कोव्हॅक्सिन की कोविशिल्ड ? कुठल्या लसीमुळे तयार होतात जास्त अँटिबॉडीज ?
भारतातली कुठली लस जास्त प्रभावी यासंदर्भात तज्ज्ञांनी काही निष्कर्ष काढले आहेत.
Jun 7, 2021, 07:25 PM ISTकोरोनाच्या उपचारांसाठी आता 'या' औषधांची गरज नाही; सरकारने जारी केली नवी गाइडलाईन्स
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आरोग्य सेवा संचालनालयाने कोरोनावरील उपचारांसंदर्भातील गाइडलाईन्समध्ये बदल केलेत.
Jun 7, 2021, 04:01 PM ISTराज्यात कोरोना रुग्णांमध्ये घट कायम, पाहा आजची आकडेवारी
राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर (Recovery Rate) हा 95.05 टक्के झाला आहे.
Jun 6, 2021, 09:05 PM ISTCovid-19: Oximeterचा वापर करताना 'या' गोष्टी ध्यानात ठेवा
ऑक्सिमीटरद्वारे ऑक्सिजन लेवल तपासत असताना त्याच्या योग्य पद्धतीने वापर करणं फार महत्त्वाचं असतं.
Jun 6, 2021, 08:55 PM ISTगर्दी आणि आरोग्याचे नियम तोडलेले चालणार नाही, मुख्यमंत्र्यांच्या स्पष्ट सूचना
ब्रेक दी चेनच्या निर्बंधात 4 जूनच्या आदेशानंतर राज्यभरात निर्बंध शिथिल झाले असल्याचा समज निर्माण झाला होता, त्यावर मुख्यमंत्र्यांनी आज बैठक घेतली.
Jun 6, 2021, 08:41 PM ISTSero Survey म्हणजे काय? कोरोना लढ्याविरोधात सेरो सर्व्हे का महत्त्वाचा?
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका अनेकांना बसला.
Jun 6, 2021, 02:48 PM ISTMumbai Unlock | मुंबई महापालिकेची नियमावली जाहीर, काय सुरु, काय बंद?
या सर्व नियमांची अंमलबजावणी ही 7 जूनपासून करण्यात येणार आहे.
Jun 5, 2021, 10:23 PM ISTदिलासादायक! राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने घट कायम
राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत (Corona) दिवसेंदिवस कमालीची घट पाहायला मिळत आहेत.
Jun 5, 2021, 09:08 PM ISTCovid-19 : लस घेतल्यानंतर कोरोनाची लक्षणं दिसत असतील तर चाचणी करणं गरजेचं आहे?
लस घेतल्यानंतर कोरोना चाचणी करावी का याबाबत लोकांच्या मनात संभ्रम आहे.
Jun 5, 2021, 02:13 PM ISTखुशखबर.. रशियाची Sputnik V पुण्यात तयार होणार...DCGI ची मंजुरी
पुण्यातील सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाला रशियामधील स्पुटनिक व्ही लसीची निर्मिती करण्यासाठी परवानगी मिळाली आहे.
Jun 4, 2021, 10:43 PM ISTराज्यात कोरोना रुग्णांच्या आकड्यात सातत्याने घट, दिवसभरात 20,852 रुग्णांची मात
राज्यातील रुग्णसंख्येत सातत्याने घट होत आहे.
Jun 4, 2021, 09:44 PM ISTAIIMSच्या अभ्यासातून महत्त्वाची माहिती; कोरोना प्रतिबंधक लस घेतली असेल तर...
भारतातील जीनोम सिक्वेंसवर करण्यात आलेल्या अभ्यासाचे निष्कर्ष समोर आले आहेत.
Jun 4, 2021, 08:47 PM ISTकाढ्याची व्हायरल रेसिपी कोरोनाचा खात्मा करते का? PIBच्या फॅक्टचेकमधून समोर आली 'ही' माहिती
घरगुती बनवलेल्या काढ्याच्या मदतीने कोरोनाला हरवलं जाऊ शकतं असा दावा करण्यात येत होता.
Jun 4, 2021, 06:16 PM ISTCovid-19 Vaccine- कोरोना लस घेतल्यानंतर 'या' गोष्टी जाणीवपूर्वक टाळाव्या
लस घेतल्यानंतर काही गोष्टी जाणीवपूर्वक टाळल्या पाहिजे.
Jun 4, 2021, 01:10 PM ISTडायबेटीजग्रस्त रूग्णांसाठी कोरोना व्हायरस ठरू शकतो धोकादायक, कारण....!
डायबेटीजग्रस्त लोकांनी कोरोनापासून अधिक काळजी घेणं गरजेचं असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
Jun 3, 2021, 08:39 PM IST