्तानं अनेक जाहिराती छोट्या मोठ्या पडद्यावर दिसत आहेत. अशीच एक जाहिरात प्रेक्षकांच्या काळजात घर करून राहिलीय. 

Dec 9, 2016, 08:38 AM IST

ख्रिसमस, थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन : पोलिसांचे आदेश धाब्यावर

ख्रिसमस आणि थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी लोणावळ्यात टायगर आणि लायन्स पॉईंटवर संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचे आदेश पोलिसांनी दिलेत. मात्र पोलिसांचे आदेश तरुणांनी धाब्यावर बसल्याचं चित्र दिसले.

Dec 25, 2015, 10:07 PM IST

हा व्हिडीओ तुमच्या चेहऱ्यावर नक्की हसू आणेल

सांताक्लॉज कोणाच्या जीवनात कधी आनंद घेऊन येईल हे सांगू शकत नाही. ख्रिसमसच्या निमित्ताने तुमच्या ऑफिसमध्येही सांता आला असेल. 

Dec 25, 2015, 10:42 AM IST