congress

आता काँग्रेसचं 'अच्छे दिन आने वाले है'

नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या सोशल मीडियाने आता मोदींविरोधात मोहिम सुरू केली आहे.

Jul 1, 2014, 02:47 PM IST

काँग्रेस लोकसभा पराभवाचे खापर मुख्यमंत्र्यावर

 महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या दारूण पराभवाचे खापर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यावर फोडण्यात आलंय. लोकसभेतील पराभवाच्या कारणांचा आढावा घेण्यासाठी दिल्लीत झालेल्या चिंतन बैठकीत काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांवर टीकेची तोफ डागली. 

Jun 28, 2014, 10:51 PM IST

नजर विधानसभेवर; काँग्रेसची महत्त्वाची बैठक

 

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाची आज दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक होतेय. या बैठकीत राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या आढाव्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा होणार असल्याचं सूत्रांकडून समजतंय.

Jun 28, 2014, 09:25 AM IST

भाडेवाढीविरोधात काँग्रेसचं रेल्वे स्थानकांवर आंदोलन

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून भाडेवाढी विरोधात नियोजित आंदोनल केलं जाणार आहे. आज ठिकठिकाणी रेल्वे स्थानकांवर काँग्रेसकडून हे आंदोलन करण्यात येईल. 

Jun 25, 2014, 09:39 AM IST

रेल्वे दरवाढ : प्रदेश काँग्रेसचं सविनय कायदेभंग आंदोलन

रेल्वे दरवाढीच्या निषेधार्थ आज प्रदेश काँग्रेसच्या वतीनं सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात येतंय.

Jun 23, 2014, 11:29 AM IST

काँग्रेस पक्षात पवारांची राष्ट्रवादी विलीन होणार?

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय अहमद पटेल आणि ए.के.अॅण्टोनी यांनी शरद पवार यांना भेटून ही ऑफर दिली आहे.

Jun 22, 2014, 12:32 PM IST

रेल्वे भाडेवाढीविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादीचे आंदोलन

केंद्र सरकारने केलेल्या रेल्वे भाडीचा फटका फार मोठ्या प्रमाणात सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे. या भाडेवाढीविरोधात आज जोरदार आंदोलनं झाली. मुंबईत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जोरदार आंदोलनं झाली. तर काँग्रेसने भाडेवाढीविरोधात सविनय कायदेभंगाची हाक दिलीय.

Jun 21, 2014, 09:28 PM IST

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सध्यातरी अभय

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सध्यातरी अभय मिळाल्याचं वृत्त आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज दिवसभर दिल्लीत मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी अनेकाच्या गाठीभेटी घेतल्या.

Jun 21, 2014, 08:23 PM IST