congress workers

पुण्यात काँग्रेस ओबीसी सेलचा मोर्चा आणि तुफान राडा

Congress OBC Cell Morcha : ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसच्या ओबीसी सेलने पुण्यात (Congress OBC Cell Morcha in Pune) आज मोर्चा काढला. मात्र या मोर्चादरम्यान तुफान राडा झाल्याचे पाहायला मिळाले. 

Feb 22, 2022, 01:03 PM IST

तुम्ही निवडणुकीत मनापासून काम केले नाहीत; प्रियंका गांधी कार्यकर्त्यांवर संतापल्या

निवडणुका या नेहमी संघटनेच्या बळावरच लढवल्या जातात

Jun 13, 2019, 12:15 PM IST

काँग्रेसच्या बैठकीत राष्ट्रवादी ऐवजी वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याची मागणी

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीला विरोध

Jun 7, 2019, 05:21 PM IST

सभेतील रिकाम्या खुर्च्यांचा फोटो काढल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांची पत्रकाराला मारहाण

काँग्रेस कार्यकर्त्यांंकडून सत्य दाबण्याचा प्रयत्न

Apr 8, 2019, 10:21 AM IST

काँग्रेसचं इंधन दरवाढीविरोधात आंदोलन पण कार्यकर्त्यांनी हसू करुन घेतलं

काँग्रेस कार्यकर्त्यांना भानच राहिलं नाही

Sep 30, 2018, 01:35 PM IST

गुजरातमध्ये काँग्रेस–पाटीदार आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

विधानसभा निवडणुकांपूर्वी गुजरातमधील राजकीय वातावरण चांगलचं तापल्याचं पहायला मिळत आहे 

Nov 20, 2017, 09:41 AM IST

राहुल गांधी पंतप्रधान मोदींबद्दल काय म्हणाले...

सोशल मीडियावरुनही जोरदार प्रचार सुरु आहे. यावेळी पंतप्रधानपदाचा मान राखण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या. 

Nov 12, 2017, 04:00 PM IST

लखनऊमध्ये १० रुपये किलोने विकले जातायत टोमॅटो

तुमच्या शहरात जरी टोमॅटोच्या भावाने शंभरी गाठली असली तरी लखनऊमध्ये चित्र वेगळं आहे. लखनऊच्या उत्तर प्रदेश विधानसभेबाहेर टोमॅटो दहा रुपये किलोने विकले जातायत. खरतर अशा प्रकारेच टोमॅटोची विक्री करुन वाढलेल्या दराबाबत निषेध व्यक्त केला जातोय.

Aug 4, 2017, 12:16 PM IST

अर्थमंत्र्यांच्या गाडीवरच तो कार्यकर्ता चढला

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा ताफा युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी दुपारी गुरुकुंज मोझरी येथे अडवला. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, इत्यादी मागण्यांसाठी हा ताफा अडवला, यानंतर काही कार्यकर्त्यांनी मुनगंटीवार यांच्या गाडीवर चढून दूध आणि भाजीपाला फेकून संताप व्यक्त केला.

Jun 8, 2017, 11:39 PM IST

नोटबंदीच्या निर्णयाविरोधात काँग्रेस चांगलीच आक्रमक

मोदी सरकारनं घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. चंदीगढमध्ये काँग्रेसने जोरदार निदर्शने करत सरकारच्या निर्णयाचा विरोध करण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची रॅली होते आहे. या रॅलीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला.

Nov 20, 2016, 03:30 PM IST