congress

काँग्रेससाठी ही गोष्ट चांगली नाही - संजय राऊत

congress leadership issue : गेल्या काही वर्षांपासून काँग्रेस पक्षाला अध्यक्ष नसणे ही चांगली गोष्ट नाही आणि याचा फायदा भारतीय जनता पार्टी घेत आहे, असे मत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.

Oct 2, 2021, 10:48 AM IST

'राहुल गांधी न घाबरता सरकारला प्रश्न विचारतात, प्रामाणिक लोकंच हे करु शकतात'

काँग्रेसमधल्या ज्येष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केली असतानाच कन्हैया कुमारने राहुल गांधी यांची बाजू घेतली आहे

 

Oct 1, 2021, 10:05 PM IST

काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष सुरु असताना पंजाबचे मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या भेटीला

पंजाब काँग्रेस अंतर्गत संघर्ष सुरु असताना पंजाबचे नवे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली, 

Oct 1, 2021, 06:49 PM IST

पंजाबच्या राजकारणात नवा ट्विस्ट, कॅप्टन नव्या टीमसह मैदानात उतरणार?

कॅप्चन अमरिंगदर सिंग पंजाबमध्ये काँग्रेससाठी आव्हान बनण्याची शक्यता आहे.

Oct 1, 2021, 06:29 PM IST

पंजाब : काँग्रेसमधील संकट टळले, सिद्धू यांचे मन वळविण्यात मुख्यमंत्र्यांना यश

Punjab Congress : काँग्रेस हायकमांडने जी जबाबदारी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी (Punjab chief minister Charanjit Singh Channi ) यांच्यावर सोपवली होती. ती त्यांनी चोख पार पाडली. 

Oct 1, 2021, 08:57 AM IST
Nashik Congress Celebrate Khade Bhau Birthday For Poor Road Conditions PT3M17S

Video | Nashik | खड्डा वर्षाचा झाला

Nashik Congress Celebrate Khade Bhau Birthday For Poor Road Conditions

Sep 30, 2021, 04:45 PM IST

पंजाब काँग्रेसमध्ये नक्की काय चाललंय, सिद्धूच अध्यक्षपदी

Navjot Singh Sidhu :पंजाबमध्ये काँग्रेसमध्ये उलथापालथ झाली आहे. पंजाब काँग्रेस अध्यक्षपदी नवज्योतसिंह सिद्धूच कायम आहेत.  

Sep 30, 2021, 09:01 AM IST

पंजाबच्या राजकारणात मोठा भूकंप, काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता

आगामी निवडणुकीत पंजाबमध्ये काँग्रेसला धक्का लागणार की फायदा होणार?

Sep 29, 2021, 06:34 PM IST

राजीनाम्यानंतर नवज्योतसिंग सिद्धू यांची 'मन की बात', केलं हे मोठं विधान

नवज्योतसिंग सिद्धू यांनी 72 दिवसांनंतरच पंजाब काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे, अचानक घेतलेल्या या निर्णयाने काँग्रेस नेतृत्व हादरलं आहे

Sep 29, 2021, 12:57 PM IST

पंजाबमध्ये काँग्रेसची विकेट! नवज्योतसिंग सिद्धू यांच्यापाठोपाठ 4 नेत्यांचे राजीनामे

पंजाबच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून आणखी बरेच नेते राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती

Sep 28, 2021, 08:55 PM IST

काँग्रेसवाले मेले होते, सरकारमध्ये आल्याने जिवंत झालेत - आशिष जयस्वाल

Nagpur Zilla Parishad by-election :  अपक्ष आमदार आणि शिवसेना समर्थक आशिष जयस्वाल (Ashish Jaiswal ) यांनी काँग्रेसवर जहरी टीका केली आहे.  

Sep 28, 2021, 02:29 PM IST

तीन कृषी कायद्यांविरोधात शेतक-यांची आज 'भारत बंद'ची हाक

ऐच्छिक रीतीने व शांततेने हा बंद पाळला जाईल

Sep 27, 2021, 08:03 AM IST

महाविकास आघाडीत आलबेल? काँग्रेसकडूनच सरकारला घरचा आहेर

तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीच्या विरोधात काँग्रेस कार्यकारिणीत ठराव

Sep 23, 2021, 07:13 PM IST

राज्यसभा पोटनिवडणूक : बाळासाहेब थोरात, नाना पटोले आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट

Rajya Sabha by-election : काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांना आज भाजपचे नेते आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. 

Sep 23, 2021, 02:53 PM IST

राज्यसभेच्या रिक्तजागेवर काँग्रेसची रजनी पाटील यांना उमेदवारी, भाजपकडूनही उमेदवार

Rajya Sabha bypoll :  राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर रजनी पाटील  (Rajni Patil) यांना काँग्रेसकडून (Congress) उमेदवारी दिली असून ही राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू आहेत.  

Sep 22, 2021, 02:08 PM IST