congress

Maharashtra 80 Out Of 100 Patients Found Delta Plus Covid Positive PT1M4S

काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादीचाही राज्यात स्वबळाचा नारा, नवाब मलिक यांनी दिले संकेत

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका एकत्र लढवल्या पाहिजेत अशी कुठल्याही पक्षाची भूमिका नाही असं नबाव मलिक यांनी म्हटलं आहे

Aug 9, 2021, 09:49 PM IST
Congress President Nana Patole On CM Uddhav Thackeray Son Tejas Thackeray Comparision PT1M2S

काँग्रेसची निवडणुकीची तयारी; सोनिया गांधी, राहुल गांधी मुंबईत घेणार सभा

काँग्रेस स्थापना दिनी यावर्षी पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी मुंबईत असणार आहेत.  

Aug 7, 2021, 12:10 PM IST

ब्रेक फास्ट पे चर्चा : संजय राऊत आणि राहुल गांधींच्या या फोटोची चर्चा

शिवसेनेची राष्ट्रवादी नंतर आता काँग्रेस सोबत ही जवळीक वाढत आहे का?

Aug 3, 2021, 09:33 PM IST

ठाकरे-गांधी नवे पर्व! राहुल गांधी मातोश्रीची पायरी चढणार?

राहुल गांधी यांनी संजय राऊत यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले 'संजयजी थोडी देर रूकीए', 
काय आहे काँग्रेसची खेळी, शिवसेनेशी जवळी का? का म्हणाले संजय राऊत 'फटे लेकीन हटे नहीं'

Aug 3, 2021, 08:31 PM IST

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांनी केला विरोधी एकजूट मजबूत करण्याचा प्रयत्न

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकार आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाली आहे.  

Aug 3, 2021, 11:05 AM IST

राहुल गांधी - संजय राऊत यांची भेट, यावर झाली मोठी चर्चा

राजधानी दिल्लीत (,Delhi) राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तिसऱ्या आघाडीची चाचपणी करण्यात येत असल्याची चर्चा सुरु झाली आहे.  

Aug 3, 2021, 10:30 AM IST

आधी खुर्च्या उचलून फेकल्या मग धक्काबुक्की आणि मारहाणही...पंचायत समितीत काँग्रेस सदस्यांचा राडा

अरारा! औरंगाबाद पंचायत समितीत काँग्रेस सदस्यांचा तुफान राडा, पाहा व्हिडीओ

Aug 2, 2021, 10:26 PM IST

नागपुरात संघ मुख्यालयाजवळ भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा

बाईक रॅलीदरम्यान भाजप विरुद्ध काँग्रेस कार्यकर्ते भिडले, नागपुरात तणावाचं वातावरण, व्हिडीओ

Aug 1, 2021, 02:20 PM IST

ममतांनी घेतली सोनिया गांधींची भेट, विरोधकांना मजबूत करण्याबाबत चर्चा

आगामी लोकसभा निवडणुकीत मोदी सरकार विरुद्ध सर्व विरोधक एकत्र येणार का?

Jul 28, 2021, 07:57 PM IST

फोन टॅपिंगचा दुरुपयोग करुन कर्नाटक आणि मध्य प्रदेशचं सरकार पाडले! काँग्रेसचा गंभीर आरोप

केंद्र सरकारने गैरवापर केला, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची नाना पटोले यांची मागणी

Jul 21, 2021, 06:08 PM IST

ऑक्सिजनअभावी मृत्यूंवरून राजकारण जोमात, विरोधक - केंद्र सरकार आमने सामने

केंद्र सरकारविरोधात विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव आणण्याचा विरोधकांचा निर्णय 

Jul 21, 2021, 03:48 PM IST