राणेंच्या भाजप प्रवेशाचा कोणताही प्रस्ताव नाही- फडणवीस
Jul 21, 2014, 05:59 PM ISTनारायण राणेंची राजकीय कारकीर्द
Jul 21, 2014, 03:29 PM ISTनारायण राणेंचे मुख्यमंत्र्यांवर आरोप
नारायण राणे यांनी उद्योगमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या नाराजीची कारण मांडली.
Jul 21, 2014, 03:24 PM ISTकाँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सची आघाडी संपुष्टात
गेल्या पाच वर्षांपासून जम्मू-काश्मीरमध्ये सुरु असलेला नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसची आघाडी आता संपुष्टात आलीय. जम्मू-काश्मीरमध्ये येत्या वर्षाअखेर होणारी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणाही दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी दिली आहे.
Jul 20, 2014, 06:33 PM ISTनारायण राणेंना उद्धव ठाकरेंचे चोख प्रत्युत्तर
काँग्रेस नेते आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यावर टीका न करता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे समर्थक रवींद्र फाटक यांना पक्षात घेऊन करुन दाखवलं.
Jul 19, 2014, 03:19 PM ISTरोखठोक : आज धक्के, उद्या भूकंप
Jul 18, 2014, 11:26 PM ISTमी मंत्रीपद सोडतोय, काँग्रेस नाही - नारायण राणे
काँग्रेसमध्ये नाराज असलेल्या उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज कुडाळमध्ये आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी, त्यांनी आपल्या राजीनाम्यासंदर्भात राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या विविध चर्चांना क्षमवण्याचा प्रयत्न केलाय.
Jul 18, 2014, 05:50 PM ISTमी माझ्या निर्णयावर ठाम - राणे
मी जो काही निर्णय घेतला आहे. त्याच्यावर ठाम आहे, असे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी स्पष्ट केले आहे. राणे सोमवारी राजीनामा देणार हे आता स्पष्टच झाले आहे.
Jul 18, 2014, 09:02 AM ISTनेता पुत्र उमेदवार नको- काँग्रेस कार्यकर्ते
Jul 17, 2014, 08:39 PM ISTनारायण राणेंचा सोमवारी मंत्रिपदाचा राजीनामा
Jul 17, 2014, 07:26 PM ISTनारायण राणेंचा सोमवारी मंत्रिपदाचा राजीनामा
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. नारायण राणे हे सोमवारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत.
Jul 17, 2014, 05:20 PM ISTस्मृती इराणींचा अपमान काँग्रेस खासदारांनी रोखला!
संसदेत पुन्हा एकदा बहुपक्षीय महिला खासदारांच्या एकजुटीचा प्रत्यय आलाय. हे चित्र तेव्हा दिसलं, जेव्हा तृणमूल काँग्रेसच्या एका खासदारानं मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती ईरानी यांच्या अभिनयाच्या करिअरवर चुटकी घेण्याचा प्रयत्न केला...
Jul 17, 2014, 09:59 AM ISTभाजप पाठोपाठ काँग्रेसचीही उमेदवार चाचपणी सुरू
भाजप कोअर कमिटीच्या बैठकीपाठोपाठ काँग्रेसचीही उमेदवार चाचपणीसाठी नागपूरात बैठक झाली. यासाठी दिल्लीहून पर्यवक्षेक आले होते. नेता पुत्र आपल्याला उमेदवार म्हणून चालणार नाहीत असं काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निक्षून सांगितलं. त्यामुळं आपला उमेदवार इम्पोर्ट केला जाणार नाही, असा विश्वास काँग्रेस कार्यकर्त्यांना आहे.
Jul 16, 2014, 10:08 PM ISTराज्यसभेत ट्राय संशोधन विधेयकाला मंजूरी
ट्रायचे माजी अधिकारी नृपेंद्र मिश्रा यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मुख्य सचिव म्हणून नियुक्तीचा मार्ग आता मोकळा झालाय. कारण आज ट्राय संशोधन विधेयकाला राज्यसभेतही मंजूरी मिळालीय. लोकसभेत मंजूरी मिळाल्यानंतर या विधेयकाला आज राज्यसभेतही मंजूरी मिळाली.
Jul 15, 2014, 05:53 PM ISTवेदप्रताप वैदिक यांची हाफीज सईद भेटीवरून गदारोळ
रामदेव बाबांचे निकटवर्तीय असलेले ज्येष्ठ पत्रकार वेदप्रताप वैदीक यांनी पाकिस्तानात वाँटेड दहशतवादी हाफीज सईदची भेट घेतली. एक पत्रकार म्हणून ही भेट घेतली असून हा फोटो स्वतः रिलीज केल्याचं खुद्द वैदीक यांनी स्पष्ट केलंय.
Jul 14, 2014, 12:12 PM IST