congress

काँग्रेसच्या महापालिकांना निधी मिळत नाही - अशोक चव्हाण

शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाआघाडीचे सरकार असूनसुद्धा काँग्रेसच्या महापालिकांना निधी मिळत नसल्याचे मोठे वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले.  

Oct 31, 2020, 02:17 PM IST

राज्यात ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गतचे निर्बंध ३० नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार

राज्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले निर्बंध ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत लागू राहणार आहेत.  

Oct 30, 2020, 10:04 AM IST

उर्मिला मातोंडकरांना शिवसेनेकडून उमेदवारी?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांच्याशी फोनवरून संवाद साधल्याची माहिती

Oct 29, 2020, 10:56 PM IST
Mumbai Shivsena Willing To Give Congress Candidate Urmila Matondkar For Mist Of 12 MLA PT2M16S

मुंबई | उर्मिला शिवसेनेकडून विधान परिषदेवर ?

Mumbai Shivsena Willing To Give Congress Candidate Urmila Matondkar For Mist Of 12 MLA

Oct 29, 2020, 09:25 PM IST

कोरोनाबाबत एक चांगली बातमी, पण गाफिल राहून चालणार नाही!

राज्यात कोवीड रूग्णसंख्या वाढ लक्षणीयरित्या कमी होत आहे. परंतु दिवाळी आणि हिवाळा कोरोना वाढीसाठी पोषक तर ठरणार नाही ना, याची चिंता आहे. 

Oct 28, 2020, 07:31 AM IST
Congress Leader Aschok Chavan And NCP Leader Bhujbal On Maratha Reservation PT1M30S

मुंबई | आमचं सरकार मराठ्यांच्या बाजूला - भुजबळ

Congress Leader Aschok Chavan And NCP Leader Bhujbal On Maratha Reservation

Oct 27, 2020, 04:40 PM IST
Bhiwandi Congress City President Shoaib Khan Guddu And OThers Resigned From Congress PT51S

भिवंडी | काँग्रेसच्या 21 नगरसेवकांचा राजीनामा

Bhiwandi Congress City President Shoaib Khan Guddu And OThers Resigned From Congress

Oct 27, 2020, 12:00 AM IST

कोरोनावरची लस मोफत देणार, नवाब मलिक यांची मोठी घोषणा

 कोरोना लस कधी बाजारात येणार हे अद्याप माहीत नाही. मात्र, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मोफत लस उपलब्ध करुन देणार असल्याचे जाहीर केले आहे.

Oct 24, 2020, 04:07 PM IST

राज्य सरकारचा मोठा निर्णय, कोरोनाबाधितांना रेमडेसिविर मिळणार २३६० रुपयांना

कोरोनाचा धोका अजून संपलेला नाही. मात्र, खासगी रुग्णालयात मिळणाऱ्या औषधउपचाराबाबत राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे.  

Oct 24, 2020, 03:02 PM IST

बिहारमध्ये काँग्रेस मुख्यालयावर इन्कमटॅक्सची धाड

बिहारमधील पाटण्यामध्ये काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयावर इन्कमटॅक्सचे छापा मारला आहे. 

Oct 22, 2020, 10:50 PM IST

बिहार निवडणूक : भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध, कोरोनाची लस मोफत देणार

बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपने आपला निवडणूक जाहीरनामा जाहीर केला आहे.  

Oct 22, 2020, 04:31 PM IST

महिलांना लोकल प्रवास : भाजपची भूमिका दुटप्पी; काँग्रेस, शिवसेनेचा आरोप

नवरात्री उत्सवनिमित्ताने लोकलमधून महिलांना प्रवास करण्याची संमती महाविकास आघाडी सरकारकडून देण्यात आली. मात्र, रेल्वेने यात खोडा घातला.  

Oct 17, 2020, 01:54 PM IST