chyd

पोस्टमन काकांचं एक पत्र नागराज मंजुळेसाठी

फॅण्ड्री आणि आता सैराटचा दिग्दर्शक नागराज मंजुळेविषयीचं एक पत्र चला हवा येऊ द्या ...

Apr 28, 2016, 01:55 PM IST

पाहा 'चला हवा येऊ द्या'चा संपूर्ण विशेष भाग

चला हवा येऊ द्या या थुक्रटवाडीत फॅण्ड्री आणि सैराटचे कलाकार, तसेच संगीतकार अजय-अतुल देखील सामील झाले होते.

Apr 27, 2016, 02:07 PM IST

चला हवा येऊ द्या 'सैराट' स्पेशल

चला हवा येऊ द्या सैराट स्पेशल सोलापुरात पार पडला. यावेळी डॉ. निलेश साबळे, भारत गणेशपुरे यांनी धमाल केली.

Apr 26, 2016, 02:13 PM IST

'चला हवा येऊ द्या'मध्ये बरखा दत्त

चला हवा येऊ द्या' या थुकरटवाडीत पत्रकार बरखा दत्त साकारण्यात आली. श्रेया यांनी बरखा दत्त यांनी साकारण्याचा प्रयत्न केला आहे.

Apr 24, 2016, 10:54 PM IST

'चला हवा येऊ द्या'मध्ये अजय-अतुलचा व्यायाम

 चला हवा येऊ द्या च्या यंदाच्या ऍपिसोडमध्ये सैराटची टीम प्रमोशनसाठी आली आहे.

Apr 22, 2016, 09:53 PM IST

'बाप की अदालत'मध्ये अजय-अतुल

'बाप की अदालत'मध्ये अजय-अतुल

Apr 22, 2016, 07:13 PM IST

Full Episode - चला हवा येऊ द्या'मध्ये प्रशांत दामले

 झी मराठीवरील चला हवा येऊ द्या'मध्ये आपला आगामी चित्रपट भो भो च्या प्रमोशन विक्रमवीर अभिनेते प्रशांत दामले आले होते.  हास्यांची कारंजी फुलविणारा हा कार्यक्रम काही जणांचा मिस झाला असेल. झी २४ तासच्या प्रेक्षकांसाठी आणि 24taas.com ला भेट देणाऱ्या नेटकऱ्यांसाठी हा संपूर्ण एपिसोड उपलब्ध आहे. 

Apr 19, 2016, 09:15 PM IST

भरत जाधवची मिमिक्री करताना कुशल बद्रिकेची झाली फजिती

 झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या'मधील एका स्किटमध्ये कुशल बद्रिकेची फारच फजिती झाली. त्याला भरत जाधवची मिमिक्री करायची होती. पण त्याला काही करता येत नव्हती. 

Apr 15, 2016, 08:51 PM IST

थुकरटवाडीत डॉ. भाऊ कदम सांगताहेत गोरे होण्याच्या टीप्स

 मराठीपासून हिंदी चित्रपट सृष्टीला भुरळ पाडणाऱ्या झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या' या हास्याची कारंजे फुलविणाऱ्या कार्यक्रमात यंदा थुकरटवाडीत डॉ. भाऊ कदम हे गोरे होण्याच्या टीप्स सांगत आहेत. 

Apr 15, 2016, 08:28 PM IST

Full Episode: शाहरूख चला हवा येऊ द्यामध्ये भाग २

 बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खान आपला आगामी चित्रपट 'फॅन'च्या प्रमोशनसाठी झी मराठीवरील सुप्रसिद्ध कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या' मध्ये हजेरी लावली होती. 

Apr 13, 2016, 09:49 PM IST

Full Episode - चला हवा येऊ द्या'मध्ये शाहरूख खान भाग -१

बॉलिवूडचा किंग खान शाहरूख याने झी मराठीवरील चला हवा येऊ द्या'मध्ये आपला आगामी चित्रपट फॅनचे प्रमोशन केले. हास्यांची कारंजी फुलविणारा हा कार्यक्रम काही जणांचा मिस झाला असेल. झी २४ तासच्या प्रेक्षकांसाठी आणि 24taas.com ला भेट देणाऱ्या नेटकऱ्यांसाठी हा संपूर्ण एपिसोड उपलब्ध आहे. 

Apr 12, 2016, 10:02 PM IST

शाहरूखसोबत सागर कारंडे असा काही नाचला?

शाहरूख खान 'चला हवा येऊ द्या'मध्ये आल्याने सागर कारंडेने काजोल म्हणजेच सिमरनची भूमिका पार पाडली.

Apr 7, 2016, 06:56 PM IST

'डीडीएलजे'चा सीन शाहरूखसमोर साकारला आणि...

तेव्हा डीडीएलजेमधील शेवटचा सीन चला हवा येऊ द्यामध्ये साकारण्यात आला.

Apr 7, 2016, 06:35 PM IST

शाहरूख आणि भाऊ कदम यांचा शांताबाई गाण्यावर डान्स

 शाहरूख खानने भाऊ कदमसोबत शांताबाई गाण्यावर डान्स केला. 

Apr 7, 2016, 06:04 PM IST

शाहरूख खानचा 'चला हवा येऊ द्या'मध्ये डान्स

 बॉलीवूडचा बादशहा शाहरूख खानने चला हवा येऊ द्यामध्ये डान्स केला आहे. 

Apr 7, 2016, 06:00 PM IST