cogress

Floor test: सस्पेन्स वाढला, कमलनाथ म्हणाले कोर्टाच्या निकालाचा अभ्यास करुन निर्णय घेऊ

यापूर्वी कमलनाथ यांनी राज्यपाल लालजी टंडन यांनी दिलेल्या आदेशांचे पालन केले नव्हते.

Mar 19, 2020, 09:34 PM IST

उद्याच बहुमत सिद्ध करा, सुप्रीम कोर्टाचा कमलनाथ सरकारला आदेश

मध्य प्रदेश विधानसभेत काँग्रेस सरकारला अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.

Mar 19, 2020, 06:39 PM IST

रोखठोक | डेटा चोरीचं राजकारण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 22, 2018, 06:00 PM IST

सोशल मीडियावर पॉलिटिकल वॉर

सोशल मीडियावर सध्या पॉलिटिकल वॉर सुरू झालंय... तरूण मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजप आणि काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांनी सोशल मीडिया साइट्सवर जोरदार फिल्डिंग लावलीय...

Mar 26, 2014, 10:15 PM IST

मुंब्र्याच्या प्रश्नावर आघाडी नेत्यांची उडाली भंबेरी

ठाण्यात आघाडीच्या जाहीरनाम्यात मुंब्रा भागाकडे दुर्लक्ष केल्याचा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित केल्यानंतर नेत्यांची भंबेरी उडाली. मुंब्रा भागात औद्योगिक वसाहत उभारण्याचं शरद पवारांनी दिलेलं आश्वासन कधी पूर्ण होणार ? या गुगलीनं नेते गांगरून गेले.

Feb 9, 2012, 08:35 AM IST