Trigrahi Yog : मकर राशीत 50 वर्षांनंतर बुध, मंगळ आणि शुक्राचा संयोग! त्रिग्रही योग 'या' राशींना करणार श्रीमंत
Budh Mangal And Venus Conjunction In Makar : लवकरच फेब्रुवारी महिन्यात मकर राशीत त्रिग्रही योग निर्माण होणार आहे. बुध, शुक्र आणि मंगळाचा संयोग हा काही राशींसाठी वरदान ठरणार आहे. या लोकांना अमाप संपत्तीसह करिअरमध्ये प्रगती आणि समाजात प्रतिष्ठा देणार आहे.
Jan 23, 2024, 01:57 PM IST
Trigrahi Yog : 50 वर्षानंतर मंगळ, शुक्र आणि बुधाचा संयोग; त्रिग्रही योग 'या' राशींना करणार मालामाल
Budh Mangal And Venus Conjunction In Leo : 25 जुलै रोजी बुध ग्रहाने स्वतःच्या राशीत प्रवेश केला आहे. यावेळी बुध ग्रहाने मंगळ आणि शुक्र या ग्रहांशी युती केलीये. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींना याचा सकारात्मक परिणाम मिळणार आहे.
Jul 31, 2023, 07:33 AM ISTMoon Venus Conjunction : चंद्र आणि शुक्राच्या संयोगाने बनणार कलात्मक योग; 'या' राशींसाठी नोकरीत प्रमोशन, पगारवाढीचे योग!
Moon Venus Conjunction : काही योगांचा परिणाम मानवी जीवनावर चांगला होतो तर काहींवर वाईट होतो. असाच आता शुक्र आणि चंद्राच्या संयोगाने कलात्मक योग तयार होत आहे. यावेळी काही राशींच्या व्यक्तींना याचे सकारात्मक परिणाम मिळू शकणार आहेत.
Jul 24, 2023, 05:45 AM ISTMalavya Rajyog 2023 : मालव्य राजयोगामुळे 'या' राशींवर बरसणार पैशांचा पाऊस
Malavya Rajyog 2023 : येत्या शुक्रवारी शुक्र ग्रह गोचर होणार आहे. शुक्र 7 जुलैला दुपारी 3:59 वाजता कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर शुक्र वक्रीस्थिती जाणार आहे त्यामुळे मालव्य राजयोग जुळून आला आहे.
Jul 5, 2023, 08:37 AM ISTShukra Gochar 2023 : सिंह राशीत शुक्राचं होणार गोचर; 'या' राशींना होणार धनलाभ
7 जुलैपासून शुक्र सिंह राशीत असेल, याच राशीत मंगळ आधीच उपस्थित आहे. एकाच राशीतील शुक्र आणि मंगळाचे संक्रमण खूप फायदेखील होणार आहे. हे गोचर प्रत्येकाच्या जीवनावर परिणाम करणार आहे.
Jul 4, 2023, 08:33 PM ISTसूर्य-शुक्रच्या युतीमध्ये या राशीच्या व्यक्तींना राहावं सावधान!
ऑगस्टच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 31 तारखेला सिंह राशीमध्ये शुक्र आणि सूर्याचा अनोखा संयोग होणार आहे.
Aug 26, 2022, 09:52 AM ISTप्रदुषण कमी करण्यासाठी वाहन नोंदणी मर्यादीत करणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 18, 2016, 11:46 PM IST