IPL 2024 : रोहित शर्माला नारळ देऊन हार्दिकला कॅप्टन का केलं? हेड कोचने सत्य सांगितलं, म्हणाले...
IPL 2024, Mumbai Indians : रोहित शर्माने आपल्या फलंदाजीचा आनंद घ्यावा, यासाठी त्याच्याकडून कॅप्टन्सी काढण्यात आली, असं हेड कोच मार्क (Mark Boucher) बाउचरने यांनी म्हटलं आहे.
Feb 5, 2024, 07:33 PM ISTIND v ENG : अंपायरचा कॉल 'आऊट' असूनही Tom Hartley ला नॉट आऊट का दिलं?
Tom Hartley Wicket Controversy : आयसीसीच्या नियमानुसार, जर खेळाडूंनी डीआरएस (DRS) घेतला तर थर्ड अंपायरला सर्व बाजू तपासणं गरजेचं आहे.
Feb 5, 2024, 03:57 PM ISTWTC Points Table: रोहित आर्मीचा 'डंका', दुसऱ्या टेस्ट विजयानंतर मिळाली 'गुड न्यूज'
WTC Points Table 2023-24 Updated: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पाईंट्स टेबल टीम इंडिया थेट दुसऱ्या स्थानी पोहोचली आहे. तर इंग्लंडला मोठा धक्का बसलाय.
Feb 5, 2024, 03:12 PM ISTIND vs ENG 2nd Test : टीम इंडियाने मोडला 'बेझबॉल'चा माज, दुसऱ्या कसोटीत 106 धावांनी विजय अन् साहेबांचा हिशोब चुकता!
India vs England 2nd Test Highlights: भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या विशाखापट्ट्नम कसोटी सामन्यात टीम इंडियाने 106 धावांनी विजय मिळवला आहे. त्याचबरोबर टीम इंडियाने मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे.
Feb 5, 2024, 02:15 PM IST'पप्पा मला ओरडतील...', शतक ठोकलं तरी Shubman Gill ला का वाटते वडिलांची भीती?
Shubman Gill: मी ज्याप्रकारे बाद झालो, त्यावरून मला वडील ओरडतील, आता ते हॉटेलवर गेल्यावर कळेल, असं शुभमन (India vs England 2nd Test) हसत हसत म्हणाला.
Feb 4, 2024, 09:48 PM ISTकेन विल्यमसनची कसोटीत रेकॉर्डब्रेक कामगिरी, पण किंग कोहलीला बसला धक्का!
NZ vs SA: केन विल्यमसन कसोटीत सर्वाधिक शतकं ठोकण्याच्या बाबतीत विराट कोहलीच्या पुढे गेलाय. 97 सामन्यात केनने ही कामगिरी केलीये.
Feb 4, 2024, 07:02 PM ISTIND vs ENG : शुभमनने शतक ठोकत संपवला सात वर्षांचा दुष्काळ, सचिन तेंडूलकरने केलं तोंडभरून कौतूक!
Sachin tendulkar On Shubman gill : कसोटी सामन्यात गेल्या 7 वर्षात चेतेश्वर पुजारानंतर क्रमांक तीनवर खेळणाऱ्या एकाही फलंदाजाला शतक ठोकता आलं नव्हतं. त्यानंतर आता शुभमन गिलने अशी किमया करून दाखवली.
Feb 4, 2024, 04:15 PM ISTIND vs ENG : डबल सेंच्युरी ठोकल्यावर फ्लाईंग किस कोणाला दिला? Yashasvi Jaiswal म्हणतो...
Yashasvi Jaiswal Statement : फ्लाईंग किस नेमकी कोणासाठी होती? असा सवाल त्याला विचारण्यात आला होता. त्यावर त्याने प्रतिक्रिया दिली.
Feb 4, 2024, 03:32 PM ISTInd vs Eng : अखेर शुभमन गिलची बॅट तळपली; 332 दिवसांनंतर तिसऱ्या कसोटीत झळकावले शतक
Ind vs Eng Shubman Gill : विशाखापट्टणम येथे सुरु असलेल्या पहिल्या दोन डावात शुभमन गिलने भारतासाठी काही विशेष करु शकला नव्हता. आज मात्र 11 महिन्यानंतर शुभमन गिलची शांत असलेली बॅट चांगलीच तळपताना दिसली आहे.
Feb 4, 2024, 03:10 PM ISTPAK vs BAN : रोमांचक सामन्यात बांगलादेशचा पराभव, पाकिस्तानची सेमीफायनलमध्ये एन्ट्री, फायनलमध्ये टीम इंडियाशी भिडणार?
Pakistan vs Bangladesh : एकीकडे भारत आणि साऊथ अफ्रिका यांच्यात पहिला सेमीफायनल खेळवला जाणार असून दुसरा सेमीफायनल सामना पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे.
Feb 3, 2024, 10:45 PM IST'टर्निंग ट्रॅकची काय गरज? आश्चर्य वाटतंय की...', Sourav Ganguly ने केली बीसीसीआयची कानउघडणी, म्हणतो...
Sourav Ganguly Advice BCCI : आमच्याकडे एकापेक्षा जास्त वेगवान गोलंदाज असताना आम्ही सतत टर्निंग पिचवर (turning tracks) का खेळत आहोत? असा सवाल सौरव गांगुलीने उपस्थित केलाय.
Feb 3, 2024, 05:26 PM ISTबुमराहच्या शिरपेचात मानाचा तुरा, विकेट्सचा 'पंच' लावत रचला इतिहास!
Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह हा कसोटीत 150 विकेट्स पूर्ण करणारा सर्वात वेगवान भारतीय गोलंदाज बनला आहे.
Feb 3, 2024, 04:36 PM ISTIndia vs England : इंग्लंडसाठी धोक्याची घंटा! 'या' खेळाडूने वाढवलं बेन स्टोक्सचं टेन्शन
IND vs ENG 2nd Test : टीम इंडियाला पहिल्या कसोटी सामन्यात अडचणीत आणणारा स्पिनर जॅक लीच (Jack Leach injury) दुसरी कसोटी खेळणार नसल्याची माहिती समोर आलीये.
Jan 31, 2024, 09:52 PM ISTIND vs ENG : हरभजन सिंगने सरफराज खानला दिली वॉर्निंग, म्हणला 'विराट टीममध्ये येईल तेव्हा...'
Harbhajan Singh On Sarfaraz Khan : टीम इंडियाचा माजी स्पिनर हरभजन सिंग याने सर्फराज खान याला मोलाचा सल्ला दिला आहे. (Latest Sports News)
Jan 31, 2024, 06:10 PM ISTधक्कादायक! क्रिकेटर मयंक अग्रवाल ICU मध्ये दाखल, विमानात चढताना नेमकं काय झालं?
Mayank Agarwal In ICU : टीम इंडियाचा सलामीवीर मयंक अग्रवाल याला तातडीने रुग्णालयात दाखल (Mayank Agarwal Admitted to hospital) करण्यात आलं आहे. तो सध्या आयसीयूमध्ये असल्याची माहिती मिळतीये.
Jan 30, 2024, 07:06 PM IST