chyd

बॉलीवूडचा खिलाडी चला हवा येऊ द्याच्या मंचावर

अभिनेता शाहरुख खान, सलमान खान आणि इरफान खान यांच्यानंतर आता खिलाडी अक्षय कुमारही ‘चला हवा येऊ द्या’च्या रंगमंचावर अवतरणार आहे. 

Jul 23, 2016, 08:59 AM IST

इरफान म्हणतो, चला हवा येऊ द्या

आपल्या संवादफेकीच्या खास शैलीमुळे लोकप्रिय झालेला आणि अभिनयसंपन्न अभिनेता अशी ओळख इरफान खानची आहे. इरफान खानने नुकतीच चला हवा येऊ द्यामध्ये उपस्थिती लावली. 

Jul 16, 2016, 11:33 AM IST

चला हवा येऊ द्यामध्ये इरफानची जादू

‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाची हवा बॉलिवुडमध्ये आता जोरातच वाहू लागलीये. या मंचावर आजवर जॉन अब्राहम, सोनम कपूर, बॉलीवूड किंग शाहरूख खान, आणि दबंग खान सलमान खान सारख्या दिग्गज कलाकारांनी हजेरी लावल्यानंतर या यादीत आता आणखी एका गुणवान बॉलीवूड अभिनेत्याच्या नावाचा समावेश होणार आहे. 

Jul 16, 2016, 11:24 AM IST

'चला हवा येऊ द्या'मध्ये अक्षय कुमार?

झी मराठीवरील प्रसिद्ध शो 'चला हवा येऊ द्या'चे वातावरण बॉलीवूडमय झाल्यासारखे दिसतेय. काही दिवसांपूर्वीच ब़ॉलीवूडचा दबंग खान सलमानने हजेरी लावली होती. 

Jul 11, 2016, 11:14 AM IST

VIDEO : जेव्हा शाळेची फी भरली नाही म्हणून सलमानला झाली शिक्षा!

आपल्या दबंगिगिरीसाठी ओळखला जाणारा सलमान खान आपल्या वडिलांविषयी बोलताना मात्र अगदी हळवा होऊन जातो.

Jul 6, 2016, 11:10 AM IST

थुकरटवाडीत कुडमुडे ज्योतिषींनी सांगितले महेश कोठारेंचे भविष्य...

हास्याची कारंजी फुलविणारा झी मराठी वरील सुप्रसिद्ध कार्यक्रम चला हवा येऊ द्यामध्ये यंदा कुडमुडे ज्योतिषी बनलेल्या भाऊ कदमने अभिनेते महेश कोठारे यांचे भविष्य आपल्या खास स्टाइलमध्ये सांगितले. 

Jun 29, 2016, 07:53 PM IST

ही कॉमेडी पाहून भुतंही खदाखदा हसतील

मुंबई : चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम यावेळी भुतावर कॉमेडी करण्यासारखा होता, यामुळे चला हवा येऊ द्या पाहून लोकांनी भीती नाही, तर हसू येत होतं. 

Jun 28, 2016, 11:16 AM IST

चला हवा येऊ द्यामध्ये 'यळकोट यळकोट जय मल्हार'

झी मराठी वाहिनीवरील प्रेक्षकांच्या पसंतीची मालिका जय मल्हारची टीम नुकतीच चला हवा येऊ द्याच्या सेटवर आली होती. यावेळी टीमने सेटवर एकच धमाल केली. सोमवार २७ जून आणि मंगळवार २८ जून  रात्री ९.३० वा. हे दोन्ही भाग प्रसारित होणार आहेत. 

Jun 27, 2016, 04:47 PM IST

Full Episode : विद्या बालन 'चला हवा येऊ द्या'मध्ये हसून हसून दमली...

 झी मराठीवरील सर्वात लोकप्रिय कार्यक्रम चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात बॉलिवूड बुबाट गर्ल विद्या बालन आली होती. यावेळी विद्या बालनच्या भूल भुलैया  चित्रपटातील मजुंलीकाचा अॅक्ट सादर केला. 

Jun 21, 2016, 07:47 PM IST

'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर अभिनेत्री विद्या बालन

मुंबई  : 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर अभिनेत्री विद्या बालन आली असताना, थुक्रटवाडीच्या मंडळीनी अशी काही धमाल केली की, तुम्ही पाहा कशी धमाल केली...

Jun 21, 2016, 06:24 PM IST

भारत गणेशपुरेचा हा नवा लूक, नवी धमाल

मुंबई : चला हवा येऊ द्या, या कार्यक्रमात भारत गणेशपूरे नव्या लूकमध्ये आहे, त्याने भाऊ कदम आणि निलेश साबळेसह सर्वांनी जबरदस्त धमाल केली, कोल्हापुरातील हा एपिसोड आणखीनच कडक होता, लोकांची हसून हसून वाट लागली.

Jun 16, 2016, 11:55 PM IST