covid vaccination

Coronavirus: 'या' लोकांना Booster Dose ची गरज, ‘असे’ ऑनलाइन करा बुक

Booster Dose Complete Registration Process: चीनमध्ये कोरोनाचा कहर सुरूच आहे. याचपार्श्वभूमीवर भारत सरकारने सावधगिरीसाठी लोकांना बूस्टर डोस मिळविण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे देखील जारी केली आहेत. त्यासाठी स्लॉट बुक कसे करणार ते जाणून घ्या...

Dec 26, 2022, 03:57 PM IST

Covid 19 लसीचा बूस्टर डोस घ्यायचा आहे का? या स्टेप्स फॉलो कराल

Booster Dose: कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे रुग्ण भारतातही आढळले आहेत. कोरोना व्हायरस BF7 व्हेरियंट ओमायक्रॉनचा सब व्हेरियंट आहे. नुकतीच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीत कोविड गाइडलाइन्सचा आढावा घेण्यात आला. अशात कोरोना लसीकरण आणि बुस्टर डोस घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे

Dec 22, 2022, 06:28 PM IST

12 ते 14 वयोगटाचं उद्यापासून लसीकरण...केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची घोषणा

लहान मुलांना बायोलॉजिक ईएस कोर्बोवॅक्स कंपनीची लस दिली जाण्याची शक्यता आहे. 

Mar 15, 2022, 09:58 AM IST

एकाच व्यक्तीला Omicron ची लागण कितीवेळा होऊ शकते?

कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट डेल्टा व्हेरियंटपेक्षा हा व्हेरिएंट अधिक धोकादायक आहे. 

Jan 23, 2022, 01:01 PM IST

कोरोनाची लस घेतल्यानंतर शरीरात हा मोठा बदल; महिलांचा दावा

आता महिलांना कोरोनाची लस घेतल्यानंतर त्यांच्या शरीराच बदल झाल्याचं दिसून आलं आहे.

Jan 23, 2022, 09:49 AM IST

Coronavirus : 5 पेक्षा कमी वयाच्या मुलांना मास्क नको; केंद्र सरकारची नवी नियमावली

 Coronavirus in india :देशात कोरोना संसर्गाची तिसरी लाट आली आहे. केंद्र सरकारने काही नियमांबदल बदल करत नवी नियमावली जारी केली आहे.  

Jan 21, 2022, 11:35 AM IST

कोरोना लसीवरुन राजकारण पेटलं, केंद्राने राज्याचा दावा फेटाळला

Corona Vaccine Supply : कोरोना लसीकरणाबाबत महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आलेला दावा चुकीचा आहे, असे म्हणत केंद्राने राज्याचा दावा फेटाळला.

Jan 15, 2022, 09:44 AM IST
India Corona Third Wave Not Severe As Corona Second Wave PT1M22S

कोरोनाचा संसर्ग : पुणे महापालिकेचा महत्वाचा निर्णय

 Coronavirus in Pune :राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पुणे महापालिकेने महत्वाची निर्णय घेतला आहे. 

Jan 14, 2022, 07:37 AM IST

संसदेत कोरोनाचा शिरकाव; तब्बल 718 कर्मचारी बाधित

Corona Cases in Parliament : देशात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होत आहे. त्यामुळे कोरोना बाधितांची संख्याही वाढत आहे. देशाच्या संसदेत कोरोनाचा शिरकाव झाला आहे.  

Jan 13, 2022, 11:27 AM IST

Precaution Dose: बूस्टर डोससंदर्भात मोठी अपडेट

याचं वेळापत्रक शनिवारी म्हणजेच ८ जानेवारी रोजी प्रसिद्ध केलं जाणार आहे.

Jan 8, 2022, 08:43 AM IST

Corona Vaccination : येवल्यात विद्यार्थ्याला कोव्हॅक्सिनऐवजी दिली 'ही' लस

3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातल्या मुलांचं लसीकरण सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे

Jan 3, 2022, 02:39 PM IST
Nagpur Students Reaction On Covid Vaccination PT2M11S