ख्रिसमस 2017: का सजवला जातो 'ख्रिसमस ट्री' ?
ख्रिसमस ट्री सजविण्याबाबत अनेक समज, गैरसमज आहेत. त्यापैकी काही पुढे देत आहोत.
Dec 24, 2017, 02:26 PM ISTसलग सुट्टयांमुळे महाबळेश्वर पर्यटकांच्या गर्दीनं फुललं
ख्रिसमस आणि सलग सुट्टयांमुळे महाबळेश्वर पर्यटकांच्या गर्दीनं फुललंय.
Dec 23, 2017, 10:33 PM ISTमहाबळेश्वर | सलग सुट्टयांमुळे महाबळेश्वर पर्यटकांच्या गर्दीनं फुललं
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 23, 2017, 09:21 PM ISTChristmas 2017 : कसा तयार झाला ख्रिसमस शब्द?
ख्रिसमस जगभरात २५ डिसेंबरला मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस मोठा दिवस या नावानेही प्रसिद्ध आहे. अलिकडे ख्रिसमस जगभरातील सर्वच लोकांकडून साजरा केला जातो.
Dec 23, 2017, 05:50 PM ISTख्रिसमस ट्रीबाबत अशा खास गोष्टी ज्या तुम्हाला माहिती नसतील!
जगभरात ख्रिसमस दरम्यान गिफ्ट आणि केकचं किती महत्व असतं हे आपण सर्वांनाच माहिती आहे. पण त्यासोबतच आणखी एका गोष्टीला खास महत्व असतं ती म्हणजे ख्रिसमस ट्री.
Dec 23, 2017, 04:59 PM ISTChristmas 2017 : इथे २५ डिसेंबरला नाही वेगळ्या दिवशी साजरा होतो Christmas
ख्रिसमस जगभरात २५ डिसेंबरला साजरा केला जातो हे आपणा सर्वांनाच माहिती आहे. पण हे पूर्ण सत्य नाहीये. २५ डिसेंबरला येशू ख्रिस्तांचा जन्म झाल्याचे मानत याच दिवशी बहुतेक देशांमध्ये ख्रिसमस साजरा केला जातो. पण असेही काही देश आहेत जे २५ डिसेंबर ऎवजी वेगळ्या तारखांना ख्रिसमस साजरा करतात.
Dec 23, 2017, 04:18 PM ISTख्रिसमस डे आणि त्याबाबतच्या खास रोमांचक गोष्टी
२५ डिसेंबर म्हणजे ख्रिसमसच्या सेलिब्रेशनचा जल्लोष सगळीकडे बघायला मिळतोय. जगभरात हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तसा हा उत्सव ख्रिश्चन लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
Dec 23, 2017, 03:47 PM ISTChristmas 2017 : पार्टीची जय्यत तयारी करा या खास पद्धतीने
सगळीकडे ख्रिसमसची जोरदार तयारी सुरू झाली आहे...
Dec 22, 2017, 06:21 PM ISTVIDEO: असं होतं जगभरात ख्रिसमसचं सेलिब्रेशन
नाताळ अर्थात ख्रिसमसचं सेलिब्रेशन जगभरात विविध पद्धतीने केलं जातं. ख्रिसमस हा ख्रिश्चन समाजातील लोकांचा सर्वांत मोठा सण आहे. जगभरातील विविध देशांमध्ये ख्रिसमस वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो.
Dec 22, 2017, 06:12 PM ISTधम्माल !! ख्रिसमस, थर्टीफस्टचं सेलिब्रेशन पहाटेपर्यंत
मुंबईकरांना सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी.....
Dec 22, 2017, 03:48 PM IST‘ख्रिसमस ट्री’बद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?
ख्रिसमस अगदी चार दिवसांवर येऊन ठेपलाय.
Dec 22, 2017, 02:54 PM ISTनववर्षानिमित्ताने कोकण रेल्वे मार्गावर १६ विशेष गाड्या
ख्रीसमस आणि नववर्षानिमित्त कोकण रेल्वेने प्रवाशांना भेट दिली आहे. २१ डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान सीएसएमटी ते करमाळी दरम्यान १६ विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत.
Dec 21, 2017, 10:41 AM ISTहिंदू संघटनांची शाळांना धमकी, ख्रिसमसला केला विरोध
दक्षिणपंथी संघटनांनी अलीगडमधील शाळांना ख्रिसमस साजरे न करण्याचे धमकीपर पत्र जाहिर केले आहे.
Dec 20, 2017, 09:46 AM ISTचीनमधील विद्यापीठात ख्रिसमसवर बंदी
चीनमध्ये क्रिसमसच्या आधीच एका विद्यापीठाने विद्यार्थ्यांना वेस्टर्न सिव्हिलीयझेशनपासून दूर ठेवण्यासाठी ख्रिसमसवर बंदी घातली आहे. विद्यापीठाने म्हटलं की, अनेक विद्यार्थी ख्रिसमसच्या बाबतीत डोळे बंद करुन उत्साह साजरा करतात.
Dec 16, 2017, 12:30 PM ISTअशी बनवा ख्रिसमसची ग्रिटींग कार्ड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 25, 2016, 12:03 AM IST