कर्नाटकात राजकीय घडामोडी, काँग्रेस-जेडीएसचे धरणे आंदोलन
भाजपचे नेते बी एस येडियुरप्पांच्या शपथविधीविरोधात काँग्रेस-जेडीएसचे धरणे आंदोलन केले.
May 17, 2018, 10:24 AM ISTकर्नाटकात राज्यपालांच्या निर्णयाविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
कर्नाटकात घटनेची सर्रास पायमल्ली सुरू असल्याचा घणाघाती आरोप करत काँग्रेसनं राज्यपालांच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलीय.
May 16, 2018, 11:24 PM ISTनवी दिल्ली | राज्यपालांचं भाजपला निमंत्रण - सूत्र
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 16, 2018, 09:18 PM ISTभाजपचे 6 आमदार काँग्रेसच्या संपर्कात - एम.बी पाटील
भाजपचे 6 आमदार काँग्रेसच्या संपर्कात - एम.बी पाटील
May 16, 2018, 04:55 PM ISTपित्यावर लागलेले डाग पुसण्यासाठी काँग्रेससोबत युती - कुमारस्वामी
भाजपची ऑफर कुमारस्वामींनी का धुडकावली...
May 16, 2018, 04:46 PM ISTकर्नाटकात काँग्रेसचा एक आमदार बेपत्ता
कर्नाटकमध्ये सरकार बनवण्यासाठी सत्तासंघर्ष सुरु असल्याचं पहायला मिळत आहे. भाजप आणि काँग्रेस-जेडीएस दोन्ही पक्षांतर्फे सत्तास्थापनेचा दावा करण्यात येत आहे. मात्र, याच दरम्यान काँग्रेस पक्षाचा एक आमदार बेपत्ता झाल्याचं वृत्त समोर येत आहे.
May 16, 2018, 04:16 PM ISTकाँग्रेस आमदारांना या रिसॉर्टमध्ये ठेवलं जाणार, इतकं आहे एका रात्रीचं भाडं
काँग्रेस अधिकाऱ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी रिसॉर्टमध्ये ठेवणार
May 16, 2018, 02:38 PM ISTभाजपचे सहा आमदार कॉँग्रेसच्या संपर्कात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 16, 2018, 01:36 PM ISTभाजपचे 6 आमदार काँग्रेसच्या संपर्कात - एम.बी पाटील
कर्नाटकात आता काँग्रेसचा मोठा दावा
May 16, 2018, 11:57 AM ISTकर्नाटकमध्ये भाजपचेच सरकार सत्तेवर येणार: प्रकाश जावडेकर
कर्नाटकात जेडीएसनं सत्ता स्थापनेचा दावा केल्यावर आता आमदारांना एकत्र ठेवण्याचं मोठं आव्हान कुमारस्वामींसमोर आहे
May 16, 2018, 11:11 AM ISTमतदानानंतर लगेचच सुरु झालं होतं काँग्रेसचं हे प्लानिंग
निकालानंतरच काँग्रेसने सुरु केल्या होत्या हालचाली
May 16, 2018, 11:02 AM ISTपालघर: गर्दी नसलेल्या सभेत अशोक चव्हाणांकडून पोटनिवडणूक जिंकण्याचा दावा
गर्दी जमत नसल्याचे पाहून अखेर मैदानातील खुर्च्या जमा करून बाजूला केल्या. तर दुसरीकडे गर्दी जमवू न शकणाऱ्या हौशी कार्यकर्त्यानी चक्क फटके देखील फोडले.
May 16, 2018, 08:50 AM ISTकर्नाटकात घोडेबाजाराची शक्यता; आमदार सांभाळण्याचे काँग्रेस, जेडीएससमोर आव्हान
आतापर्यंत २८ आमदार कुमारस्वामींच्या उर्वरित आमदार ९ वाजेपर्यंत पोहचतील असा अंदाज आहे. कुमारस्वामींच्या घरीच जेडीएसच्या आमदारांची बैठक होणार आहे.
May 16, 2018, 08:18 AM ISTकर्नाटक| सत्तेसाठी घोडेबाजाराची शक्यता; आमदार सांभाळण्याचे काँग्रेस, जेडीएससमोर आव्हान
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 16, 2018, 08:16 AM ISTपालघर: काँग्रेसची सभा फ्लॉप; अशोक चव्हाणांचा मात्र विजयाचा दावा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 16, 2018, 08:10 AM IST