भाजपने नारायण राणेंचा 'तो' दावा फेटाळला
त्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली होती.
Nov 12, 2019, 11:30 PM ISTकाँग्रेस - राष्ट्रवादीसोबत जाण्याचा मार्ग भाजपनेच दाखवला - उद्धव
काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाण्याचा मार्ग आम्हाला भाजपनेच दाखवला, असा पलटवार शिवसेनेने भाजपवर केला आहे.
Nov 12, 2019, 11:12 PM ISTमित्रपक्षाने जनमताचा अनादर केल्यानेच राष्ट्रपती राजवट- मुनगंटीवार
इतरांचा पाठिंबा मिळत असल्याचा आव आणणारेही ते असमर्थ ठरले.
Nov 12, 2019, 10:50 PM ISTमुंबई । पत्रकार परिषद, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे काय ठरलं?
मुंबईत पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी आणि काँग्रेसने शिवसेनेकडून पाठिंब्यासाठी विचारणा झाल्याचे मान्य केले.
Nov 12, 2019, 10:45 PM ISTमुंबई । सरकार बनवण्याचा दावा कायम आहे - उद्धव ठाकरे
सरकार बनवण्याचा दावा कायम आहे, असे उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
Nov 12, 2019, 10:40 PM ISTमुंबई । भाजपच्या सत्तेसाठी प्रयत्न करणार - नारायण राणे
भाजपच्या सत्तेसाठी प्रयत्न करणार - नारायण राणे
Nov 12, 2019, 10:35 PM ISTमुंबई । काहीही झालं तरी शिवसेनेचे सरकार येईल - उद्धव ठाकरे
महाराष्ट्र राज्यात काहीही झालं तरी शिवसेनेचे सरकार येईल - उद्धव ठाकरे
Nov 12, 2019, 10:30 PM ISTमुंबई । राजकीय घडामोडीवर भाजप लक्ष ठेवून आहे - मुनगंटीवार
राजकीय घडामोडीवर भाजप लक्ष ठेवून आहे - सुधीर मुनगंटीवार
Nov 12, 2019, 10:25 PM ISTराष्ट्रपती राजवट दुर्दैवी, पण महाराष्ट्रात लवकरच स्थिर सरकार येईल- फडणवीस
राज्यातील राजकीय अस्थिरतेमुळे राज्यात होणार्या गुंतवणुकीवर विपरित परिणाम होईल.
Nov 12, 2019, 09:59 PM ISTशिवआघाडीचा सत्तेचा फॉर्म्युला ठरला, पाहा कोणाला काय मिळणार?
येत्या १० ते १२ दिवसात शिवआघाडीकडून सत्ता स्थापन करण्याचा दावा होऊ शकतो, असे संकेत मिळत आहेत.
Nov 12, 2019, 09:33 PM ISTभाजपची सत्ता स्थापन करायचीय, कामाला लागा; फडणवीसांची राणेंवर जबाबदारी
भाजप १४५ आमदारांची यादी घेऊनच राज्यपालांकडे जाईल, शिवसेनेप्रमाणे खाली हाताने राजभवनात जाऊन बसणार नाही.
Nov 12, 2019, 08:41 PM ISTराज्यपाल दयावान व्यक्ती, ४८ तास मागितले तर सहा महिन्यांची मुदत दिली- उद्धव ठाकरे
'आम्ही ४८ तासांची मुदत मागितली होती, राज्यपालांनी सहा महिन्यांची दिली'
Nov 12, 2019, 08:29 PM ISTकाँग्रेस-राष्ट्रवादीचे चर्चेचे गुऱ्हाळ सुरुच; सहमती झाल्यानंतरच निर्णय घेऊ
आजच्या चर्चेनंतरही अनेक पैलूंवर व्यापक चर्चा होण्याची गरज असल्याचे आमच्या लक्षात आले.
Nov 12, 2019, 08:14 PM IST