चहापेक्षा कॉफीच बरी, रोज घेतल्यास 2 वर्ष जास्त जगाल! संशोधनात दावा
Drinking Coffee Can Increase Life Span : चहा पेक्षा कॉफी का बरी? संशोधनात समोर आलं आयुष्य जास्त वर्ष जगण्याचं उत्तर
Dec 7, 2024, 04:46 PM ISTजगातील सर्वात महागडी काँफी,'या' 2 प्राण्यांच्या विष्ठेपासून बनते!
यंग जनरेशनमध्ये चहापेक्षा काँफी पिणाऱ्यांची संख्या जास्त आहे.झोप उडवण्यासोबतच आरोग्यासाठी खूप फायदे असतात.पण जगातील महागडी काँफी एका प्राण्याच्या पॉटीपासून बनते.याचे नाव कोपी लुवाक असे आहे.इंडोनेशियाची एक खास मांजर (लुवाक) च्या विष्ठेपासून बनते. याची चव चॉकलेटी असते.लुवाक काँफीच्या झाडाची पिकलेली फळे खाते. यानंतर बिया आपल्या विष्ठेतून बाहेर काढते. या बिया धुवून सुकवल्या जातात आणि त्यापासून काँफी बनवली जाते. भारतात ही काँफी प्रसिद्ध आहे. याची ऑनलाइन किंमत 8500 रुपये किलो आहे. तर देश-विदेशात याची किंमत 25 हजार प्रति किलो इतकी आहे.
Oct 1, 2024, 07:20 PM ISTपरफेक्ट Coffee कशी बनवायची? दुधात कधी आणि किती कॉफी टाकावी?
कॉफी शॉप, रेस्टोरंटमध्ये मिळणाऱ्या कॉफीची चव, फ्लेवर आणि टेक्सचर अगदी परफेक्ट असतं.
Oct 1, 2024, 07:12 PM ISTशॉपिंग करण्यापूर्वी कॉफी पिताय? मग खिसा रिकामा झालाच म्हणून समजा, काय आहे नेमकं प्रकरण?
Coffee Impact on Shopping: एका संशोधनात असे म्हटले आहे की खरेदी करण्यापूर्वी कॉफीचे सेवन केल्यास तुमच्या खरेदीवर त्याचा परिणाम होतो. म्हणजे तुम्ही काय खरेदी करता आणि तुम्ही किती खर्च करता यावर कॅफिन परिणाम करते.
Sep 27, 2024, 06:08 PM ISTसकाळी उठल्यावर उपाशी पोटी चहा पिताय? सावध व्हा!
उपाशी पोटी चहा पिणं आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. चहामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि पॉलीफेनॉल्स भरपूर प्रमाणात असतात. याच घटकांचे आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात.
Aug 22, 2024, 05:06 PM ISTकॉफी आवडीने पिताय? पण हे आजार असल्यास जरा सांभाळूनच!
Coffee Drinking Side Effects: कॉफी आवडीने पिताय? पण हे आजार असल्यास जरा सांभाळूनच! अनेकांना कॉफी प्यायला आवडते आणि ती शरीरासाठी खूप फायदेशीर असते.
Aug 1, 2024, 11:47 AM IST'या' आजारात चुकूनही कॉफी पिऊ नका
Health News : जगात सर्वात जास्त चहा किंवा कॉफीचे चाहते हे भारतात आहेत. अनेकांची सकाळ चहा किंवा कॉफीने होते. पण अति कॉफी प्यायल्याने माणसाच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
Jul 31, 2024, 10:37 PM ISTसेलिब्रिटींच्या फेव्हरेट बुलेटप्रुफ कॉफीचे चमत्कारीक फायदे पाहून व्हाल हैराण
वरण भात आणि तूप किंवा तूप, साखर आणि चपाती खायला अनेकांना आवडतं. पण तुम्हाला माहितेय का? कॉफीमध्ये तूप टाकून प्यायल्याने शरीरासाठी फायदेशीर मानलं जातं.
Jun 15, 2024, 09:58 AM ISTAmravati | कॉफीमध्ये सापडले प्लास्टीकचे तुकडे, हॉटेलमध्ये घडला प्रकार
Amravati | कॉफीमध्ये सापडले प्लास्टीकचे तुकडे, हॉटेलमध्ये घडला प्रकार
Jun 14, 2024, 04:25 PM ISTजेवणाआधी आणि नंतर चहा किंवा कॉफी पिणं किती धोकादायक? ICMR ने धोक्यांची यादीच दिली
अनेकांना जेवणाआधी किंवा जेवणानंतर चहा पिण्याची सवय असते. पण ही सवय आरोग्यासाठी हानीकारक ठरु शकते. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच भारतीयांसाठी 17 आहारविषयक मार्गदर्शक तत्त्वांचा एक संच जारी केला असून यात यावर भाष्य करण्यात आलं आहे.
May 14, 2024, 09:07 PM IST
पाहुण्यांना चहा देण्यापूर्वी आधी पाण्याचा ग्लास का देतात? ही गोष्ट योग्य की अयोग्य?
Tips For Chai Lovers : भारतीय घरातील सकाळ आणि संध्याकाळ ही चहाने होते. पण चहा घेण्यापूर्वी आई आपल्याला पाण्याचा ग्लास देते आणि मग आपण चहा घेतो. ही सवय योग्य की अयोग्य जाणून घ्या.
Apr 24, 2024, 08:45 AM IST'तिची सगळी व्यसनं...'; Bodycon Dress मधील फोटोंना सईने दिलेल्या कॅप्शनने वेधलं अनेकांचं लक्ष
Saie Tamhankar Latest Post: सईने पोस्ट केलेल्या या फोटोंची कॅप्शन चर्चेत.
Apr 19, 2024, 12:32 PM ISTरोज किती कप कॉफी पिणे सुरक्षित? तज्ज्ञांनी केला खुलासा
अनेकांना कॉफी प्यायला आवडते, पण कॉफी पिण्यामुळे ह्रदयाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो का अशी चिंता अनेकांना वाटत असते. पण हीच कॉफी जास्त पिणे शरीरिसाठी सुरक्षित नसू शकते.
Mar 6, 2024, 05:10 PM ISTवेळीच सावध व्हा! तुम्हीही रिकाम्या पोटी कॉफी पिताय का? शरीरावर होतील 'हे' दुष्परिणाम
Side Effects of Drinking Coffee: अनेकांना सकाळी उठल्यानंतर कॉफी पिण्याची सवय असते. बरेच लोक सकाळी, संध्याकाळी आणि दुपारीही कॉफी पितात. पण रिकामी पोटी कॉफी हे शरीरासाठी किती घातक ठरु शकतात तुम्हाला माहितीय का?
Mar 4, 2024, 03:38 PM IST