माणसापेक्षा पॉवरफूल असतं या किरकोळ प्राण्याचं हृदय, मान कापली तरी राहतं जिवंत!
Cockroachs heart: झुरळाबद्दलच्या काही गोष्टी कदाचित फार कमी लोकांना माहित असतील.
दिल्लीतल्या माणसाच्या पोटात जिवंत कॉकरोच; डॉक्टरही हैराण, आत गेलाच कसा?
अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीच्या पोटात जिवंत झुरळ सापडलं आहे.
OMG! झोपेत श्वास घेताना नाकातून घशात घुसलं झुरळ; त्यानंतर जे घडलं ते अतिशय भयानक...
Viral News : एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गाढत झोपत असताना त्या व्यक्तीच्या नाकात झुरळ घुसलं अन् ते घशावाटे फुफ्फुसात जाऊ बसलं. त्यानंतर जे झालं ते अतिशय भयानक होतं.
हॉटेलमध्ये ऑर्डर केलेल्या कोल्ड कॉफीत निघालं झुरळ, मालाडमधील धक्कादायक घटना
Cockroach found in cold coffee ordered in hotel, shocking incident in Malad
झुरळं रात्रीच्या अंधारातच बाहेर का येतात? ही कारणं विचार करायला भाग पाडतील
तुम्ही जर कधी नीट लक्ष दिले असेल तर झुरळं रात्रीच्या वेळी जास्त वावरताना दिसतात. पण यामागे नेमके काय कारण असेल याचा विचार तुम्ही केला आहे का? नसेल तर मग जाणून घ्या
वंदे भारतच्या फूड पॅकेटमध्ये सापडलं झुरळ; फोटो व्हायरल झाल्यानंतर रेल्वेने दिली अशी प्रतिक्रिया
वंदे भारत ट्रेनमध्ये मिळणाऱ्या जेवणात झुरळ सापडल्याने खळबळ उडाली आहे. प्रवाशाने याचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत.
अंतराळात गरोदर राहिलेला जगातील एकमेव सजीव, एक, दोन नव्हे चक्क 33 मुलांना दिला जन्म
Cockroach in Space: तुम्हाला माहितीये का एका सजीवाने अंतराळात असताना पिल्लांना जन्म दिला होता. एक दोन नव्हे तर तब्बल 33 पिल्लांना जन्म दिला होता. जाणून घेऊया.
Pune News: ऐकावं ते नवलंच! पुणे रेल्वे स्टेशनवर झुरळांमुळे रोखून धरली पनवेल-नांदेड एक्सप्रेस; पाहा Video
Pune Railway station: पनवेल ते नांदेड ही रेल्वे प्रवाशांनी (Panvel to Nanded train) मागील दीड तासांपासून पुणे रेल्वे स्थानकावर झुरळांमुळे रोखून धरलीय. या रेल्वेत इतकी झुरळं आहेत की पुढे प्रवास करणं प्रवाशांना अशक्य झालंय.
वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये दिलेल्या चपातीत झुरळं! प्रवाशाच्या तक्रारीनंतर रेल्वे प्रशासनानं दिलं उत्तर
Vande Bharat Express Train : मध्य प्रदेशातील वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनमध्ये बसलेल्या एका प्रवाशाला त्याच्या चपातीमध्ये झुरळ आढळलं आहे. हे जेवण आयआरसीटीसीच्या कर्मचार्यांनी दिले होते. प्रवासी भोपाळहून ग्वाल्हेरला जात असताना ही घटना घडली.
VIDEO: अतिउच्चभ्रू 'मेट गाला'मध्ये शिरलं झुरळं, पापराझींनी घेरलं अन् पुढे... पाहा व्हिडीओ
Met Gala Cockroach Video: 'मेट गाला 2023' काल 1 मे रोजी म्हणजेच मे महिन्याच्या (Met Gala) पहिल्या सोमवारी संपन्न झाला आहे. या सोहळ्याला जगातील लोकप्रिय आणि नामवंत सेलिब्रेटींनी (Trending Video) हजेरी लावली होती. परंतु ज्याप्रमाणे हा मंच सेलिब्रेटींच्या फॅशनसाठी गाजतो त्याचप्रमाणे येथे घडणाऱ्या अतरंगी गोष्टींनीही.
फ्लाइटच्या जेवणात आढळले झुरळ; एअरलाइन कंपनी म्हणाली, "आमचे संपूर्ण अन्न..."
उपम्यामध्ये सापडलं झुरळ
तुमच्या स्वंयपाकघरात आहेत झुरळं? असा करा कायमचा बंदोबस्त...
झुरळांचा कायमचा बंदोबस्त करणं आवश्यक ठरतं.
Cockroach Mosquito-fly Remedies: 'हा' उपाय समूळ नष्ट करेल माशा, मच्छर आणि झुरळांनी मांडलेला उच्छाद
तुम्हीसुद्धा घरात जागोजागी दिसणाऱ्या झुरळांमुळे त्रस्त आहात का? यावर सापडलाय रामबाण उपाय....
Cockroach Remedies: झुरळांपासून मुक्ती मिळवण्यासाठी घरगुती उपाय
जर तुम्हाला झुरळापासून मुक्ती मिळवायची असेल तर हे उपाय तुमच्यासाठी खूप प्रभावी ठरू शकतात. हे उपाय केले तर घरात आणि स्वयंपाकघरात झुरळांचा मागमूसही राहणार नाही.
Cockroach: घरातून झुरळ पळवणं आता कठीण नाही, करा 4 सोपे उपाय
क्वचितच असे स्वयंपाकघर असेल जिथे झुरळ कधीच आले नसतील.
तुमच्या घरात 100 झुरळं आहेत का? मग ही कंपनी देईल तुम्हाला दीड लाख रुपये
हे थोडं विचित्र वाटेल, पण खरं आहे. जर तुम्हाला कंपनी 1.5 लाख रुपये देत असेल, तर तुम्ही झुरळांसोबत जगण्यास तयार आहात का?
VIDEO । सलाईनमध्ये झुरळ निघाल्याचा धक्कादायक प्रकार उघड
Solapur Barshi Cockroach Found In Salain
धक्कादायक! रूग्णाच्या जीवाशी खेळ; सलाईनमध्ये सापडलं झुरळ
सोलापूरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
घरात आहे झुरळांची दहशत? त्यांना पळवून लावण्यासाठी घरगुती रामबाण उपाय
झुरळांना पळवून लावण्यासाठी हे उपाय नक्कीचं वाचा
ऑनलाईन जेवण मागवताय! मग सावधान... 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीच्या जेवणात चक्क सापडलं झुरळ
अभिनेत्रीने ही संपूर्ण घटना तिच्या चाहत्यांसह सोशल मीडियावर शेअर केली आहे.