cop gives cpr to snake

पोलीस कर्मचाऱ्याने चक्क सापाला दिला CPR; तोंडात तोंड घेऊन श्वास देत असतानाच....; पाहा VIDEO

मध्य प्रदेशातील नर्मदापूरम येथे एका पोलीस कर्मचाऱ्याने चक्क सापाला सीपीआर दिला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

 

Oct 26, 2023, 01:14 PM IST