कोल्हापुरात तणावपूर्ण शांतता, कायदा हाती घेणाऱ्यांवर कठोर कारवाई - मुख्यमंत्री
Kolhapur Voilence: हिंदुत्त्ववादी संघटनांनी पुकारलेल्या कोल्हापूर बंदला हिंसक वळण लागले. हिंदुत्ववादी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. आक्रमक कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला. कोल्हापुरात सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचं पोलिसांनी म्हटले आहे.
Jun 7, 2023, 02:34 PM IST'औरंगजेबाची भलावण करणाऱ्यांना महाराष्ट्रात माफी नाही' जनतेने शांतता पाळावी - गृहमंत्री फडणवीसांचं आवाहन
औरंगजेबाच्या स्टेटसचा वाद चिघळला, कोल्हापूरमध्ये पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागलं. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज करावा लागला तर इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे.
Jun 7, 2023, 01:49 PM ISTEknath Shinde | सावंतवाडीमध्ये मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते विकासकामांचे उद्घाटन
CM Eknath Shinde Speech At Sawantwadi 6 June 2023
Jun 6, 2023, 03:10 PM IST"त्यांच्या पक्षात सकाळच्या 'त्या' विधीसाठीही परवानगी घ्यावी लागते"; देवेंद्र फडणवीसांची नाना पटोलेंवर जहरी टीका
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यावरुन राज्यात चर्चा सुरू आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही दोघांना लक्ष्य केले आहे. त्यावर आता फडणवीसांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे.
Jun 5, 2023, 04:26 PM ISTठरलं! 'या' तारखेपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होणार, महिला आमदारांना स्थान मिळणार?
19 जूनआधी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता असून भाजपच्या मिशन 45 ला फायदेशीर मंत्र्यांनाच कॅबिनेटमध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. तर मुख्यमंत्री दिल्लीचे गुलाम टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
Jun 5, 2023, 01:55 PM ISTक्लस्टर योजना सत्यात उतरणार! आशियातील सर्वात मोठ्या योजनेचा मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते होणार शुभारंभ
आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या क्लस्टर डेव्हलपमेंटचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते सोमवारी होणार आहे. ठाण्यातल्या क्लस्टर डेव्हलपमेंटला यामुळे गती मिळणार आहे.
Jun 2, 2023, 11:48 PM IST53 वर्षांनी पूर्ण झालेल्या प्रकल्पाला दोनच दिवसांत गळती; मुख्यमंत्र्यांनी केले होते उद्घाटन
Akole Nilwande Dam : निळवंडे धरण या प्रकल्पासाठी 7.9 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले होते. मात्र या प्रकल्पाचा एकूण खर्च 5177 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. 53 वर्षांनी पूर्ण झालेल्या प्रकल्पाला गळती लागल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
Jun 2, 2023, 11:37 AM ISTआधी शरद पवार मुख्यमंत्र्यांची भेट, नंतर गौतम अदानी पवारांच्या भेटीला, राज्यात काय घडतंय?
राज्याच्या राजकारणात आज दोन महत्वाच्या घटना पाहिला मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज अचानक मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली. त्यानंतर काहीवेळातच गौतम अदानी यांनी पवारांची भेट घेतली.
Jun 1, 2023, 09:05 PM ISTसावित्रीबाई फुलेंविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या वेबसाईटवर कारवाई होणार, मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश
सावित्राबाई फुलेंच्या बदनामीप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर.. इंडिक टेल्सवर कारवाईची मागणी... लिखाण करण्यामागचा मास्टरमाईंड कोण? अजित पवारांचा सवाल..
May 31, 2023, 01:52 PM IST'मावळ्या'चं काम फत्ते...! कोस्टल रोडचा आव्हानात्मक बोगदा पूर्ण, प्रियदर्शनी पार्कात ब्रेक-थ्रू
मुंबईकरांसाठी महत्वाचा ठरणाऱ्या कोस्टल रोड प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा आज पार पडला आहे. गिरगाव चौपाटी ते प्रियदर्शनी पार्क या दुसऱ्या बोगद्याचं काम पूर्ण करण्यात यश आलं आहे.
May 30, 2023, 07:42 PM ISTVideo | सावित्रीबाई, अहिल्यादेवींचा पुतळा बाजूला ठेवणं... महाराष्ट्र सदनातील प्रकारावरुन जयंत पाटील संतापले
NCP Jayant Patil On Maharashtra Sadan Controversy
May 29, 2023, 03:55 PM ISTमुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, यापुढे Bandra Versova sea link चे नवे नाव...
Veer Savarkar Setu : रविवारी सावरकर जयंतीनिमित्त महाराष्ट्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. वांद्रे-वर्सोवा सी लिंकला वीर सावरकरांचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. सी लिंक आता 'वीर सावरकर सेतू' म्हणून ओळखला जाणार आहे.
May 29, 2023, 09:12 AM ISTEknath Shinde: सावरकर जयंती ते नव्या संसद भवनाचं उद्घाटन; CM शिंदे काय म्हणाले?
CM Eknath Shinde Brief Media Uncut On Savarkar Jayanti New Parliament
May 28, 2023, 02:35 PM ISTVideo | शिवसेना नेमकी कुणाची? आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या कारवाईला विधीमंडळाकडून वेग
Shiv Sena Both Side MLAs Qualification And Disqualification Inquiry
May 27, 2023, 11:00 AM ISTमुख्यमंत्री एखनाथ शिंदे आज संभाजीनगरमध्ये
CM Eknath Shinde In Sambhajinagar
May 26, 2023, 01:05 PM IST