coronavaccine

Meta information for Zydus Cadila CoronaVaccine ZyCoVD To Start Third Roud Of Trial In Pune 03:23

झायडस कॅडिलाच्या झायकोव्ह डी लसीची चाचणी

Meta information for Zydus Cadila CoronaVaccine ZyCoVD To Start Third Roud Of Trial In Pune

May 13, 2021, 02:20 PM IST

COVID Vaccine 2.0 : आजपासून सर्वसामान्यांसाठी लस, यासंबंधित प्रत्येक माहिती जाणून घ्या

सर्वसामान्यांना कोरोना लस  (Corona Vaccine) मिळण्यासाठी अजूनही काही वेळ शिल्लक आहे. आजपासून सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेच्या दुसर्‍या टप्प्याला (Corona Vaccination Drive)  सुरुवात होत आहे.

Mar 1, 2021, 08:07 AM IST

'या' राज्यात कोरोना चाचणी केल्याशिवाय जावू नका

पाच राज्यामध्ये कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. 

 

Feb 24, 2021, 01:27 PM IST

मोठी बातमी : दहावी, बारावीची परीक्षा ऑफलाईनच होणार; बोर्डाचा निर्णय

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षांबाबत मोठा निर्णय 

Feb 22, 2021, 06:30 PM IST

देशात 580 जणांना कोरोना लसीचे साईड इफेक्ट्स, दोघांचा मृत्यू?

आता धक्कादायक माहिती पुढे येत आहे. देशभरात 580 जणांना कोरोना लसीचे (Corona Vaccination) साईड इफेक्ट्स (side effects) दिसून आले आहेत. 

Jan 19, 2021, 07:06 AM IST

कोरोनाचा नवा विषाणू : प्रभावी लस तयार करण्यासाठी पुन्हा संशोधन सुरु

ब्रिटनमध्ये  नवा कोरोना विषाणू सापडल्याने आव्हान उभे राहिले आहे. आता नव्या विषाणूवर प्रभावी ठरेल अशी लस (Corona vaccine) तयार करण्यासाठी लस उत्पादक कंपन्यांनी संशोधन सुरु केले आहे. 

Dec 23, 2020, 07:58 AM IST

कोरोना लस संदर्भात चांगली बातमी, ऑक्सफर्ड आणि 'कोव्हॅक्स'ला मिळतेय यश

 ऑक्सफर्ड-अॅस्ट्रा झेनेका लसीच्या चाचण्यांना दिलेली स्थगितीही उठवण्यात आली आहे.

Sep 12, 2020, 09:23 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x