'हिंदूंचे तारणहार म्हणून स्वत:चा उदोउदो करण्यासाठीच भाजपने CAB विधेयक आणले'
'जितं मय्या'च्या आवेशात जे लोक एकमेकांस पेढे भरवत आहेत त्यांची कीव करावीशी वाटते.
Dec 13, 2019, 08:10 AM ISTलोकसभेनंतर राज्यसभेतही नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर
११७ विरुद्ध ७२ अशा फरकाने विधेयक संमत झाले.
Dec 11, 2019, 08:47 PM ISTनवी दिल्ली । अल्पसंख्यांकांना सन्मानाने जगता यावे - अमित शाह
नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन संसदेत जोरदार चर्चा सुरु आहे. या विधेयकाला विरोध होत आहे. तर केंद्र सरकार या विधेयकावर आग्रही आहे. अल्पसंख्यांकांना सन्मानाने जगता यावे, यासाठी हे बिल आणत आहोत, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणालेत.
Dec 11, 2019, 06:40 PM ISTजाणून घ्या काय आहे नागरिकत्व सुधारणा विधेयक २०१९
मोदी सरकार आणखी एक मोठा निर्णय घेत आहे.
Dec 9, 2019, 01:38 PM IST