कोर्टाच्या निर्णयामुळे हिंदू - मुस्लिम जोडप्याचं पुन्हा मिलन!
समाजानं उभारलेल्या भिंती न्यायालयामुळे दूर झाल्या आणि नवरा बायकोचं पुन्हा मिलन झाल्याची एक घटना मुंबईत पाहायला मिळालीय.
Nov 25, 2015, 10:19 AM ISTहॉटेलच्या बाथटबमध्ये शारिरीक संबंध बनविताना कपलचा मृत्यू
एका हॉटेलच्या हॉट टबमध्ये शारिरीक संबंध प्रस्थापित करताना एका पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची विचित्र घटना घडली आहे. हे जोडपे आपल्या मुलीच्या लग्नासाठी एका हॉटेलमध्ये थांबले होते. दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह सापडला.
Nov 13, 2015, 11:42 PM ISTआपल्या पार्टनरला हे पाच प्रश्न विचारा
लग्न...विवाह... आयुष्यातील खूप महत्त्वाची आणि मोठी घटना. यानंतर दोघांचंही आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. विवाहानंतर जबाबदाऱ्या येतात... आपल्या स्वातंत्र्यावर गदा येते. पण लग्न ठरल्यावर आपल्याकडे जो वेळ असतो त्यात काही प्रश्न आपल्या पार्टनरला प्रत्येकानं विचारायला हवे... त्याचा फायदा तुमच्या पुढील आयुष्यासाठी होतो.
Oct 21, 2015, 08:38 PM ISTमालवणात रंगला रशियन जोडप्याचा विवाहसोहळा
मालवणात रंगला रशियन जोडप्याचा विवाहसोहळा
Oct 14, 2015, 09:49 PM ISTलग्नानंतर लगेच चुकूनही या गोष्टी करू नका...
असे अनेक जोडपे आहेत ज्यांचं लग्नानंतर लगेच पटत नाही आणि नात्यात कटूता निर्माण होते. पहिले त्यांच्यात खूप चांगली मैत्री आणि विश्वास असतो, पण लग्नानंतर असं का होतं? जाणून घ्या अशाच काही गोष्टी ज्या लग्नानंतर लगेच करू नये, त्यामुळं आपलं नातं सांभाळायला मदत होईल.
Oct 8, 2015, 11:09 AM ISTमहिलांपेक्षा पुरुषच अधिक खोटं बोलतात, पाहा त्यांचे ५ असत्य वचन
नुकताच झालेला एक सर्व्हे सांगतो की, महिलांच्या तुलनेत पुरुष अधिक खोटं बोलतात. यामुळं महिलांचा संशय बळावतो. जेव्हा आपल्या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर मिळत नाही तेव्हा आपल्या पार्टनरला संशयाच्या दृष्टीनं पाहिलं जातं.
Sep 22, 2015, 08:56 PM ISTलग्नानंतर हनीमूनला जाणे का जरुरी आहे!
लग्न झाल्यानंर हनीमूनला जाण्याचा एक ट्रेंड झाला आहे. काही वर्षांपूर्वी केवळ देशात जाण्याचे फॅड होते. आता अनेक दाम्पत्य दुसऱ्या देशाची निवड करीत आहेत. लग्नानंतर सर्व परंपरा आणि रीती-रिवाज पूर्ण केल्यानंतर सर्वात आधी हनीमूनचा विचार केला जातो. मात्र, तुम्हाला माहीत आहे का, हनीमूनसाठी जाणे ईतके का म्हत्वाचे आहे?
Aug 29, 2015, 04:07 PM ISTविचित्र सेक्सने गेला जीव!
लंडनमध्ये वॉबान किल्लाच्या तटबंदीजवळ सेक्स करताना एका जोडप्याने जीव गमावला. किल्ल्याच्या तटबंदीजवळ सेक्स करताना या जोडप्याचा तोल जाऊन ते ४० फूट खोल दरीत कोसळले.
Aug 25, 2015, 06:00 PM ISTया सात पद्धतीनं कधीही ब्रेक अप करू नका!
प्रत्येक नात्यामध्ये नेहमी चढ-उतार येत असतात आणि गर्लफ्रेंड-बॉयफ्रेड यांचं नातं पण कसं वेगळं राहील. अनेकदा असं होतं की, हे नातं अनेकदा अशा वाईट वळणावर जातं की, त्यापासून वेगळं होणं चांगलं असं वाटू लागतं. मात्र वेगळं होतांना असं कधी होऊ नये की, पुन्हा समोरा-समोर आल्यावर आपल्याला एकमेकांची लाज वाटावी.
Jul 28, 2015, 06:48 PM ISTबेळगावच्या प्रेमी युगुलाची 'अधुरी कहाणी'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 23, 2015, 09:57 AM ISTबेळगावच्या प्रेमी युगुलाची 'अधुरी कहाणी'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 22, 2015, 07:55 PM ISTअखेर स्मशानभूमीत त्यांचं लग्न लावलं, पण..
मनापासून एकमेकांवर प्रेम करणाऱ्यांच्या भावना समजून घ्यायला आजचा समाज अजूनही परिपक्व नाही. कारण प्रेमातही त्यांना एवढं छळण्यात आलंय की, संपूर्ण घटना ऐकल्यानंतर तुम्हाला खालील ओळी आठवतील....
Jul 22, 2015, 10:28 AM ISTकिती जणांना I Love You म्हटलंय आपण?
जर आपला प्रियकर किंवा प्रेयसी आपल्याला म्हणत असेल की, आपल्यापूर्वी त्यानं आय लव्ह यू कुणालाही म्हटलं नाही तर ते खोटंही असू शकतं.
Jul 15, 2015, 04:01 PM ISTहॅपी कपल्स दररोज हे काम करतात!
कधी आपण हा विचार केलाय की, ज्या जोडप्याला आपण आदर्श मानता, त्यांनी लग्नानंतर असं काय केलं की, ते इतके आनंदी असतात.
Jul 12, 2015, 04:27 PM ISTखरं प्रेम करणारेच समजू शकतील या ११ गोष्टी
कोणतीही बाब समजून घेण्यासाठी आपल्याला त्या विषयाबद्दल किती माहिती आहे आणि आपण त्याविषयाची कसे निगडित आहात यावर असते. खाली अशाच काही बाबींचा उल्लेख केलाय ज्या केवळ खरं प्रेम करणारेच समजू शकतात.
Jul 9, 2015, 07:26 PM IST