ख्रिसमसला भेटवस्तू देत आहात? तर सावध व्हा, कारण 'या' गोष्टींमुळे होऊ शकतो कर्करोग
ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या आगमनाची उत्सुकता सर्वांमध्ये आहे. या दिवशी लोक आपल्या प्रियजनांना, मित्रांना आणि कुटुंबीयांना भेटवस्तू देतात आणि या भेटवस्तू खास असाव्यात अशी सर्वांची इच्छा असते. प्रत्येकजण एकमेकांना खास भेटवस्तू देण्याचा प्रयत्न कर असतो.
Dec 20, 2024, 04:05 PM IST
'पुष्पा 2' नंतर वरुण धवनचा 'हा' अॅक्शन सिनेमा लवकरचं येतोय प्रेक्षकांच्या भेटीला
वरुण धवनचा आगामी चित्रपट 'बेबी जॉन' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, हा चित्रपट प्रेक्षकांसाठी खूपच खास ठरणार आहे. हा वरुणचा पहिला चित्रपट आहे, जो अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होईल. ट्रेलर प्रदर्शित होताच प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं असून, सर्वत्र या चित्रपटाची चर्चा रंगली आहे.
Dec 10, 2024, 04:07 PM IST
कमी बजेटमध्ये बिनधास्त परदेशात साजरं करा नवीन वर्ष; भारताचे 'हे' 5 शेजारी देश अगदी स्वस्त
Budget Friendly Countries Near India: नववर्षं जसजसं जवळ येत आहे त्याप्रमाणे प्रत्येकजण ते साजरं करण्यासाठी प्लॅन आखत आहे. अनेकांची परदेशात जाऊन नववर्षं साजरं करण्याची इच्चा असते. पण बजेटचा मुद्दा आल्यानंतर ते प्लॅन बारगळतात. जर तुमच्याही मनात परदेशात जाण्याची इच्छा असेल तर चिंता करण्याची गरज नाही. भारताजवळ असे अनेक देश आहेत जे आपली सुंदरता, संस्कृती यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. जाणून घ्या अशा पाच बजेट फ्रेंडली देशांबद्दल जिथे तुम्ही फक्त 50 हजार ते 1 लाखांमध्ये फिरु शकतात.
Dec 9, 2024, 04:04 PM IST
प्रवास करणाऱ्यांना आनंदाची बातमी; नाताळासाठी कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या
Konkan Railway special trains for Christmas
Dec 9, 2024, 11:05 AM ISTतब्बल 1700 वर्षांनंतर जगासमोर आला सँटाक्लॉजचा खरा चेहरा; तो कसा दिसायचा? अखेर गुंता सुटला...
Santa Claus Christmas : डिसेंबर महिना सुरू झाला की संपूर्ण जगभरात नाताळ अर्थात ख्रिसमचा उत्साह पाहायला मिळतो. याचदरम्यान एक अशी रंजक गोष्ट समोर आली आहे की पाहणारेही हैराण झाले आहेत.
Dec 5, 2024, 12:11 PM IST
Video : मोसमातील पहिल्या बर्फवृष्टीनंतर डिस्नेलँडमध्ये अवतरलं परिकथेतील खरंखुरं गाव; इथं पोहोचायचा खर्च किती माहितीये?
Disneyland Paris Snowfall Video : डिस्नेलँडमध्ये होणारी बर्फवृष्टी पाहून तुम्हाला बसल्या जागीच जाणवेल तेथील हुडहुडी. पाहताच म्हणाल 'चला जाऊ मिकी माऊस, मिनी आणि पऱ्यांच्या देशा...
Nov 22, 2024, 01:47 PM IST
31st चा प्लॅन बोंबलला! 'सुट्ट्यांचा ब्लॅकआऊट' लागू झाल्यानं भारतीय नोकरदार वर्गानं डोकंच धरलं
Job News : नोकरी स्थैर्य देते, आर्थिक सुबत्ता देते हे सर्वकाही ठीक. पण, हीच नोकरी मानसिक शांतता आणि आनंद देते का? एका कंपनीची नोटीस पाहून तुम्हीही या प्रश्नाचं उत्तर शोधू लागाल...
Nov 22, 2024, 12:44 PM IST
New Year 2024 : पर्यटकांनी पर्वतांना केलं कचऱ्याचा डबा! अटल टनलजवळची ही दृश्य पाहून तीव्र सणक डोक्यात जाईल
New Year 2024 Himachal Pradesh : वर्ष नवे पण सवयी जुन्याच... पर्यटकांमुळे पर्वतांवर कचऱ्याचे ढीग! अटल टनलजवळची ही दृष्य पाहून डोक्यात जाईल तीव्र सणक
Jan 1, 2024, 08:46 AM IST
कपूर कुटुंबाच्या पार्टीत काय करत होती Big B ची नातवंड?
असाच एक बेत नुकताच आखण्यात आला. हा बेत, होता कपूर कुटुंबाचा. ख्रिसमसच्या निमित्तानं यंदाच्या वर्षीसुद्धा कपूर कुटुंबाकडून Christmas Lunch चं आयोजन करण्यात आलं.
Dec 27, 2023, 09:46 AM ISTIndia vs South Africa Test Match : 26 डिसेंबरच्या टेस्ट मॅचला बॉक्सिंग डे का म्हणतात?
बॉक्सिंग डे हा एक प्रकारे अशा लोकांना समर्पित आहे जे ख्रिसमसच्या दिवशीही सुट्टी न घेता आपल्या कर्तव्यात गुंतलेले असतात.
बॉक्सिंग डेच्या दिवशी लोकांना गिफ्ट बॉक्स देऊन आनंद व्यक्त केला जातो.त्यामुळे ख्रिसमसच्या नंतरच्या दिवसाला बॉक्सिंग डे म्हणतात.
Dec 25, 2023, 04:05 PM ISTVideo : 30 वर्षांच्या लोकांना Christmas निमित्त काय गिफ्ट द्यायचं? 7 वीतल्या मुलाने दिली अशी आयडिया ऐकून व्हाल हैराण
Trending News : Christmas निमित्त 30 वर्षांच्या लोकांना काय गिफ्ट द्यायचं याबद्दल 7 वीतल्या मुलाने दिलेली उत्तर ऐकून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल. या मुलांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Dec 25, 2023, 11:22 AM IST
ख्रिसमसचं गिफ्ट आणि सुजले ओठ...हालत पाहून घरचे टेंशनमध्ये
World Biggest Lips Women : ख्रिसमस हा सण प्रत्येकजण अतिशय वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतो. एका महिलेने स्वतःलाच मोठे ओठ देऊन नाताळ हा सण साजरा केलाय. पण तिचा पुढील प्लान अतिशय धक्कादायक
Dec 25, 2023, 11:11 AM ISTपालकांच्या परवानगी शिवाय मुलांना सांताक्लॉजचे कपडे घातल्यास...; शिक्षण विभागाची शाळांना नोटीस
Christmas Notice To Schools About Children Dress Up As Santa Claus: अनेक शाळांना नाताळानिमित्त सुट्टी असल्याने नाताळाआधीच शाळांमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. यामध्ये अगदी सिक्रेण्ट सांतापासून ते फॅन्सी ड्रेसपर्यंत अनेक कार्यक्रमांचा समावेश असतो.
Dec 25, 2023, 08:46 AM ISTChristmas 2023 : स्टाइलसोबत कंफर्ट पण... क्रिसमससाठी तयार करा 'हे' युनिक Caps, पाहा VIDEO
Christmas 2023 : जर तुम्ही तुमच्या घरी ख्रिसमस पार्टी साजरी करत असाल तर तुम्ही या सोप्या पद्धतींनी घरीच्या घरी तयार करा मस्त अशा सांता कॅप.
Dec 24, 2023, 02:03 PM ISTChristmas Day 2023: निकोलस आणि सांताक्लॉजचा संबंध काय? जाणून घ्या नाताळची खरी गोष्ट
Christmas Day 2023: नाताळचा उत्साह लहान मुलांसोबतच मोठ्यांमध्येही पाहायला मिळतो. रात्री भेटवस्तु देणारा सँताक्लॉज नेमका कोण आणि नाताळची गोष्ट काय, हे जाणून घेऊया.
Dec 24, 2023, 11:56 AM IST