RCB ने टाकला मोठा डाव, फक्त 3 खेळाडूंना केलं रिटेन, स्टार गोलंदाजाला केलं बाहेर
RCB IPL 2025 Retaintion List : नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या आयपीएल 2025 साठीच्या मेगा ऑक्शनपूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने गुरुवार 31 ऑक्टोबर रोजी आपल्या खेळाडूंची रिटेन्शन लिस्ट जाहीर केली. यात आरसीबीने केवळ 3 खेळाडूंना रिटेन केलं असून इतरांना डच्चू दिला आहे.
Oct 31, 2024, 07:33 PM ISTमेगा ऑक्शनपूर्वी मुंबई इंडियन्सने 'या' खेळाडूंना केलं रिटेन, हार्दिक, बुमराह सह 5 खेळाडूंचा समावेश
31 ऑक्टोबर पर्यंत प्रत्येक फ्रेंचायझीला त्यांच्या संघातील रिटेन केलेल्या खेळाडूंची लिस्ट जाहीर करायची होती. मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर गुरुवारी ही रिटेन्शन लिस्ट शेअर केली.
Oct 31, 2024, 05:49 PM ISTधोनीनेच शोधला आपला उत्तराधिकारी? ऋतुराज नाही तर 'या' नावाबद्दल CSK मॅनेजमेंटशी केली चर्चा
आयपीएल 2025 पूर्वी नोव्हेंबर महिन्यात नव्या सीजनसाठी मेगा ऑक्शन होणार असून त्यापूर्वी 31 ऑक्टोबर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आयपीएलच्या 10 फ्रेंचायझींना त्यांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची नाव जाहीर करायची आहेत.
Oct 31, 2024, 04:24 PM ISTदिग्गज क्रिकेटपटूच्या घरात झाली चोरी, चोरट्यांनी मौल्यवान दागिन्यांसह पुरस्कारही केले लंपास
कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला इजा झालेली नाही, पण या गोष्टीने त्यांना मानसिक आणि भावनिक धक्का पोहोचला आहे. खेळाडूने लिहिलेल्या पोस्टमध्ये पोलिसांचे धन्यवाद मानले ज्यांनी कुटुंबाची मदत केली जेव्हा स्टोक्स पाकिस्तानात होता.
Oct 31, 2024, 12:31 PM ISTदारूच्या बाटल्या, खेळाच्या सामानाची तोडफोड, दिलजीतच्या कॉन्सर्टनंतर स्टेडियमची झाली भयंकर अवस्था
गायक दिलजीत (Diljeet Concert) याच्या कॉन्सर्टनंतर स्टेडियमची जी अवस्था झाली ती पाहून खेळाडूंनी संताप व्यक्त केला आहे. स्टेडियम परिसरात दारूच्या बाटल्या, खेळाच्या सामानाची तोडफोड झाली असून मोठे नुकसान झाले आहे.
Oct 29, 2024, 06:20 PM ISTटीम इंडियाचा हेड कोच बदलला, साऊथ आफ्रिका दौऱ्यासाठी 'या' माजी क्रिकेटरवर सोपवली जबाबदारी
साऊथ आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडिया आणि सपोर्टींग स्टाफ 4 नोव्हेंबरच्या जवळपास रवाना होतील. मात्र यावेळी टीम इंडियाचे हेड कोच गौतम गंभीर हे भारतीय संघासोबत नसतील.
Oct 28, 2024, 01:08 PM IST'तुला काही माहित नाही'; जेव्हा क्रिकेटवरून पत्नी साक्षीने घातला होता MS Dhoni शी वाद
Sakshi Dhoni Argue With MS Dhoni : एम एस धोनी मैदानात विकेटच्या मागे उभा राहतो तेव्हा विरोधी संघाच्या फलंदाजाला सजग रहावे लागते. टीम इंडियाचा माजी कर्णधार एम एस धोनीने 2004 मध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली आणि 2019 पर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 538 सामने खेळले आणि या दरम्यान विकेटकिपर म्हणून 195 स्टॅम्पिंग आणि 634 कॅच पकडले.
Oct 28, 2024, 12:27 PM ISTपुणे टेस्ट पराभवानंतर टीम इंडियापासून वेगळे झाले रोहित आणि विराट, मॅच संपल्यावर घेतला निर्णय
IND VS NZ 2nd Test : पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा फार नाराज झाला. तर विराट कोहली देखील पुणे टेस्टमध्ये फलंदाजीत कमाल दाखवू शकला नाही.
Oct 27, 2024, 03:21 PM ISTटीम इंडियाच्या स्टार क्रिकेटरच्या वडिलांची राजकारणात एंट्री, 'या' पक्षात करणार प्रवेश
सध्या देशाच्या राजकारणातील समीकरण बदलत असून महाराष्ट्र सह झारखंडमध्येही विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. भारताचा युवा क्रिकेटर ईशान किशन (Ishan Kishan) याचे वडील राजकारणात एंट्री करणार असून आज त्यांचा पक्षप्रवेश आहे.
Oct 27, 2024, 02:12 PM ISTएकेकाळी मार्केटमध्ये विकायचा नाड्या क्रिकेटमुळे नशीब फळफळलं! आज आहे 510000000 रुपयांचा मालक
Cricketer Birthday : क्रिकेट हा भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ असून हा खेळ खेळणाऱ्या क्रिकेटर्सची फॅन फॉलोईंग खूप मोठी आहे. भारतीय संघासाठी खेळणारे अनेक क्रिकेटर्स हे सामान्य कुटुंबातून आले मात्र त्यांनी भारतीय क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानामुळे त्यांचं नशीब फळफळ. अशाच सामान्य कुटुंबातून आलेल्या मात्र 2011 मध्ये भारताला वर्ल्ड चॅम्पियन बनवण्यासाठी मोठं योगदान असलेल्या माजी क्रिकेटर इरफान पठाण याचा आज 40 वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने इरफान पठाणचं करिअर त्याची एकूण संपत्ती याबाबत जाणून घेऊयात.
Oct 27, 2024, 01:03 PM ISTपुणे टेस्ट पराभवाचा टीम इंडियाला दुहेरी धक्का, मालिका गमावली, WTC Final चं स्वप्नही भंगणार?
IND VS NZ 2nd Test : टीम इंडियावर तब्बल 12 वर्षांनी होम ग्राउंडवर खेळलेली टेस्ट सीरिज गमावण्याची नामुष्की ओढवली आहे. एवढेच नाही तर पुणे टेस्ट सीरिजमध्ये पराभूत झाल्याने WTC पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडियाला मोठा फटका बसला असून यामुळे त्यांचं WTC Final गाठण्याचं स्वप्न देखील भंगण्याची शक्यता आहे.
Oct 26, 2024, 06:00 PM ISTपुणे टेस्टमध्ये न्यूझीलंडचा मोठा विजय, तब्बल 12 वर्षांनी भारतात टीम इंडियाने गमावली सीरिज
न्यूझीलंडने दुसरा टेस्ट सामना 113 धावांनी जिंकला असून सीरिजमध्ये 2-0 ने आघाडी घेतली.
Oct 26, 2024, 04:15 PM ISTPAK vs ENG : आश्चर्य! पाकिस्तानने फक्त 3.1 ओव्हरमध्ये इंग्लंडचा पराभव करून ऐतिहासिक विजय केला नावावर
PAK VS ENG 3rd Test : इंग्लंडची दुसरी इनिंग अवघ्या 112 धावांत आटोपली. त्यामुळे पाकिस्तानला दुसऱ्या इनिंगमध्ये केवळ 36 धावांचे लक्ष्य मिळाले, जे त्यांनी 3.1 ओव्हरमध्ये एक विकेट गमावून पूर्ण केले.
Oct 26, 2024, 03:54 PM ISTऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियात होणार 'या' घातक गोलंदाजाची एन्ट्री, बीसीसीआय संघात बदल करणार?
बीसीसीआयने (BCCI) जाहीर केलेल्या 18 सदस्यीय भारतीय संघात मोहम्मद शमीचा सहभाग नसला तरी तो बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतून पूर्णपणे बाहेर पडलेला नाही.
Oct 26, 2024, 02:56 PM ISTIPL 2025 पूर्वी MS Dhoni उतरणार निवडणुकीच्या मैदानात, झारखंड निवडणुकीत मोठी जबाबदारी
Jharkhand Elections 2024 : धोनीने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो अजूनही आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळतो. यंदा आयपीएल 2025 मध्ये पुन्हा एकदा आपल्या आवडत्या क्रिकेटरला खेळताना पाहण्यासाठी धोनीचे फॅन्स उत्सुक आहेत.
Oct 25, 2024, 09:08 PM IST