'जर तुझ्या बायकोला बाळ होणार असेल....', गावसकर रोहित शर्माला स्पष्टच बोलले, 'आरामच करायचा असेल तर...'
Sunil Gavaskar on Rohit Sharma: न्यूझीलंडविरोधातील लाजिरवाण्या कसोटी पराभवानंतर आता भारतीय संघ बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) खेळणार आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) दुसऱ्यांदा बाप होणार असल्याने पहिल्या सामन्यात न खेळण्याची शक्यता आहे. यावरुन सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी रोहित शर्माला स्पष्ट शब्दांत सल्ला दिला आहे.
Nov 7, 2024, 03:30 PM IST
Mumbai| घरच्या मैदानावर टीम इंडियाला व्हाईट वॉश, मुंबई टेस्ट सीरिजमध्ये 25 रन्सनं पराभव
Whitewash to team India in Mumbai Test series defeat by 25 runs
Nov 3, 2024, 04:35 PM ISTकोण आहे स्मृती मंधानाचा प्रियकर? वयात आहे 'इतका' फरक; जाणून घ्या नेट वर्थमध्ये कोण आहे पुढे
Smriti Mandhana Boyfriend; भारतासाठी महिला वनडेमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारी पहिली फलंदाज स्मृती मंधानाचा प्रियकर, पलाश मुच्छाल कोण आहे? तो काय करतो? याबद्दल जाणून घ्या.
Nov 2, 2024, 07:43 AM ISTभारताचे दिग्गज पुन्हा फेल, तिसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवसावरही न्यूझीलंडचं वर्चस्व
बंगळुरू येथील पहिला आणि पुण्यातील दुसरा टेस्ट सामना जिंकून न्यूझीलंडने यापूर्वीच सीरिजमध्ये 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे. शुक्रवारी 1 नोव्हेंबर रोजी या सामन्याचा पहिला दिवस होता मात्र यातही टीम इंडियासाठी धावांचं योगदान देण्यात भारताचे दिग्गज फलंदाज अपयशी ठरले.
Nov 1, 2024, 06:50 PM ISTदिग्गज क्रिकेटपटूच्या घरात झाली चोरी, चोरट्यांनी मौल्यवान दागिन्यांसह पुरस्कारही केले लंपास
कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला इजा झालेली नाही, पण या गोष्टीने त्यांना मानसिक आणि भावनिक धक्का पोहोचला आहे. खेळाडूने लिहिलेल्या पोस्टमध्ये पोलिसांचे धन्यवाद मानले ज्यांनी कुटुंबाची मदत केली जेव्हा स्टोक्स पाकिस्तानात होता.
Oct 31, 2024, 12:31 PM ISTIPL 2025: आयपीएल रिटेन्शन लिस्ट आज किती वाजता जाहीर होईल? जाणून घ्या तुम्ही कुठे पाहायला मिळेल
IPL Retention How to Watch Live: आयपीएल 2025 मेगा लिलावापूर्वी, सर्व 10 फ्रँचायझींना कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करायची आहे, ज्याची अंतिम तारीख आज (31 ऑक्टोबर) आहे.
Oct 31, 2024, 12:28 PM ISTInd vs NZ : ऋषभ पंत, बुमराह बाहेर? तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये मोठे बदल
IND vs NZ 3rd Test : भारत आणि न्यूझीलंडदरम्यानचा तिसरा कसोटी सामना 1 नोव्हेंबरपासून मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवला जाणार आहे. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील हा तिसरा आणि शेवटचा सामना असून तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
Oct 30, 2024, 07:27 PM ISTचित्रपट निर्मात्याच्या मुलाची जबरदस्त फलंदाजी, मोडला ब्रॅडमनचा विक्रम! सलग दोन डावात ठोकले द्विशतक
Ranji Trophy: चित्रपट निर्मात्याचा मुलगा भारतीय क्रिकेटमध्ये खूप चर्चेत असतो. त्याने रणजीमध्ये एकापाठोपाठ एक द्विशतक झळकावले आहे. त्याने डॉन ब्रॅडमनचा विक्रमही मोडला आहे.
Oct 29, 2024, 07:56 AM ISTMohammed Shami: मोहम्मद शमीने अचानक बीसीसीआय आणि चाहत्यांची माफी का मागितली?
टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली असून चाहत्यांची आणि बीसीसीआयने माफी मागितली आहे. त्याने असे का केले? या संपूर्ण प्रकरणाबद्दल जाणून घ्या.
Oct 28, 2024, 10:12 AM ISTतेंडुलकर-गावस्कर-कोहली... सगळेच अयशस्वी, वानखेडेवर बनवलेला 'हा' मोठा विक्रम ४९ वर्षांपासून मोडला गेला नाही
Wankhede Stadium Records: मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर बनलेला हा विक्रम आजही या मैदानावर उभा आहे.
Oct 28, 2024, 07:32 AM IST"मी माझ्या शेवटच्या काही वर्षात..." IPL पूर्वी महेंद्रसिंग धोनीचं विधान, खेळण्याबाबतीत दिले संकेत
MS Dhoni on IPL 2025: भारत आणि चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आयपीएल 2025 मध्ये खेळणे सुरू ठेवणार की नाही याबद्दल स्पष्ट संकेत दिले आहेत.
Oct 28, 2024, 06:40 AM ISTन्यूझीलंडविरोधातील पराभवानंतर रोहित शर्मा संतापला; टीकाकारांना म्हणाला 'प्रमाणापेक्षा जास्त पोस्टमॉर्टम....'
Rohit Sharma on New Zealand: न्यूझीलंडने दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा पराभव करत मालिकाही खिशात घातली आहे. यासह भारतावर घरच्या मैदानावर तब्बल 18 मालिका जिंकल्यानंतर पराभवाची नामुष्की ओढवली.
Oct 27, 2024, 02:31 PM IST
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पहिल्यांदाच जाणार 'हे' 8 खेळाडू, तिघांचं कसोटी पदार्पण नक्की
Team India Australia Tour : बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळवल्या जाणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी 15 खेळाडूंची निवड करण्यात आली असून यापैकी 8 खेळाडू पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात खेळणार आहेत.
Oct 26, 2024, 07:50 PM ISTऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियात होणार 'या' घातक गोलंदाजाची एन्ट्री, बीसीसीआय संघात बदल करणार?
बीसीसीआयने (BCCI) जाहीर केलेल्या 18 सदस्यीय भारतीय संघात मोहम्मद शमीचा सहभाग नसला तरी तो बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतून पूर्णपणे बाहेर पडलेला नाही.
Oct 26, 2024, 02:56 PM ISTटी20 नंतर आता कसोटी क्रिकेमटध्येही निवृत्तीची वेळ? रोहित शर्मा 8 पैकी 7 इनिंग्समध्ये फ्लॉप...
India vs New Zealand Test Rohit Sharma : पहिल्या कसोटीप्रमाणेच न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतही टीम इंडियाची दारुण अवस्था झाली. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या टीम इंडियाचे दिग्गज फलंदाज किवींच्या गोलंदाजीसमोर सपशेल फ्लॉप ठरलेत.
Oct 26, 2024, 02:53 PM IST