एका दिवसात 10.74 लाख कोटींचा फटका! सोनं असलेल्या प्रत्येक भारतीयाला तोटा; कसं ते समजून घ्या
Gold Price In India: अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मागील सात दिवसांपासून सोन्याचे दर चांगलेच चर्चेत असताना सर्वसामान्यांनाही बसलेल्या एका मोठ्या फटक्याचा अंदाज अनेकांना नाही.
Jul 30, 2024, 11:37 AM ISTBudget 2024: भारत शेजाऱ्यांना 4033+ कोटी! 'या' एका देशाला मिळणार तब्बल 2068 कोटी
Budget 2024: बजेटमध्येच यासंदर्भात आर्थिक तरतूद आहे.
Jul 26, 2024, 04:17 PM IST'वर्षा'वरील रात्रीच्या 'त्या' बैठकीने महाराष्ट्राला 'अच्छे दिन'? शिंदे दिल्लीतून आणणार 'गोड बातमी'?
Varsha Bungalow Meeting: राज्याला केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये काहीही मिळालेलं नाही अशी टीका विरोधकांकडून केली जात असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्याकडे राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे.
Jul 26, 2024, 12:43 PM IST'76000 कोटी रुपये...'; 'महाराष्ट्राला बजेटमध्ये काहीच दिलं नाही'वर अर्थमंत्र्यांचं सडेतोड उत्तर
Nirmala Sitharaman On Not Taking Maharashtra Name: केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना महाराष्ट्राचा साधा उल्लेखकही केला नाही या आरोपावर अर्थमंत्र्यांनी थेट राज्यसभेत उत्तर दिलं आहे.
Jul 25, 2024, 03:29 PM IST'देवेंद्रभौ, तुमची आकडेमोड चुलीत घाला', 'महाराष्ट्रातील चमच्यांना बजेटमुळे आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर..'
Union Budget 2024 What Is For Maharashtra: "बिहारमधील पूर नियंत्रणासाठी साधारण 18 हजार कोटी दिले, पण अर्थमंत्री निर्मलाबाईंना महाराष्ट्रातील पूरपरिस्थिती व त्यातून उद्ध्वस्त झालेले संसार, शेती यांचे दर्शन घडले नाही."
Jul 25, 2024, 06:48 AM IST'मोदी सरकारच्या मनात महाराष्ट्राबद्दल आकस! खोकेशाहीच्या..'; बजेटवरुन ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray On Maharashtra Got No Funds In Budget 2024: केवळ राजकारण व सरकारची खुर्ची टिकवण्यासाठी देशाची तिजोरी दोन राज्यांत रिकामी करणे, यालाच ‘सब का साथ, सब का विकास’ असे म्हणतात काय? असा सवाल करण्यात आला आहे.
Jul 24, 2024, 07:06 AM IST'जनतेनं NDA सरकारची मानगूट पकडून...', बजेटला ‘खुर्ची टिकाओ’ संकल्प म्हणत ठाकरे गटाचा टोला
Budget 2024 Uddhav Thackeray Group Reacts: आयकराच्या स्लॅबमध्ये किरकोळ बदल अर्थमंत्र्यांनी केला असला तरी जुन्या करप्रणालीचा वापर करणाऱ्यांच्या पदरात फारसे काही पडणार नाही, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
Jul 24, 2024, 06:29 AM IST'अर्थसंकल्प महाराष्ट्र आणि देशवासियांची मनं जिंकणारा'; अजित पवारांची प्रतिक्रिया, 'देशवासियांचा विश्वास दृढ'
Ajit Pawar on Union Budget: नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावरील देशवासियांचा विश्वास‘एनडीए’च्या पहिल्याच अर्थसंकल्पाने अधिक दृढ झाला आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहेत. देशवासियांच्या आशा-आकांक्षा व अपेक्षांची पूर्तता करणारा, मजबूत, विकसित भारताची पायाभरणी करणारा अर्थसंकल्प आहे असंही ते म्हणाले आहेत.
Jul 23, 2024, 02:24 PM IST
'टॅक्स, मतांसाठी महाराष्ट्र, निधीत मात्र ठेंगा! शिंदेंनीही...'; बिहारला 37000 कोटी, AP ला 15000 कोटी दिल्याने संताप
Budget 2024 No Funds For Maharashtra: ज्या पद्धतीने मोदींना नितीशकुमार आणि चंद्रबाबूंनी पाठिंबा दिला तसाच पाठिंबा शिंदेंनीही दिल्याचा उल्लेख करत अर्थसंकल्पावर भाष्य करण्यात आलं आहे.
Jul 23, 2024, 01:31 PM ISTBudget 2024 in Marathi : अर्थमंत्र्यांनी उघडली सामान्यांसाठी तिजोरी, 10 मोठ्या घोषणा
Budget 2024 in Marathi : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 लोकसभेत सादर केला. या अर्थसंकल्पात सात मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यामुळे सामान्यांच्या आयुष्यावर कसा फरक पडणार आहे ते पाहूयात.
Jul 23, 2024, 12:54 PM ISTUnion Budget 2024: Income Tax च्या स्लॅबमध्ये मोठा बदल; मोदी सरकाकडून दोन मोठ्या घोषणा
Budget 2024 Income Tax Slab Change Updates: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्प सादर केला असून यावेळी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. यावेळी त्यांनी करासंबंधी (Income Tax) दोन मोठ्या घोषणा केल्या असून, नव्या करप्रणालीत बदल केला आहे.
Jul 23, 2024, 12:30 PM IST
Budget 2024 in Marathi : शेतकऱ्यांसाठी केंद्राची मोठी घोषणा, कृषी क्षेत्रासाठी तब्बल इतक्या कोटींची तरतूद
Budget 2024 in Marathi : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक वर्ष 2024-25 साठीचा पूर्ण अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला. अर्थमंत्री निर्मला सीतारण यांचा हा सातवा तर मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिला अर्थसंकल्प ठरला
Jul 23, 2024, 12:01 PM ISTUnion Budget : देशाचा अर्थसंकल्प सकाळी 11 वाजताच का सादर करतात?
Why Union Budget Is Presented At 11 AM: केंद्रीय अर्थमंत्री बरोबर सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प वाचनास सुरुवात करतात असं मागील काही वर्षांमध्ये दिसून आलं आहे. मात्र हा वेळ का निवडला? पूर्वी संध्याकाळी 5 वाजता का सादर व्हायचा अर्थसंकल्प? जाणून घ्या रंजक माहिती
Jul 23, 2024, 08:48 AM ISTUnion Budget: आता पूर्वीसारखं रेल्वेचं वेगळं बजेट का मांडलं जात नाही? मोदी सरकारने ते का बंद केलं?
Why India Stopped Separate Railway Budget: रेल्वेच्या वेगळ्या अर्थसंकल्पाकडेही सर्वसामान्यांचं लक्ष लागून राहिलेलं असायचं. हा अर्थसंकल्प लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. मात्र अचानक तो बंद करण्यात आला. असं का झालं? या वेगळ्या रेल्वे अर्थसंकल्पाचा नेमका इतिहास काय आहे पाहूयात..
Jul 23, 2024, 07:40 AM ISTITR Filing Update: 31 जुलैनंतरही ITR फाईल करु शकता, कोणाला मिळते ही सुविधा? कधीपर्यंत आहे डेडलाईन?
ITR Filing Update : तुम्ही आयकर परतावा भरला आहे का? नाही तर अजून 8 दिवस बाकी आहेत. दरम्यान असे काही करदाते आहेत ज्यांना आयकर विभाग आयटीआर दाखल करण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत वेळ देतो.
Jul 22, 2024, 02:06 PM IST