citadel

उपचारासाठी समांथानं तेलगू अभिनेत्याकडून घेतले 25 कोटी? अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

Samantha Ruth Prabhu : समंथा रुथ प्रभूनं लोकप्रिय तेलगू अभिनेत्याकडून तिच्या उपचारासाठी 25 कोटी घेतल्याचे म्हटले जाते. त्यावर आता समांथान तिची प्रतिक्रिया दिली आहे. 

Aug 5, 2023, 12:43 PM IST

Samantha Ruth Prabhu: चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतल्यानंतर समांथाचा नवा फोटो समोर...

Samantha Ruth Prabhu Viral Photo: दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभूचा खुशी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट 1 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात समांथा ही विजय देवरकोंडासोबत दिसणार आहे. चित्रपटाचं शूटिंग संपल्यानंतर लगेच समांथानं अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला. समांथानं तिच्या आरोग्यावर लक्ष देण्यासाठी हा ब्रेक घेतल्याचे म्हटले आहे. दरम्यान, समांथा आता काय करते असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ती आता काय करत याविषयी तिनंच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितलं आहे. 

Jul 20, 2023, 05:43 PM IST

आजारपणामुळं Samantha Ruth Prabhu चा चित्रपटसृष्टीतून ब्रेक, तिला झालंय तरी काय?

Samantha Ruth Prabhu Break Form Acting : आजारपणामुळे समांथा रुथ प्रभू घेते अभिनय क्षेत्रातून ब्रेक? नक्की कारण काय आणि या ब्रेकमध्ये तिच्या आजारावर मात करण्यासाठी समांथा काय करणार आहे ते जाणून घ्या...

Jul 5, 2023, 02:14 PM IST

OTT Releases : दमदार चित्रपटांची मेजवानी; पाहा 'हे' फूल ऑन अ‍ॅक्शन हिंदी चित्रपट

OTT Releases This Week: सध्या सुट्टीचा मोहोल सुरू झाला तेव्हा तुम्ही घरच्या घरी (OTT Films to Watch at Home) अथवा प्रवास करता करता मस्तपैंकी चित्रपटांचा आस्वाद घेऊ शकता. सध्या अशाच काही हटके चित्रपटांची रांग या आठवड्यात लागली आहे. तेव्हा जाणून घ्या तुमच्या (OTT Films to Watch While Traveling) आवडत्या कलाकारांचे कोणते चित्रपट या आठवड्यात ओटीटीवर येणार आहेत. 

May 3, 2023, 05:34 PM IST

दमदार अॅक्शन अन् ग्लॅमरचा तडका! Priyanka Chopra ची सिटाडेल ठरली जगातील नंबर 1 वेब सीरिज

Priyanka Chopra's Citadel Series : प्रियांका चोप्राची सिटाडेल ही वेब सीरिज 28 एप्रिल रोजी अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅट फॉर्मवर प्रदर्शित झाली. प्रदर्शनाच्या 2 दिवसात प्रियांकाच्या या सीरिजनं एका नवा रेकॉर्ड मोडला आहे. या सीरिजसाठी प्रियांकाला अभिनेता रिचर्ड इतकंच मानधन देखील मिळालं आहे. 

May 1, 2023, 03:13 PM IST