पुणेकरांसाठी गुडन्यूज ! सीरम इन्स्टिट्युट महापालिकेला लसींचा पुरवठा करण्यासाठी तयार
कोरोनावरील लसीचे उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टिट्युटनं पुणे महापालिकेला लसींचा थेट पुरवठा करण्याची तयारी दर्शवली आहे.
May 25, 2021, 07:05 PM ISTअधिकाऱ्याने लग्नातल्या गर्दीचा व्हीडिओ काढला, वधुपित्याने जीव सोडला
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक निर्बंध लावले आहेत. सरकारने लग्न संमारंभासाठी 25 जणांना उपस्थित राहण्याचीच परवानगी आहे.
May 24, 2021, 08:04 PM ISTकोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका, या राज्यात इतकी मुले कोरोना पॉझिटिव्ह
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर संपत नाही. त्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे.
May 22, 2021, 10:48 PM ISTभारतीय क्रिकेटपटूच्या आईचं कोरोनामुळे निधन
कोरोनामुळे अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलं आहे.
May 22, 2021, 07:14 PM ISTIPL 2021 | खेळाडूंची एक चूक महागात, 'या' कारणामुळे बायो बबलमध्ये कोरोना शिरला
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे बीसीसीआयने आयपीएलचा 14 वा मोसम (IPL 2021) 29 सामन्यानंतर स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
May 22, 2021, 04:47 PM ISTAC मुळे ऑफीस आणि घरात पसरतोय कोरोना, सरकारच्या नव्या गाईडलाईन्स
May 21, 2021, 05:49 PM ISTकोरोनाच्या रुग्णांना होऊ शकतो मधुमेह, ICMR ने सांगितलं कारण
कोरोनाच्या रुग्णांमध्ये इतर आजारांचा धोका का वाढतोय?
May 20, 2021, 08:57 PM ISTMilkha Singh Corona | 'फ्लाइंग शिख' मिल्खा सिंग यांना कोरोनाची लागण
भारताचे महान धावपटू मिल्खा सिंह यांना कोरोनाची लागण झाली आहे.
May 20, 2021, 08:45 PM IST
कोरोनामुळे माजी मुख्यमंत्र्यांचं निधन, तर एनएसजीच्या माजी प्रमुखांचाही मृत्यू
कोरोनाचा व्हायरस तरूणांना सर्वाधिक संसर्ग तरुणांमध्ये वाढत असल्याचं आता समोर येत आहे.
May 20, 2021, 02:07 PM ISTसायरन वाजवत स्मशानाकडे निघाल्या १५ ते २० रुग्णवाहिका; नागरिकांचा थरकाप आणि चर्चांना उत
एक रुग्णवाहिका तुफान वेगात सायरन वाजवत आली तर, आपल्या काळजाचा ठोका चुकतो. इथे 1-2 नाही तब्बल 20 रुग्णवाहिका एका पाठोपाठ एक स्मशानाकडे धावल्या.
May 19, 2021, 07:53 PM IST'आई कुठे काय करते' फेम अनघा उर्फ अश्विनी महांगडेच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन
कोरोनाकाळात अश्विनीकडून गरजूंना खूप मदत
May 19, 2021, 12:52 PM IST10 दिवस पायपीट करुनही व्हेंटिलेटर न मिळाल्याने बीडमधील माजी सैनिकाचा मृत्यू
कोरोना झाल्यानंतर व्हेंटिलेटर बेड न मिळाल्याने माजी सैनिकाला गमवावा लागला जीव
May 16, 2021, 09:29 PM ISTकडक लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांची जोरदार कारवाई
कोल्हापूर पोलिसांची ही कारवाई सुरुच राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
May 16, 2021, 09:10 PM ISTInd VS Sri: भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यावर कोरोनाचा टांगती तलवार
क्रीडा विश्वावर कोरोनाचं संकट कायम
May 16, 2021, 03:28 PM ISTकोरोनाच्या नाशासाठी स्पुतनिक वी लस सज्ज; रशियन विमानाने दुसरी खेप भारतात दाखल
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या दरम्यान भारतात रशियाच्या स्पुतनिक वी लशीची दुसरी बॅच दाखल झाली आहे. आज सकाळी विमानाने या लशी हैद्राबाद येथे आल्या आहेत.
May 16, 2021, 10:53 AM IST