corona positive news

डॉक्टर जोडप्याचा मुंबईत अनोखा उपक्रम, सर्व डॉक्टरांनी अशी मोहिम सुरु केली तर किती बरं होईल....

काही लोकं माणूसकीच्या नात्याने गरजूं लोकांना त्यांच्या पातळीवरून मदत करण्यास पुढे येत आहे.

May 12, 2021, 05:58 PM IST

मित्रासाठी त्याने १४०० किमीचा प्रवास करत ऑक्सिजन सिलिंडर पोहोचवला..मित्राला सिलिंडर पोहोचल्यावर म्हणाला....

कोरानाच्या या कठीण काळात बोकारो येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने मैत्रीचे उदाहरण लोकांसमोर ठेवले आहे. 

Apr 28, 2021, 04:41 PM IST

कार्यक्षम जिल्ह्याधिकाऱ्यांमुळे या जिल्ह्यात प्राणवायू कमी पडणार नाही...

प्राणवायू विकत न आणता तो हवेतूनच शोषून घेत रुग्णांना द्यायचा विचार नंदुरबार जिल्ह्याधिकारी डॉ राजेंद्र भारूड यांनी केला आणि तीन ऑक्सिजन (प्राणवायू) निर्मितीचे प्रकल्प त्यांनी उभारले.

Apr 26, 2021, 10:21 PM IST

Positive News : माणुसकी अजून जिवंत! कोरोना रुग्णांना फ्रीमध्ये रुग्णालयात पोहचवतो हा ऑटो ड्रायवर

कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यामुळे लोकांना रुग्णवाहिका उप्लब्ध होत नाहीत.

Apr 25, 2021, 04:41 PM IST

आपल्या वाढदिवशी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरकडून मोठी घोषणा; लोकांनाही सचिनचं आवाहन

भारताचा महान फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आज आपला 48वा वाढदिवस साजरा करत आहे

Apr 24, 2021, 05:20 PM IST