cm udhav thackre

गर्दी थांबविण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरच व्यापक धोरणाची गरज! मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांना विनंती

उद्योगांवर परिणाम होऊ देणार नसल्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली ग्वाही

Jul 16, 2021, 03:55 PM IST

BREAKING - मंत्रिमंडळाच्या बैठकीत 'लोकल' निर्णयाला महत्व नाहीच, व्यापाऱ्यांनाही दिलासा नाही

राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आज पार पडली, पाहा या बैठकीत कोणते महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले 

Jul 14, 2021, 06:16 PM IST

विधीमंडळाचं वादळी पावसाळी अधिवेशन, वाचा 'एका क्लिक'वर काय घडलं दोन दिवसात

पावसाळी अधिवेशनाचा कालावधी दोन दिवसांचाच असला तरीही या अधिवेशनात जनतेच्या हिताचे कामकाज करता आलं याचं समाधान - मुख्यमंत्री

Jul 6, 2021, 09:34 PM IST

'डॉक्टर्समुळे कोविडविरुद्धच्या लढ्याचा गोवर्धन पेलणे झाले शक्य', डॉक्टर्स दिनानिमित्ताने मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा

'कठीण काळात राज्यातील जनतेला डॉक्टरांनी मोलाचा आधार दिला आहे, त्याबद्दल महाराष्ट्र आपला सदैव कृतज्ञ राहील'

Jun 30, 2021, 09:51 PM IST

महाविकास आघाडीत मतभेद? काय ठरलं मुख्यमंत्री आणि शरद पवारांमधल्या बैठकीत

महाविकास आघाडीत अनेक मुद्द्यांवरून मतभेद आणि नाराजी नाट्य?

Jun 29, 2021, 07:15 PM IST

BREAKING - आताची मोठी बातमी, वर्षा बंगल्यावर घडामोडींना वेग, शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

अनिल देशमुख यांच्या ईडी चौकशीच्या पार्श्वभूमीवर बैठक महत्त्वाची

Jun 29, 2021, 06:07 PM IST