coffee

Bad Cholesterol: कॉफीमुळे कोलेस्ट्रॉलचा धोका कमी होतो की वाढतो? जाणून घ्या दिवसाला किती कॅफिन घ्यावे?

Can Coffee Remove Bad Cholesterol: कॉफीमुळे कोलेस्टेरॉलची पातळी वाढवण्याचा धोका हा कॉफी बनवण्याच्या पद्धतीवर अवलंबून आहे. जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे... 

Feb 11, 2023, 04:23 PM IST

Sexual Health : लैंगिक आरोग्यासाठी कॉफी फायदेशीर? बघा काय सांगते संशोधन...

Coffee Benefits for Sexual Health : नवीन संशोधनानुसार शारीरिक संबंध ठेवण्याआधी एक कप कॉफी घेण्याचे काय फायदे होतात, याविषयी माहिती समोर आली आहे. कॉफीच्या सेवनामुळे सेक्स ड्राइव्ह वाढवण्यास मदत होते.

Jan 19, 2023, 10:23 PM IST

Brahmakumaris Sanstha Rasoi: चमत्कारच म्हणा की..! गॅस शिवाय तयार होतं जेवण अन् हजारो लोकं मारतात ताव

Shiv Baba Ka Bhandara: होय... इथं स्वयंपाकासाठी अग्नीचा (Gas Cylinder) वापर केला जात नाही. सर्वात मोठ्या किचनमध्ये (Kitchen) बनवलेलं स्वयंपाकघर म्हणजेच 'शिव बाबांचा भंडारा'

Jan 7, 2023, 04:25 PM IST

Health Tips: सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी 'हे' पदार्थ खाऊ नका, अन्यथा...

Avoid These Foods Early Morning: अशा गोष्टी खाल्ल्यानं तुमच्या शरीरावर तसेच मनावर घातक (Impact on Physical and Mental Health) परिणाम होऊ शकतो.

Nov 23, 2022, 07:57 PM IST

पक्ष्याच्या विष्ठेपासून बनते जगातली सर्वात महागडी Coffee..किंमत ऐकून हैराण व्हाल

जाकु बर्ड त्याच्या ज्या बिया खात असे त्या विष्ठेतुन निवडून त्या कॉफी बीन्स बाजारात आणू लागला. हळूहळू लोकांना त्या फार आवडू लागल्या 

Nov 8, 2022, 08:24 AM IST

एअर होस्टेस विमानात कधीच चहा-कॉफी का घेत नाहीत, कारण जाणून व्हाल हैराण

Secrets of Airlines: अनेक लोक चहा आणि कॉफीचे शौकीन असतात. प्रवासात अनेक जण चहा-कॉफीला प्राधान्य देतात. पण या चहा -कॉफीबाबतचे, हे सत्य जाणून तुम्ही त्यावर पाणीही सोडाल...

Nov 3, 2022, 02:48 PM IST

Remove Tan: तुमचे हात सुंदर आणि मुलायम होण्यासाठी कॉफीत ही वस्तू मिसळा आणि हातांना लावा, पाहा चमत्कार

Home Remedies For Tannning: प्रत्येकाळा आपल्या त्वचेची काळजी असते. मात्र, तुमच्या हाताची त्वचा एकदम मुलायम आणि सुंदर होण्यासाठी एक गोष्ट केली तर तुमचे काम अधिक सोपे होईल. जर तुमचे हात देखील टॅनिंगमुळे काळे झाले असतील तर तुम्ही स्वयंपाकघरातील कॉफीमध्ये ही एक गोष्ट मिसळा आणि पाहा चमत्कार. तुमच्या हाताचा काळेपणा दूर होऊन हात मऊ आणि चमकदार होतील.

Nov 1, 2022, 08:32 AM IST

Shocking Video : ज्याचावर प्रेम केलं तो निघाला व्हिलन, गर्लफ्रेन्डच्या कॉफीमध्ये गुंगीचं औषध मिसळलं आणि...

Awareness Video: तरुण आपल्या मैत्रिणीला कॅफेमध्ये घेऊन येतो. तिथे हे दोघे कॉफीची ऑर्डर देतात. ती मुलगी फ्रेश होण्यासाठी आत जाते. याच गोष्टीचा फायदा घेत तो तरुण तिच्या कॉफीमध्ये गुंगीचं औषध मिसळतं...ज्या तरुणावर विश्वास ठेवून ही तरुणी आली होती. पुढच्या क्षणी तिच्या सोबत आयुष्यात काय होणार...

 

Oct 15, 2022, 05:20 PM IST

Coffee चे सेवन या लोकांनी अजिबात करु नये, ठरु शकते हानिकारक

कॉफी पिणे कोणत्या व्यक्तींसाठी योग्य नाही. जाणून घ्या आणि त्यापासून लांब राहा.

Oct 3, 2022, 03:57 PM IST

पांढरे डाग असणाऱ्या लोकांनी 'या' गोष्टी खाणं टाळावं, जाणून घ्या!

चेहऱ्यावर पांढरे डाग असणाऱ्या लोकांनी खाण्यातील या गोष्टी टाळावं नाहीतर आणखी वाढणार टेन्शन! 

Oct 1, 2022, 10:11 PM IST

Coffee: कॉफीचा एक घोट खरंच तुम्हाला ताजतवाना करतो? जाणून घ्या सत्य

कॉफीच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबद्दल लोकांच्या मतांमध्ये इतका फरक का आहे?

Aug 1, 2022, 07:40 AM IST

मूड फ्रेश करण्यासाठी कॉफी पिताय..पण कॉफीमध्ये आहेत ही केमिकल्स.. आरोग्यावर होईल परिणाम ?

    कॉफी फायदेशीर आहे की हानिकारक ही चर्चा तुम्ही पाहिली आणि ऐकली असेल.  या मुद्द्यावर अनेक चर्चा झाल्या.  परंतु अलीकडील संशोधनात असे दिसून आले आहे की कॉफीचे सेवन, अगदी गोड कॉफी देखील आरोग्याच्या फायद्यांशी संबंधित आहे. 

Jul 28, 2022, 06:14 PM IST
Allegations Of Spying On China By Coffee Machines PT44S

VIDEO | कॉफी मशीन्सद्वारे हेरगिरी?, चीनवर आरोप

Allegations Of Spying On China By Coffee Machines

Jun 16, 2022, 08:30 PM IST

चहा-कॉफीनंतर पाणी पितात का? त्याचा शरीरावर कसा परिणाम होतो, ते जाणून घ्या

अहवालानुसार, चहा किंवा कॉफी प्यायल्यानंतर शरीरावर काय परिणाम होतो यावर कोणतेही संशोधन झालेले नाही. पण...

Jun 14, 2022, 06:38 PM IST