cm eknath shinde

'दुधाला लीटरमागे देशी दारूच्या चपटी इतकी किंमत द्या' सदाभाऊ खोत यांची मागणी

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा कायम असून पुन्हा एकदा दूध दरवाढीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दुधाचे भाव कमी असल्याने शेतकरी कोलमडून पडला आहे, दूधाला दर वाढवून देण्याची मागणी सदाभाऊ खोत यांनी केली आहे. 

Jun 20, 2023, 05:25 PM IST

येणारी प्रत्येक निवडणूक शिवसेना-भाजप युतीत लढवणार- मुख्यमंत्री

CM Eknath Shinde:आरोपाला उत्तर कामाने देणार, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्त्युत्तर दिले. हा वर्धापन दिन आपल्यासाठी ऐतिहासिक आहे. येता-जाताना मला कितीतरी लोकं हात दाखवत होती. लोक जल्लोष करत होती, असे ते म्हणाले.

Jun 19, 2023, 08:47 PM IST

'मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही...' शिवसेनेच्या वर्धापनदिनी दोन्ही गटाकडून बॅनरबाजी

शिवसेनेचे यंदा दोन वर्धापन दिन सोहळे होत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचा संध्याकाळी षण्मुखानंद सभागृहात तर शिंदे गटाचा गोरेगावमधील नेस्को मैदानावर वर्धापन दिन पार पडणार आहे. त्याआधी दोन्ही गटाकडून मुंबईत जोरदार बॅनरबाजी केली जात आहे.

Jun 19, 2023, 02:30 PM IST

ठाण्यात पुन्हा राडा; ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ यांना पोलीस ठाण्याबाहेर मारहाण

Attack on Ayodhya Poul : शिवसेना ठाकरे गटाच्या सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पोळ यांच्यावर शाईफेक करत मारहाण करण्यात आल्याची घटना ठाण्यात घडली आहे. ठाणे-कळवा भागात अयोध्या पोळ एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. त्यावेळी अयोध्या पोळ यांच्यावर हल्ला करण्यात आला.

Jun 17, 2023, 09:35 AM IST

देवेंद्र फडणवीसांची नाराजी दूर? जाहिरात प्रकरणानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आज पुन्हा एकत्र

Maharashtra Politics : राज्याच्या महत्त्वाच्या वृत्तपत्रांमध्ये आलेल्या शिंदे गटाच्या जाहिरातीवरुन मोठा वाद सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. या जाहिरातीवरुन भाजपमध्ये नाराजीचा सूर असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजप नेत्यांनीही उघडपणे याबाबत भाष्य केले होते. मात्र आता शिंदे फडणवीस एकत्र येणार आहेत. 

Jun 15, 2023, 09:00 AM IST

पवारांना जीवे मारण्याच्या धमकीबद्दल बोलताना CM शिंदेंचा ठाकरे गटावर अप्रत्यक्ष आरोप! म्हणाले, "औरंगजेब, टिपू..."

CM Eknath Shinde On Sharad Pawar Death Threat: शरद पवार यांना ट्वीटरवरुन देण्यात आलेल्या धमकीसंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. आवश्यकता असल्यास पवारांची सुरक्षा वाढवली जाईल असंही म्हटलं आहे. मात्र याचवेळेस त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

Jun 9, 2023, 06:29 PM IST

अचानक 'औरंग्या'च्या इतक्या अवलादी कुठून पैदा झाल्या? देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला सवाल

कोल्हापूर बंदला अचानक हिंसक वळण लागलं, आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठिचार्ज करावा लागला, कोणतीही अफवा पसरु नये यासाठी कोल्हापूरमधील इंटरनेट सेवा 31 तासांसाठी बंद करण्यात आली आहे.  

Jun 7, 2023, 05:43 PM IST