congress

आताची मोठी बातमी! राज्यात महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला तयार, भाजपला सर्वाधिक जागा

Loksabha 2024 : राज्यात महायुतीचा जागावाटप फॅार्मुला ठरला असल्याची माहिती समोर आली आहे.  48 जागांपैकी भाजप सर्वाधिक जागा लढवणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मान राखत त्यांना दोन मतदारसंघातील बदल सूचवत एकूण 13 जागा दिल्या जाणार आहेत.

Mar 12, 2024, 09:50 PM IST

Loksabha 2024 : काँग्रेस उमेदवारांची दुसरी यादी जाहीर,'या' नेत्यांच्या मुलांना तिकिट

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत 43 जणांच्या नावाचा समावेश आहे. 7 खुल्या वर्गात, 13 ओबीसी आणि 10 एसटी उमेदवारांना काँग्रसेने तिकिट दिलं आहे.

Mar 12, 2024, 06:52 PM IST

Rahul Gandhi : महाराष्ट्रात आगमन होताच राहुल गांधींची मोठी घोषणा; भारत जोडो न्याय यात्रेत काय म्हणाले?

Rahul Gandhi In Nandurbar : भारत जोडो न्याय यात्रेची महाराष्ट्रातील सुरुवात नंदूरबारमधून झाली. यावेळी राहुल गांधी यांनी होळीच्या सणाचा मान देण्यात आला होता, सभेला संबोधित केलं.

Mar 12, 2024, 06:47 PM IST

'लोकसभेत भाजप दोन चिन्हांवर लढतोय, एक कमळ आणि दुसरं...' काँग्रेसचा हल्लाबोल

Maharashtra Politics : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज महाराष्ट्रात प्रवेश करतेय. यानिमित्ताने काँग्रेसने नंदूरबारमध्ये पत्रकार परिषद घेत यात्रेची माहिती दिली. यावेळी काँग्रेसने भाजपवर जोरदार घणाघात केला. मोदींची निती व नियत समाजात फूट पाडण्याची असल्याचं काँग्रेसने म्हटलंय.

Mar 12, 2024, 02:53 PM IST

Kolhapur LokSabha : शाहू महाराजांविरुद्ध कोण ठोकणार शड्डू? कोल्हापुरात भाजपची तिरकी चाल!

Kolhapur Lok Sabha Election 2024 : कोल्हापुरात महाविकास आघाडीकडून छत्रपती शाहूमहाराज निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. तर त्यांच्याविरोधात भाजपकडून समरजितसिंह घाटगेंना मैदानात उतरवण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. कोल्हापुरात यावेळी राजघराण्यांमधली साठमारी कशी रंगणाराय, पाहुया...

Mar 11, 2024, 11:22 PM IST

भारत जोडो न्याय यात्रा मंगळवारी महाराष्ट्रात, उद्धव ठाकरे, शरद पवार उपस्थित रहाणार?

Bharat Jodo Nyay Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा उद्या नंदूरबारमधून महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. 17 तारखेला शिवाजी पार्कवरील सभेने यात्रेची सांगता होणार असून लोकसभा प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे. 

Mar 11, 2024, 07:53 PM IST

'चंद्रहार पाटील कुस्तीतील सचिन तेंडुलकर, लोकसभा निवडणुकीत सांगलीचा पहिला निकाल असेल'

Loksabha 2024 : महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील याने आज  उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितित मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी चंद्रहार पाटील तब्बल 500 गाड्यांच्या ताफ्यासह हजारो कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईत दाखल झाला. 

Mar 11, 2024, 05:05 PM IST

भाजपा कोअर कमिटीचे नेते दिल्लीला रवाना, मुख्यमंत्री शिंदे, अजित पवारांचा दिल्ली दौरा रद्द

Loksabha 2024 : लोकसभान निवडणुकीसाठी भाजपने आपली पहिली यादी जाहीर केलीय. पण यात महाराष्ट्रातील एकाही जागेचा समावेश नाही. राज्यातील लोकसभेच्या 48 जागांवरुन महाराष्ट्रात अद्यापही तिढा कायम आहे. त्यातच आहा महायुतीची दिल्लीतली महत्त्वाची बैठक रद्द करण्यात आली आहे. 

Mar 11, 2024, 01:29 PM IST

युसूफ पठाण लढवणार लोकसभा निवडणूक; अंधीर रंजन चौधरींविरोधात TMC कडून उमेदवारी

Yusuf Pathan : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसने  रविवारी माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण याला बहरामपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली.

Mar 10, 2024, 03:48 PM IST