congress

लोकसभेच्या ४५० जागांवर आघाडीसाठी काँग्रेसची तयारी

लोकसभेत स्पष्ट बहूमत मिळवत सत्ता मिळवलेल्या भाजपचा आगामी निवडणुकीत पराभव करण्यासाठी काँग्रेस पक्षाने जोरदार तयारी सुरु केली आहे.

Jun 2, 2018, 09:20 AM IST

काँग्रेस देणार भाजपला आणखी एक दे धक्का

लोकसभेत भाजपचे बहुमत काठावर असल्याने त्यांची कोंडी करण्याचा इरादा काँग्रेसने स्पष्ट केलाय. राज्यसभेत भाजपला खिंडत पकडण्यासाठी काँग्रेसने नवी चाल खेळली आहे.  

Jun 1, 2018, 03:47 PM IST

मेघालयमध्ये काँग्रेसचा विजय, सर्वात मोठा पक्ष असूनही सत्तेतून बाहेर

दोन्ही पक्षांकडे 20-20 जागा होत्या पण आता काँग्रेसकडे 21 जागा

May 31, 2018, 08:44 PM IST

पोटनिवडणुकीत भाजपला जोर का झटका, काँग्रेसला अच्छे दिन

लोकसभेच्या चार आणि विविध राज्यांतील विधानसभांच्या १० मतदारसंघांच्या पोटनिवडणुकांचे निकाल झालेत. मोदी आणि शाह लाटेला विरोधकांनी रोखले. तर उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आणि बिहारमध्ये नितीश कुमार यांना दे धक्का बसलाय.

May 31, 2018, 03:30 PM IST

Bypoll Result : भाजपसह योगींना जोरदार धक्का

उत्तरप्रदेशमध्ये भाजपला विरोधकांनी जोरदार धक्का दिलाय. भाजप आणि विरोधकांच्या एकत्रित ताकदीची कसोटी पाहणाऱ्या कैराना लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचा उमेदवार पिछाडीवर आहे. तर दोन विधानसभा निवडणुकीत भाजप पराभवाच्या छायेत आहे.

May 31, 2018, 10:50 AM IST

पोटनिवडणूक निकाल : काँग्रेसचे विश्वजित कदम विजयी

 सांगलीतल पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार विजयी जाहीर करण्यात आले आहे. 

May 31, 2018, 10:13 AM IST

भाजप नेत्याकडून राहुल गांधींची तुलना निपा व्हायरस सोबत

दरम्यान, सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे सध्या विदेशात आहेत.

May 29, 2018, 03:24 PM IST

देशभरातील लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपसमोर विरोधकांचे मोठे आव्हान

कैरानाबरोबरच उत्तर प्रदेशातील नुरपूर विधानसभा मतदारसंघात आजच मतदान होतंय

May 28, 2018, 12:09 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या वादग्रस्त ऑडिओ क्लिपप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

ऑडिओ क्लिपबाबतच्या तक्रारीसोबतच जिल्ह्याबाहेरच नेते-कार्यकर्ते मतदार संघात दाखल होणे, पैसे वाटप प्रकरणात कारवाई, अजूनही प्रचार सुरु असणे आणि मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभांमध्ये योजनांची केलेली घोषणा याबाबतही तक्रार नोंदवली आहे.

May 27, 2018, 03:15 PM IST

पहिल्या परीक्षेत 'नापास' काँग्रेस-जेडीएस आघाडी, या जागेवर लढणार एकमेकांविरोधात

सत्तेसाठी काँग्रेस-जेडीएस आघाडी झाली. मात्र, आघाडीत एक वाक्यता नसल्याचे दिसून येत आहे. 

May 26, 2018, 01:15 PM IST

राहुल गांधी यांची लोकप्रियताही मोदींना तोडीस तोड

अहवालातील आकडेवारी पाहता राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्यातील लोकप्रियतेतील तफावत वेगाने कमी होत आहे

May 26, 2018, 09:17 AM IST

कुमारस्‍वामी यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला, कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसचे सरकार

कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्‍वामी यांनी विश्वासदर्शक ठराव विधानसभेत मांडला.तो आवाजी मतदाने जिंकलाही. 

May 25, 2018, 04:05 PM IST

कर्नाटक : कुमारस्वामींनी मांडला विश्वासदर्शक, त्याआधी भाजप आणि मोदींवर टीका

कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्‍वामी यांनी विश्वासदर्शक ठराव विधानसभेत मांडला. त्याआधी कुमारस्वामी यांनी भाजपवर जोरदार टीका केली.  

May 25, 2018, 03:29 PM IST