सीएम कोट्यातून घरं लाटणाऱ्यांचे धाबे दणाणले!
मुख्यमंत्री कोट्यातून एकाहून अधिक सदनिका लाटणा-यांच्यावर २१ जानेवारीच्या आत कारवाई करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत.
Dec 23, 2015, 09:42 AM IST...या `राजयोग्यां`ना मिळालाय मुख्यमंत्री कोट्याचा `आशिर्वाद`
मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या घरांबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातून डबल फ्लॅट घेतलेल्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत.
May 3, 2014, 07:09 PM IST`मुख्यमंत्री कोटा` रद्द; सरकारी मर्जीतले दुखावणार
`मुख्यमंत्री कोट्यातून दिली जाणारी घरं` ही पूर्ण योजनाच मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केलीय. मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या घरांच्या बाबत अनियमितता, अपारदर्शकता आणि पदाचा गैरवापर होत असल्याचा ठपका कोर्टाने ठेवलाय.
Mar 21, 2014, 10:45 AM ISTमुख्यमंत्री कोट्यातून मंत्र्यांच्या नातेवाईकांना घरे, कोर्टाचा दणका
मुख्यमंत्री कोट्यातून एकापेक्षा जास्त घरे घेणा-यांवर काय कारवाई करणार किंवा केली याबाबतचा अहवाल सादर करा, असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिलेत. मुख्यमंत्री कोट्यातून एकापेक्षा जास्त घरे घेणा-यांच्या यादीमध्ये तिघा कॅबिनेट मंत्र्यांच्या नातेवाईकांचा समावेश आहे.
Dec 12, 2013, 07:40 AM IST