chyd

संपूर्ण एपिसोड : चला हवा येऊ द्या, बारामती

 झी मराठीवरील हास्याची कारंजी फुलविणारा 'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम शरद पवार यांच्या बारामतीत रंगला. 

Apr 5, 2016, 10:58 PM IST

'चला हवा येऊ द्या' | भाऊ कदम हवेत उडतो तेव्हा

मुंबई : चला हवा येऊ द्यामध्ये भाऊ कदम हवेत उडालाय, भाऊ कदम हवेत नेमका किती उंच उडाला आहे. हे तुम्हाला प्रत्यक्षात व्हिडीओत पाहायला मिळेल, भाऊ कदमसोबत थुक्रटवाडीचा कुशल बद्रिके देखील उपस्थित होता.

Mar 31, 2016, 06:30 PM IST

'चला हवा येऊ द्या'मध्ये भरली पत्रकार परिषद

मुंबई : चला हवा येऊ द्यामध्ये पत्रकार परिषद भरली, याला थुक्रटवाडीची सर्व मंडळी पत्रकार म्हणून हजर होती, त्यांच्या प्रश्नाने सर्वांनाच हसून हसून लोटपोट केलं. शेवटी ही पत्रकार परिषद सर्वांना आठवणीत राहिल अशीच ठरली.

Mar 31, 2016, 06:29 PM IST

'चला हवा येऊ द्या'मधील सर्वात भावनिक क्षण

मुंबई : चला हवा येऊ द्या तसा भरभरून हसवणारा कार्यक्रम आहे, मात्र मकरंद अनासुरे आणि त्याच्या वडिलांविषयी संदीप पाठकने असा काही प्रसंग सांगितला की, सर्वांच्या डोळ्यात अश्रू आले. मकरंद अनासपुरेलाही आपले अश्रू आवरता आले नाहीत.

Mar 31, 2016, 06:27 PM IST

भाऊ कदम झाला कुडमूडे ज्योतिषी?

 भाऊ कदम कधी शांताबाई होतो, कधी तो  CID तील दया होतो, भाऊ कदम आजी होतो, भाऊ कदम जॉन इब्राहिम होतो... यंदा भाऊ कदम हा कुडमुडे ज्योतिषी बनला आहे. 

Mar 28, 2016, 08:57 PM IST

चला हवा येऊ द्यामध्ये मकरंद आमरसपुरे, भाऊने खेचली जबरदस्त

 झी मराठीवरील हास्याचे कारंजे फुलविणारी मालिका 'चला हवा येऊ द्या' मध्ये सागर कारंडे एक सायनटिस्ट झाला आहे. मकरंद आमरसपुरे... 

Mar 28, 2016, 08:05 PM IST

भाऊ कदमने जॉन अब्राहमकडून १ कोटी मागितले

'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात अभिनेता जॉन अब्राहम आला होता.

Mar 20, 2016, 07:54 PM IST

भाऊला पाहून जॉन हसूनहसून झाला वेडापिसा...

 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर यावेळी धूम १,२,३ चे व्हिलन एकाच वेळी आले होते. त्यामुळे त्यांनी जी धमाल केली ती पाहून बॉलीवूड अभिनेता जॉन इब्राहिम हसून हसून वेडापिसा झाला. 

Mar 17, 2016, 10:28 PM IST

चला हवा येऊ द्यामध्ये जॉन इब्राहिमचा लईभारी डायलॉग

 झी मराठी कार्यक्रमाची भूरळ आता हिंदी चित्रपटांनी पडली आहे.  नीरजानंतर आता रॉकी हँडसमच्या प्रमोशनसाठी बॉलिवूड अभिनेता जॉन इब्राहिम चला हवा येऊ द्या च्या मंचावर आला होता. 

Mar 17, 2016, 09:43 PM IST

'चला हवा येऊ द्या'मध्ये जॉन अब्राहम

जॉन अब्राहमच्या रॉकी हॅण्डसम या सिनेमाच्या प्रमोशन निमित्ताने जॉन अब्राहम....

Mar 17, 2016, 05:51 PM IST

चला हवा येऊ द्या, सागर कारंडे आणि निळू फुले

'चला हवा येऊ द्या' या 'झी मराठी'च्या कार्यक्रमात पिंजरा चित्रपटाचं दृश्य...

Mar 14, 2016, 08:45 PM IST

'चला हवा येऊ द्या'मध्ये साकारला 'नटरंग'

चला हवा येऊ द्या य़ा कार्यक्रमात भाऊ कदम, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे,..

Mar 14, 2016, 08:37 PM IST

कुशल बद्रिके आणि सागर कारंडेचं भांडण

चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात कुशल बद्रिके आणि सागर कारंडेने..

Mar 14, 2016, 08:26 PM IST