coastal road

आजपासून वेगवान प्रवासाचा श्रीगणेशा; कोस्टल रोड- सी लिंक मार्गे मरीन ड्राईव्ह ते वांद्रे अवघ्या 12 मिनिटांत

Mumbai Coastal Road : मरिन ड्राईव्हहून वांद्रे गाठा अवघ्या 12 मिनिटांत; समुद्राच्या लाटांहूनही ऊंच मार्ग मुंबईकरांच्या सेवेत. जाणून घ्या सर्व अपडेट... 

 

Sep 12, 2024, 07:53 AM IST

गणेशोत्सवादरम्यान कितीही वाहतूक कोंडी असो; तरीही शहरातील 'या' एका रस्त्यावरून सुसाट प्रवास शक्य

Ganeshotsav In Mumbai : मुंबईत गणेशोत्सवादरम्यान एक वेगळाच माहोल पाहायला मिळतो. शहरातील, प्रामुख्यानं दक्षिण मध्य मुंबईतील अनेक भागांमध्ये गणेशभक्तांचीच गर्दी पाहायला मिळते. 

 

Sep 6, 2024, 10:56 AM IST

कोस्टल रोडचा महत्त्वाचा टप्पा आजपासून खुला, पण मुंबईकरांना 'या' वेळेतच करता येणार प्रवास

Mumbai Coastal Road: कोस्टल रोडचा एक महत्त्वाचा टप्पा आजपासून खुला होत आहे. कुठून ते कुठपर्यंत हा मार्ग असणार आहे, हे जाणून घेऊया. 

Jul 11, 2024, 06:30 AM IST

14 हजार कोटींचा कोस्टल रोड पण 2 महिन्यांच्या आतच रस्त्याची झालीय 'अशी' दुर्दशा

Mumbai Coastal road: अवघ्या दोन महिन्यात कोस्टल रोडची ही अवस्था झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

May 27, 2024, 06:31 PM IST

कोकणात साकारणार सर्वात सुंदर रस्ता; प्रवासाचा अविस्मरणीय अनुभव देऊ पाहणाऱ्या 'या' प्रकल्पाचं काम कुठवर पोहोचलं?

Coastal Highway : राज्यात तयार होतोय एक कमाल रस्ता. कसं सुरुय काम, कुठवर आली संपूर्ण प्रक्रिया? पाहा सविस्तर बातमी आणि या रस्त्यासंदर्भातील नवे Updates

 

May 22, 2024, 09:34 AM IST

'कोस्टल रोडवर काही बावळट लोक...', जॉन्टी ऱ्होड्स मुंबईकरांवर संतापला

Jonty Rhodes Slams Mumbaikars: जॉन्टी ऱ्होड्सने मुंबईकरांच्या वागणुकीसंदर्भात संताप व्यक्त करणारी एक पोस्टच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केली आहे.

May 17, 2024, 12:07 PM IST

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! कोस्टल रोडच्या वेळेत बदल, आता 16 तास खुला राहणार, वाचा Time Table

Mumbai Coastal Road: कोस्टल रोड हा मुंबईसाठी गेमचेंजर ठरणारा आहे. आता कोस्टल रोड 16 तास खुला राहणार आहे. 

May 2, 2024, 07:38 AM IST

वांद्रे-वरळी सी-लिंकवरुन मरीन ड्राइव्ह गाठा फक्त 15 मिनिटांत; नवा पूल लवकरच सेवेत येणार

 Mumbai Coastal Road News: वांद्रे-वरळी सी लिंकवरुन आता थेट मरीन ड्राइव्हला पोहोचता येणार आहे. कोस्टल रोडला जोडणारा नवीन पूल सेवेत येणार आहे. 

Apr 26, 2024, 07:01 AM IST

14 हजार कोटींच्या कोस्टल रोडची अवस्था महिनाभरात धोकादायक! हाजीअली दर्गा दर्शन बंद…

14 हजार कोटी रूपये खर्च करून बांधलेल्या कोस्टल रोडच्या काँक्रीट रोडवर भेगा पडल्या आहेत..मरिन ड्राईव्हच्या एक्झिट रॅम्पवर या भेगा पडल्या आहेत. 

Apr 12, 2024, 05:33 PM IST