cm uddhav thackrey

मुख्यमंत्र्यांकडून जाहीर कबुली; होय आम्ही कमी पडलो.. पण कुठे?

राज्यात महाविकास अगदी सरकार आले, त्यावेळेपासून आपत्तीची मालिका सुरु झाली. आम्ही कमी पडलो पण...

Apr 10, 2022, 04:46 PM IST

ती चर्चा अखेर 'एप्रिल फूल' ठरली, गृहमंत्रीपदावरुन आघाडीत सर्व काही आलबेल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर नाराज आहेत. या बातम्या येऊन धडकताच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी थेट वर्षावर धाव घेतली.

Apr 1, 2022, 04:47 PM IST

सतीश उकेवरील कारवाईचं फडणवीसांनी उलगडलं रहस्य, म्हणाले...

२००५ पासून उके यांच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत.

Apr 1, 2022, 12:00 PM IST

NO Mask : मास्क मुक्तीला केंद्राचा विरोध, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री म्हणाल्या...

राज्यातील कोरोनाचे निर्बध हटविण्याचा निर्णय काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackrey ) आणि राज्य मंत्री मंडळाने घेतला.

Apr 1, 2022, 10:56 AM IST

मोदी सत्तेत आले आणि NDA भंगारात काढली - संजय राऊत

देशाच्या राजकारणातून NDA ही संकल्पना मोडीत निघाली आहे. ज्यावेळी शिवसेना NDA मधून बाहेर पडली तेव्हाच ती मोडून पडली. 

Mar 31, 2022, 10:14 AM IST

आदित्य म्हणाले... नाणारला ना नाही, पण... मोदींना विचारा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जानेवारीमध्येच पत्र पाठविले आहे

Mar 30, 2022, 11:59 AM IST

यशवंत जाधव यांच्या 'मातोश्री' गिफ्टवरुन फडणवीस म्हणाले...

आयकर खात्याला मिळालेल्या डायरीत  यशवंत जाधव यांनी 'मातोश्री'ला महागड्या वस्तू भेट दिल्याची नोंद आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केलीय. 

 

Mar 27, 2022, 01:06 PM IST

यशवंत जाधवांनी कोट्यवधींच्या भेटवस्तू दिलेल्या त्या ‘मातोश्री’ कोण? गुप्त डायरीतील माहिती..

प्राप्तिकर विभागाने केलेल्या छापेमारीत महत्त्वाची कागदपत्रे हाती लागली. यात एक डायरी मिळाली. या डायरीत, ५० लाखांचे घड्याळ, गुढी पाडव्याला सुमारे २ कोटी रुपयांच्या भेटवस्तू 'मातोश्री'ला दिल्याची नोंद आढळल्याचा दावा करण्यात येत आहे.

Mar 27, 2022, 11:59 AM IST

आमदारांना घराची खिरापत का? सरकारच्या त्या निर्णयाला का होतोय विरोध?

ग्रामीण भागातील ३०० आमदारांसाठी मुंबईत घरे बांधण्याच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोशल माध्यमांवर ट्रोल झाले आहेत. त्यांच्या या निर्णयाला विरोध होत आहे.

Mar 25, 2022, 09:51 AM IST

'तर शिवसैनिक आहे म्हणून त्याच्या वडापावाच्या गाडीवर ईडीच्या कारवाईची भीती'- संजय राऊत

केंद्रीय तपास यंत्रणा ज्या पद्धतीने सूडाच्या, बदला घेण्याच्या भावनेने कारवाई करतात. त्यापद्धतीने महाराष्ट्राचे गृहमंत्रालय अशी सुडाची कारवाई कधीच करणार नाही.

Mar 24, 2022, 12:35 PM IST

मिलिंद नार्वेकर म्हणतात; 'दादा माझा लै भारी"

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खाजगी सचिव मिलिंद नार्वेकर यांचे सगळ्याच पक्षांच्या नेत्यांसोबत चांगलं संबंध राखून आहेत.

Mar 11, 2022, 09:50 PM IST

सरकारने बुडवला इतक्या कोटींचा महसूल; अर्थसंकल्पातून दिली या गोष्टींना करातून सवलत

अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत मांडलेल्या अर्थसंकल्पातून या गोष्टींना करामधून सवलत दिली आहे.

Mar 11, 2022, 06:08 PM IST

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन, अजित पवार यांची घोषणा

मराठी भाषा संवर्धनासाठी अर्थसंकल्पात या केल्या घोषणा. 

Mar 11, 2022, 04:54 PM IST