'लोकसभा निवडणुकीत बटण कचा-कचा दाबा आणि पाहिजे तेवढा निधी घ्या' अजित पवारांच्या वक्तव्यानं नवा वाद
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान काही दिवसांवर येऊन ठेपलं, सर्वच पक्षांच्या प्रचाराला वेग आला असतानाच महायुतीतले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
Apr 17, 2024, 02:20 PM ISTसांगलीत मशाल विरुद्ध विशाल! ठाकरेंच्या पैलवानाला पाटलांचं ओपन चॅलेंज
Loksabha 2024 : सांगलीत काँग्रेसचे विशाल पाटील यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतलाय. जोरदार शक्तिप्रदर्शन करत त्यांनी उमेदवारी अर्ज भरले. विशाल पाटलांच्या या बंडामुळं महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे.
Apr 16, 2024, 07:14 PM ISTसांगलीत विशाल पाटलांनी भरला उमेदवारी अर्ज, उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला दिला इशारा, 'थांबवा, अन्यथा...'
LokSabha Shivsena Uddhav Thackeray on Sangli after Congress Vishal Patil files nomination
Apr 16, 2024, 06:35 PM ISTविशाल पाटील सांगलीतून अपक्ष लढण्यावर ठाम; मविआची डोकेदुखी वाढली
Congress Rebel Vishal Patil Files Nomination Form For Sangli Lok Sabha Constituency
Apr 16, 2024, 02:05 PM IST'नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर न होण्यामागे नागपूरच्या अदृश्य शक्तींचा हात'
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्प्याचं मतदान दोन दिवसांवर आलंय. पण अद्याप महायुतीत काही जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. विशेषत: रत्नागिरी-सिंधुदर्ग जागेवरुन भाजप-शिवसेनेत रस्सीखेच सुरु आहे.
Apr 16, 2024, 02:04 PM ISTLoksabha | काँग्रेसने किती जागा मिळतील हे जाहीर करावं, रामदास आठवले यांचं आव्हान
Loksabha 2024 Ramdas Athawale Challenge to Congress Rahul Gandhi
Apr 15, 2024, 08:50 PM ISTपक्षात प्रवेश करा, लोकसभेचं तिकीट घ्या...'या' पक्षात आयाराम गयारामांना पायघड्यांसह उमेदवारी
Loksabha 2024 : निवडणूक आली की आयाराम गयाराम यांची संख्या वाढते. यंदाही तोच प्रकार होताना दिसतोय. सर्वच राजकीय पक्षांनी यावेळी आयाराम गयाराम यांना उमेदवारी दिली आहे. पक्षातील निष्ठावंताच्या हाती मात्र पुन्हा एकदा निराशा आलीय
Apr 15, 2024, 08:11 PM ISTआताची मोठी बातमी! काँग्रेस नेते राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरची तामिळनाडूत झडती
Loksabha 2024 : देशाच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी. तामिळनाडूमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची झडती घेण्यात आली. राहुल गांधी वायनाड लोकसभा मतदारसंघात प्रचारासाठी जात असताना ही घटना घडली.
Apr 15, 2024, 02:36 PM ISTसांगली: मविआमध्ये धुसफूस कायम; ठाकरेंच्या मेळाव्याला विश्वजित कदमांची अनुपस्थिती
Congress To Boycott MVA Melava For Chandrahar Patil Candidate Of Sangli Lok Sabha Constituency
Apr 15, 2024, 02:30 PM ISTरत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी महायुतीचं 'वेट अँड वॉच'चं धोरण, राणेंच्या घराणेशाहीवर शिंदे गटाकडून सवाल
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे दिवस जवळ आलेक तरी काही जागांवरुन महयुतीत तिढा कायम आहे. विशेषत: रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात भाजप आणि शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरु आहे.
Apr 15, 2024, 01:58 PM ISTVIDEO | लोकसभा 2024 : भाजप आणि काँग्रेसकडून जाहीरनामा प्रसिद्ध, पाहा काय आहेत घोषणा?
BJP manifesto vs Congress Manifesto A detailed information of manifesto
Apr 14, 2024, 08:15 PM ISTMadha Loksabha 2024 : आज धैर्यशील मोहितेंचा शरद पवार गटात प्रवेश
Entering Sharad Pawar's Group Of Dhairyashil Mohite Patil
Apr 14, 2024, 03:35 PM ISTSangli | सांगली कॉंग्रेस कार्यालयावर नवा बोर्ड
Sangli Congress Office Digital Board Political News
Apr 13, 2024, 04:15 PM ISTलेकीसाठी कायपण! शरद पवार यांनी तब्बल 55 वर्षांनी घेतली कट्टर विरोधकाची भेट
Loksabha 2024 : बारामती लोकसभेची लढाई ही नणंद आणि भावजयीमध्ये रंगतेय. निवडणुकीच्या रिंगणात ही लढाई असली तरी प्रत्यक्षात बारामतीमधली ही लढाई आहे काका आणि पुतण्यामधली. शरद पवार की अजित पवार या दोघांचं भवितव्य या लढाईत ठरणार आहे. त्यासाठी शरद पवारांनी एक पाऊल पुढे टाकत बारामतीमधल्या आपल्या राजकीय वैऱ्यांच्या गाठीभेटी सुरु केल्या आहेत.
Apr 12, 2024, 09:22 PM ISTVIDEO | वर्षा गायकवाड यांचा दिल्ली दौरा लांबणीवर, खरगे दिल्लीत नसल्यामुळे दौरा रद्द
Varsha Gaikwad Delhi Tour cancelled For Seats Controversy Lok Sabha Election
Apr 12, 2024, 08:45 PM IST