cricket sports news

CSK vs LSG: सामना जिंकला पण 'कॅप्टन कूल' धोनीचा पारा चढला, नवख्या खेळाडूंना दिला अल्टीमेटम, म्हणाला...

Captain Cool MS Dhoni temper rises: खेळाडूंना नवीन कर्णधाराच्या हाताखाली खेळावं लागेल, असं धोनी (MS Dhoni Last IPL season) बोलताना म्हणाला. त्यामुळे आता पुढल्या वर्षी धोनी संघात नसणार हे स्पष्ट होत आहे. त्यावेळी त्याने संघातील खेळाडूंना अल्टीमेटम दिला आहे.

Apr 4, 2023, 08:11 AM IST

Rohit On Suryakumar: 'नंतर बोलू नका, संधी दिली नाही..', कॅप्टन रोहितची सूर्यकुमारला वॉर्निंग?

IND vs AUS 2nd ODI: रोहितच्या एका वक्तव्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या. रोहितने (Rohit Sharma) थेट सूर्यकुमारला (Suryakumar Yadav) वॉर्निंग तर दिली नाही ना? असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय.

Mar 19, 2023, 11:24 PM IST

Ind vs Nz: नाम तो सुना होगा सूर्याsss! 40 धावा करणार अन् माही-रैनाचा विक्रम मोडणार

IND vs NZ T20 : टी-20 मालिकेला आजपासून सुरूवात होत असून पहिला सामना रांची येथे खेळवला जाणार आहे. 360 डिग्री प्लेअर म्हणून ओळखला जाणारा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादवकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत. सूर्यकुमार यादव मोठा विक्रम रचण्याच्या मार्गावर आहे.

Jan 27, 2023, 04:35 PM IST

India Australia Women T20 मालिका कुठे आणि कधी पाहता येणार?

IND-W vs AUS-W: भारत आणि महिला क्रिकेट संघ यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील 5 सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना याच मैदानावर येत्या रविवारी होणार आहे.

Dec 10, 2022, 08:06 AM IST