congress

दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा पार पडला. दुसऱ्या टप्प्यात देशभरात ६१.१२ टक्के मतदान झाले आहे.  

Apr 18, 2019, 09:18 PM IST

राज्यात दुसऱ्या टप्प्यात ५५.३७ टक्के मतदान

राज्यातल्या दहा मतदारसंघात ५५.३७ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे.  

Apr 18, 2019, 07:16 PM IST

राष्ट्रवादीच्या पश्चिम महाराष्ट्रात मुसंडी मारण्यासाठी भाजपची रणनीती

 राष्ट्रवादीच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्याची रणनीती भाजपाने आखली आहे.  

Apr 18, 2019, 06:10 PM IST

शत्रुघ्न सिन्हांकडून पत्नीसाठी लखनऊमध्ये समाजवादी पक्षाचा प्रचार; काँग्रेस नाराज

शत्रुघ्न सिन्हा यांचा बंडखोर स्वभाव काँग्रेससाठी डोकेदुखी ठरू शकतो. 

Apr 18, 2019, 05:59 PM IST
Sangamner Congress Leader Balasaheb Thorat Criticise Radhakrishna Vikhe Patil. PT1M28S

संगमनेर | काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची राधाकृष्ण विखे पाटीलांवर टीका

संगमनेर | काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची राधाकृष्ण विखे पाटीलांवर टीका

Apr 18, 2019, 05:40 PM IST
South Mumbai Congress Leader Kalidas Kolambkar Supports Shivsenas Rahul Shewale In Campaigning PT1M18S

मुंबई | काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकरांचा राहुल शेवाळेंना पाठिंबा

मुंबई | काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकरांचा राहुल शेवाळेंना पाठिंबा

Apr 18, 2019, 01:50 PM IST
Solapur Sushil Kumar Shinde Reaction After Cast His Vote PT2M25S

सोलापूर |सुशील कुमार शिंदेंसाठी अस्तित्वाची लढाई

सोलापूर |सुशील कुमार शिंदेंसाठी अस्तित्वाची लढाई

Apr 18, 2019, 01:05 PM IST

भाजपकडून साध्वीला तिकीट, जावेद अख्तर म्हणाले, वाह! वाह!!

भाजपने चुकीच्या व्यक्तीला भोपाळमधून उमेदवारी दिली, अशी टीका आता भाजपवर होत आहे.  

Apr 17, 2019, 11:35 PM IST

भाजप नगरसेवकचा डान्सबारमधील डान्स सोशल मीडियावर व्हायरल

भाजपचे नगरसेवकाचा डान्सबारमध्ये धुंदीतील डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.   

Apr 17, 2019, 11:05 PM IST

सुप्रिया सुळेंची वादग्रस्त ऑडिओ क्लिप, घरात घुसून मारण्याची भाषा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि बारामतीच्या लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळे एका ऑडिओ क्लीपमुळे मोठ्या वादात सापडल्या आहेत. 

Apr 17, 2019, 08:24 PM IST

दुसऱ्या टप्प्याचा प्रचार संपला : राहुल गांधी, शरद पवार यांची एकत्र सभा कधी?

निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार संपला. मात्र, राहुल गांधी आणि शरद पवारांची अद्याप एकही सभा एकत्र झालेली नाही. 

Apr 17, 2019, 06:41 PM IST
Solapur,Akluj PM Modi Criticise On Congress And NCP PT3M24S

सोलापूर | अकलूजमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा

सोलापूर | अकलूजमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा
Solapur,Akluj PM Modi Criticise On Congress And NCP

Apr 17, 2019, 06:00 PM IST

गुजरातची निवडणूक जिंकण्यासाठीच भाजपकडून कोविंद यांना राष्ट्रपतीपद- काँग्रेस

जातीय समीकरणाच्या हट्टापायी लालकृष्ण अडवाणी यांना डावलण्यात आले.

Apr 17, 2019, 05:45 PM IST
Sangali Amit Shah Criticise On Congress And NCP Party PT1M9S

सांगली | 'जलसिंचनातील ७२ हजार कोटी रुपये कुठे गेले ?'

सांगली | 'जलसिंचनातील ७२ हजार कोटी रुपये कुठे गेले ?'
Sangali Amit Shah Criticise On Congress And NCP Party

Apr 17, 2019, 05:40 PM IST

भारतीय सैन्याचा राजकीय वापर करणे चुकीचे - माजी लष्करी अधिकारी

'लष्कर किंवा भारतीय सैन्य यांचा वापर राजकारणात करण्यात आला तर आपलीही परिस्थिती पाकिस्तान सारखी होऊ शकते.'

Apr 17, 2019, 05:06 PM IST