काँग्रेसचा जिंकण्याचा विश्वास कायम - सोनिया गांधी
आम्ही प्रादेशिक पक्षांच्या संपर्कात आहोत, आम्ही एक्झिट पोल्सची कोणतीही पर्वा करत नाही, आणि आमचा विजयाचा आत्मविश्वास अजुनही कायम असल्याचं, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.
May 14, 2014, 09:39 PM ISTदलबीरसिंग सुहाग भारताचे नवे लष्करप्रमुख
विद्यमान लष्करप्रमुख जनरल बिक्रम सिंग ३१ जुलै रोजी निवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी उपलष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल दलबीरसिंग सुहाग यांची नवे लष्करप्रमुख म्हणून निवड करण्यात आली.
May 14, 2014, 08:53 AM ISTपराभवाचं खापर राहुल गांधींवर नको म्हणून...
काँग्रेसने राहुल गांधी यांची काळजी घ्यायला आतापासून सुरूवात केली आहे. कारण एक्झिटपोलमध्ये काँग्रेसचा पराभव होतांना दिसतोय. या पराभवाचं खापर राहुल गांधीवर फुटणार
May 13, 2014, 04:56 PM ISTनरेंद्र मोदींना मुस्लिम आणि दलितांचे समर्थन
इंडिया टुडे ग्रुप आणि सिसेरो यांनी केलेल्या सर्वेक्षणात भाजपच्या नेतृत्त्वाखालील एनडीएला २६१ ते २८३ जागा मिळू शकतात. सर्वेनुसार नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधान होणे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे अबकी बारचे उत्तर मोदी सरकार हेच असेल असा दावा सर्वेक्षणात करण्यात आला आहे.
May 13, 2014, 03:53 PM ISTपाहा महाराष्ट्रामध्ये कुणाला सर्वात जास्त जागा?
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यातली निवडणूक संपल्यानंतर, टेलव्हिजनवर एक्झिट पोलचे वारे वाहू लागले आहेत. एबीपी-नील्सन सर्वेने महाराष्ट्रात एनडीएला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचं म्हटलं आहे.
May 12, 2014, 07:23 PM ISTExit polls- महाएक्झीट पोल... कोणाला किती जागा
लोकसभा निवडणुकीत अनेक संस्था एक्झीट पोल केले. यातील निकाल पुढील प्रमाणे
May 12, 2014, 06:46 PM ISTदोन्ही काँग्रेसची बैठक, मुंडेची बैठकीवर टीका
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची काल तातडीची बैठक झाली. शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्याशिवाय आघाडीचे नेते या बैठकीला उपस्थित होते. विधान परिषदेची निवडणूक एकत्र लढवण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.
May 12, 2014, 10:05 AM ISTमोदींनी आपल्या जातीचा समावेश `ओबीसी`त केला-काँग्रेस
मोदींनी हे वक्तव्य केलं आणि विकासाच्या मुद्यावर सुरू झालेली ही निवडणूक मतदानाच्या अखेरच्या टप्प्यात जातीच्या मुद्यावर येवून थांबली.
May 10, 2014, 10:11 AM ISTलता मंगेशकर, बिग बीचा काँग्रेसकडून अपमान - मोदी
नरेंद्र मोदी विरूद्ध राहुल-प्रियांका गांधी यांच्यात सध्या `ऊँच-नीच`च्या राजकारणाचा खेळ रंगलाय. राजकारणाच्या या आखाड्यात आता चक्क गानसम्राज्ञी `भारतरत्न` लता मंगेशकर आणि बॉलिवूडचा महानायक `बिग बी` अमिताभ बच्चन यांना देखील ओढण्यात आलंय.
May 9, 2014, 09:46 PM ISTनरेंद्र मोदी सवर्ण, जात लपविली - काँग्रेस
काँग्रेसनं नरेंद्र मोदींच्या जाती कार्डच्या मुद्यावर पलटवार केलाय. नरेंद्र मोदी सवर्ण असून मात्र 2001 मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी आपली जात ओबीसी केल्याचा आरोप काँग्रेस नेते शक्ति सिंह गोहील यांनी केलाय.
May 9, 2014, 07:34 PM IST‘बुथ कॅप्चरिंग’ प्रकरणी राहुल गांधींवर आज निर्णय
गेल्या दोन लोकसभा निवडणुकांत मतदानाच्या दिवशी अमेठीत पाऊलही न ठेवणारे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी अमेठीच्या साहमऊ इथल्या मतदान केंद्राला भेट देऊन थेट मतदान यंत्रापर्यंत जाऊन निवडणूक आचारसंहितेचा भंग केला.
May 9, 2014, 10:56 AM ISTमोदी, राहुल किंवा केजरीवाल, जिंकणार अमेरिका!
देशात लोकसभा निवडणुका आपल्या अंतिम टप्प्यात पोहचल्या आहेत. काँग्रेस आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला लागलीय. तर आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवालांचाही नव्यानं उदय झालाय. या तिन्ही नेत्यांमध्ये कोणीही जिंको किंवा तिसऱ्या आघाडीचं सरकार बनो, जिंकणार मात्र अमेरिकाच... ते कसं... जाणून घ्या...
May 8, 2014, 09:46 AM ISTराहुल गांधी मोदींना घाबरले? पहिल्यांदाच मतदानावेळी अमेठीत
आज देशात आठव्या टप्प्यातील मतदान होतंय. राहुल गांधीचं भवितव्य आज इव्हीएम मशिनमध्ये बंद होणार आहे. यंदा राहुल गांधी तिसऱ्यांदा अमेठीतून लोकसभा निवडणूक लढवत आहेत.
May 7, 2014, 01:34 PM ISTकाँग्रेस नगरसेवकाने आयुक्तांना धमकावले, सोलापूर बंदची हाक
काँग्रेस नगरसेवकांच्या गुंडगिरीला कंटाळून सोलापूरचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी पदभार सोडल्यानं आता तीव्र संताप व्यक्त होतोय. गुडेवारांना पाठिंबा देण्यासाठी बसपा, शिवसेना, भाजप आणि माकपनं बुधवारी `सोलापूर बंद`ची हाक दिलीय.
May 6, 2014, 08:34 PM ISTमोदी-प्रियांकामध्ये शाब्दिक खडाजंगी
निवडणुकांचा निकाल येण्याची वेळ जसजशी जवळ येतेय. तसतशी टीकेची पातळी आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. गांधी कुटुंब विरुद्ध नरेंद्र मोदी हा सामना सुरू आहे. गांधी आणि मोदींच्या आरोप-प्रत्यारोपांनी आता `नीच` पातळी गाठली आहे.
May 6, 2014, 12:50 PM IST