cops

तरूणीने केला एका अल्पवयीन मुलावर बलात्कार

 उत्तरप्रेदशातील सहारनपूर एक वेगळचं प्रकरण समोर आले आहे. एका अल्पवयीन मुलाने एका तरूणीवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. या किशोरवयीन मुलाच्या तक्रारीनंतर तरूणीवर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

Aug 30, 2016, 09:49 PM IST

पोलिसांकडून जोडप्याला मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

पोलीस ठाण्यात पोलिसांकडून एका जोडप्याला बेदम मारहाण केली जात असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

May 23, 2016, 11:27 AM IST

पाहा, जगभरातील 'मायकल जॅक्सन स्टाईल'ने ट्रॅफिक कंट्रोल करणारे हवालदार

खालील व्हिडीओ पाहून, सुरूवातीला तुम्हाला प्रश्न पडेल हा वाहतूक विभागाचा हवालदार आहे की मायकल जॅक्सन, पण हा हवालदार आपलं काम इमानदारीने करतोय, हे महत्वाचंय. कुंवरजित सिंह असं या ट्रॅफिक हवालदाराचं नाव आहे.

Jul 20, 2015, 01:23 PM IST

धक्कादायकः पोलीस अधिकाऱ्याने शेतकऱ्याला मूत्र पाजले

उत्तर प्रदेशातील ललितपूर येथील एका शेतकऱ्याला पोलिस अधिकाऱ्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. शेतकऱ्याला सुरूवातीला झोडपले आणि नंतर जबरदस्तीने मूत्र पाजल्याची तक्रार दाखल केली आहे. 

Aug 12, 2014, 06:45 PM IST

कोण होते ते तिघे? रिक्षावालेही लागले कामाला...

 ठाण्यात कापूरबावडीहून रिक्षातून जाणाऱ्या स्वप्नाली लाड अपघात प्रकरणी तीन संशयितांची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आलीत. हे संशयित कोण आहेत? याचा शोध घेण्यासाठी आता रिक्षाचालकही पुढे आलेत. दरम्यान, गंभीर जखमी झालेली स्वप्नाली अद्यापही कोमात आहे. 

Aug 8, 2014, 01:21 PM IST

सामूहिक बलात्कार प्रकरणी दोन पोलिसांना अटक

उत्तर प्रदेशातील नोएडा येथे एका इमारतीमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे.

Aug 31, 2013, 11:02 PM IST

`सूर्यास्तानंतर महिलांना अटक करता येणार नाही`

सूर्यास्तानंतर एका महिलेला अटक केल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयानं महाराष्ट्र पोलीस आयुक्त आणि नगर पोलीस आयुक्तांना चांगलंच फैलावर घेतलंय. तसंच सूर्यास्तानंतर आणि सूर्योद्यापूर्वी कोणत्याही महिलेला अटक करता येणार नाही, असे आदेशच उच्च न्यायालयानं पोलिसांना दिलेत.

Dec 25, 2012, 01:21 PM IST