'नाना पटोले किती बैठकीला होते तपासा'; मविआच्या जागावाटपावर वर्षा गायकवाड नाराजी
Varsha Gaikwad News: महाविकास आघाडीच्या मुंबईतील जागावाटपावर काँग्रेस मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जो जिंकणार आहे त्याला तिकीट द्यायला हवं होतं असं वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
Apr 11, 2024, 02:39 PM ISTLoksabha 2024: किरण सामंतांना मुख्यमंत्र्याकडून बोलावणं
Calling Kiran Samant from Chief Minister Loksabha 2024
Apr 10, 2024, 08:50 PM ISTअपघात की घातपात? गाडीला झालेल्या अपघाताप्रकरणी काँग्रेसचं निवडणूक आयोगाला पत्र, केली 'ही' मागणी
याबद्दल काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र दिले आहे. यात त्यांनी नाना पटोले यांच्या गाडीला झालेला अपघात हा निव्वळ अपघात होता की कट याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
Apr 10, 2024, 08:32 PM ISTMadha Loksabha 2024: माढा येथे शेतकऱ्यानं चंद्रकांत पाटलांना विचारला जाब
At Madha, the farmer should ask Chandrakant Patil
Apr 10, 2024, 07:30 PM ISTउत्तर मुंबईत काँग्रेसला उमेदवार मिळेना, देवेंद्र फडणवीसांची खोचक टीका
Devendra Fadnavis says Congress not getting candidate for North West Mumbai
Apr 10, 2024, 06:20 PM ISTमुंबईतील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक रद्द; वर्षा गायकवाड ठरल्या कारण
Mumbai Congress Meet Cancelled because of Varsha Gaikwad absence
Apr 10, 2024, 06:15 PM ISTNana Patole Accident | नाना पटोलेंचा अपघात की घातपात? काँग्रेसनं व्यक्त केली शंका
Congress Atul Londe Controversial Tweet After Nana Patole Car accident
Apr 10, 2024, 04:00 PM ISTNana Patole Accident : नाना पटोले यांच्या कारला चिरडण्याचा प्रयत्न? भीषण अपघातानंतर काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप
Nana Patole Accident : राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाहनाचा अपघात. ट्रक आला आणि त्यानं....
Apr 10, 2024, 11:50 AM IST
Loksabha 2024 : महाविकास आघाडीचं जागावाटप जाहीर,सांगलीची जागा ठाकरे गट लढणार
Seat allocation of Mahavikas Aghadi announced, Thackeray group will contest Sangli seat
Apr 9, 2024, 06:05 PM ISTसांगलीची जागा शिवसेनेला जाहीर होताच जिल्ह्यातील काँग्रेस नेते नॉट रिचेबल
MVA 48 Seats Sharing Sangli Congress Party Office Silence After Seat Given To Thackeray Camp
Apr 9, 2024, 03:40 PM ISTमहाविकास आघाडीचा 21-17-10 फॉर्म्युला जाहीर! पाहा कोण कुठे लढणार
Lok Sabha Election 2024 MVA 48 Seats Sharing Table Thackeray Camp NCP Congress
Apr 9, 2024, 03:35 PM IST'या' 21 जागांवर लढणार ठाकरे गट; काँग्रेस, शरद पवार गटाच्या जागाही निश्चित
MVA 48 Seats Sharing Table Thackeray Camp NCP Congress
Apr 9, 2024, 03:30 PM ISTजागावाटपावरुन मविआत नाराजीनाट्य, काँग्रेसचे 'हे' नेते नॉट रिचेबल... उद्या महत्त्वाची बैठक
Loksabha 2024 : लोकसभा निवडणूक 2024 साठी महाविकास आघाडीचं जागावाटप अखेर जाहीर करण्यात आलं आहे. मुंबईत मंगळवारी पत्रकार परिषद घेत राज्यातील सर्व 48 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली.
Apr 9, 2024, 01:47 PM ISTLoksabha Election 2024 : नरेंद्र मोदी फक्त कॉंग्रेसला शिव्या देतात; नाना पटोलेंचा घणाघात
Maha Vikas aghadi press conference : राज्यातील महाविकासाच्या जागावाटपाचा तिढा अखेर संपुष्टात आले आहे. महाविकासातील जागांचे मत एकमेकांना जाणार का? काय सांगितले नाना पटोलेंनी...
Apr 9, 2024, 12:45 PM ISTHingoli LokSabha : हिंगोलीच्या राजकारणात 'दोघात तिसरा...', महायुतीची बंडखोरी बिघडवणार विजयाचं समीकरण?
Hingoli LokSabha Election 2024 : हिंगोलीमध्ये यावेळी शिवसेना विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. हिंगोलीच्या विद्यमान खासदाराला उमेदवारी जाहीर करून नंतर त्यांचा पत्ता कापण्यात आलाय. नेमकं काय आहे इथलं राजकीय गणित, पाहुया...!
Apr 8, 2024, 08:39 PM IST